✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

एक निवेदन..

आ
आणिबाणीचा शासनकर्ता यांनी
गुरुवार, 03/05/2009 - 11:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7400 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

+१

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 12:43 नवीन
=D> छानच. उत्तम उत्तम ! जय हो ! आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

योग्य

अवलिया
गुरुवार, 03/05/2009 - 12:45 नवीन
योग्य निर्णय. सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे. अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !! --अवलिया
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
गुरुवार, 03/05/2009 - 13:35 नवीन
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हाबिणंदण

आनंदयात्री
गुरुवार, 03/05/2009 - 12:45 नवीन
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे) मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
  • Log in or register to post comments

ठॉ ठो ठॉ

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 13:06 नवीन
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
=)) =)) =)) =)) बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :) - आणिबाणिचा प्रतिसादकर्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अभिनंदन

शेखर
गुरुवार, 03/05/2009 - 12:45 नवीन
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील अभिनंदन. =D> शेखर
  • Log in or register to post comments

वा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/05/2009 - 12:46 नवीन
अगदी योग्य आणि समयोचित निवेदन... अदितीचे हाबिणंदण!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

असेच

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 03/05/2009 - 16:36 नवीन
असेच म्हणते. हाबिणंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बै

विनायक प्रभू
गुरुवार, 03/05/2009 - 12:49 नवीन
बैं चे अभिनंदन आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो. पट्टीने मारतील बै. लय डेंजर बॉ.
  • Log in or register to post comments

>>मिपाचा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/05/2009 - 12:51 नवीन
>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. हाबिणंदण ! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

"अदिती" चे

मृगनयनी
गुरुवार, 03/05/2009 - 13:04 नवीन
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन! :) काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आदितीचे

मिंटी
गुरुवार, 03/05/2009 - 13:07 नवीन
आदितीचे हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मिपाचा

कवटी
गुरुवार, 03/05/2009 - 13:03 नवीन
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. अभिनंदन!!! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता.
  • Log in or register to post comments

सारांश..

नरेश_
गुरुवार, 03/05/2009 - 13:03 नवीन
पंचांचा निर्णय अंतिम राहिल. >>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

अभिनंदन अदिती !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2009 - 13:19 नवीन
अदिती, संपादक मंडळात स्वागत आहे. - दिलीप बिरुटे (मिपा संपादक मंडळातील मेंबर )
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/05/2009 - 13:32 नवीन
मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अरे वा !

जयवी
गुरुवार, 03/05/2009 - 13:41 नवीन
अभिनंदन गं..... आता मात्र विक्षिप्तपणा २४_७ कर ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पाषाणभेद
गुरुवार, 03/05/2009 - 14:57 नवीन
नोंद घेतली आणि सहमत. अदितीताई आपले अभिनंदन -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/05/2009 - 15:02 नवीन
माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार. काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

आदितीचे अभिनंदन !!

केशवराव
गुरुवार, 03/05/2009 - 16:31 नवीन
अदितीचे हर्दिक अभिनंदन !! मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते. पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments

आदितीताई

नन्या
गुरुवार, 03/05/2009 - 17:14 नवीन
आदितीताईचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दत्ता काळे
गुरुवार, 03/05/2009 - 17:20 नवीन
आदितीताईंचे हार्दिक अभिनंदन. - जुना (कविता करणारा) बाळकरांम
  • Log in or register to post comments

समयोचित निवेदनाबद्दल धन्यवाद तात्या!

चतुरंग
गुरुवार, 03/05/2009 - 17:30 नवीन
या या अदितीताई संपादक मंडळात तुमचे स्वागत आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

हेच म्हणते....

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 22:41 नवीन
वेल कम! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !!

वाहीदा
गुरुवार, 03/05/2009 - 18:00 नवीन
अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! Right person at the right place !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

अगदी योग्य

सखाराम_गटणे™
गुरुवार, 03/05/2009 - 18:15 नवीन
अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! सहमत आणि शुभेच्छा काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

हार्दिक अभिनंदन.

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/05/2009 - 19:09 नवीन
योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड... सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

शितल
गुरुवार, 03/05/2009 - 19:14 नवीन
आदिती, अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
गुरुवार, 03/05/2009 - 19:21 नवीन
अभिनंदन अदिती! संपादक मंडळावर स्वागत!
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Fri, 03/06/2009 - 02:18 नवीन
असेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अभिनंदन

रेवती
गुरुवार, 03/05/2009 - 22:09 नवीन
अभिनंदन अदिती! मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:) रेवती
  • Log in or register to post comments

ए मीपण

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 03/05/2009 - 23:05 नवीन
ए मीपण रेवती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

योग्य निर्णयाचे अभिनंदन

मयुरा गुप्ते
गुरुवार, 03/05/2009 - 22:30 नवीन
अदिती ताईंचे अभिनंदन. तात्यांचे सर्व निर्णय १००% मान्य.
  • Log in or register to post comments

आदितीताईच

प्राची
गुरुवार, 03/05/2009 - 22:32 नवीन
आदितीताईचे हार्दिक अभिनंदन =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

सहमत....आणि

देवदत्त
गुरुवार, 03/05/2009 - 23:53 नवीन
सहमत.... आणि अदितीचे अभिनंदन...
  • Log in or register to post comments

वा! वा!

प्रियाली
गुरुवार, 03/05/2009 - 23:53 नवीन
अभिनंदन! कात्री चालवायची संधी लवकर मिळो.
  • Log in or register to post comments

छान !

वैशाली हसमनीस
Fri, 03/06/2009 - 06:38 नवीन
अदिती,तुझे मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अरे वा,,,

प्रअका१२३
Fri, 07/10/2009 - 18:41 नवीन
लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ. मला पट्टीची लई भ्या वाट्टे. :) पार्टी....
  • Log in or register to post comments

तात्या,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/10/2009 - 18:56 नवीन
तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो! लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे. (सामान्य मिपासभासद) अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा