केस ओले न्हालेते
आले प्रेमाचे भरते
(पावसात केस ओले
प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!)
शिडकावा ओल्या थेंबांचा
चिंब भिजवून देण्याचा
गोरी काया ओलेती
तुझे लावण्य दाखवती
गाली लाज आलेली
शृंगाराविना सजलेली
अशी सामोरी ललना
मन हरखले ना !
साडी लपेटून उभी
येते कवेत कधी?
- पाषाणभेद
२६/०९/२०१९
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6684
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलय
चिंब भिजलेले, रूप सजलेले,
वाट पाहात बसा. ;-)
सुंदर कविता
छान.
ते आता व्यस्त आहेत. कवेत
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@पुढची कविता आता कोरडे
In reply to ते आता व्यस्त आहेत. कवेत by गवि
पाभे कविता आवडलेली आहे पण
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद.
In reply to पाभे कविता आवडलेली आहे पण by खिलजि
==)) ==)) ==))
मस्त