=D>
छानच.
उत्तम उत्तम !
जय हो !
आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत
अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे)
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील
अभिनंदन. =D>
शेखर
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन!
:)
काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील.
अभिनंदन!!!
काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
पंचांचा निर्णय अंतिम राहिल.
>>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे.
हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार.
काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय
योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !!
सहमत आणि शुभेच्छा
काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो!
लोकहो, बर्याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे.
(सामान्य मिपासभासद) अदिती
प्रतिक्रिया
+१
योग्य
+१,
हाबिणंदण
ठॉ ठो ठॉ
अभिनंदन
वा!!!
असेच
बै
>>मिपाचा
"अदिती" चे
आदितीचे
मिपाचा
सारांश..
अभिनंदन अदिती !
अभिनंदन
अरे वा !
अभिनंदन
धन्यवाद
आदितीचे अभिनंदन !!
आदितीताई
अभिनंदन
समयोचित निवेदनाबद्दल धन्यवाद तात्या!
हेच म्हणते....
अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !!
अगदी योग्य
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन!
+१
अभिनंदन
ए मीपण
योग्य निर्णयाचे अभिनंदन
आदितीताईच
सहमत....आणि
वा! वा!
छान !
अरे वा,,,
तात्या,