✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ओले केस

प — पाषाणभेद, गुरुवार, 09/26/2019 - 05:18
केस ओले न्हालेते आले प्रेमाचे भरते (पावसात केस ओले प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!) शिडकावा ओल्या थेंबांचा चिंब भिजवून देण्याचा गोरी काया ओलेती तुझे लावण्य दाखवती गाली लाज आलेली शृंगाराविना सजलेली अशी सामोरी ललना मन हरखले ना ! साडी लपेटून उभी येते कवेत कधी? - पाषाणभेद २६/०९/२०१९

प्रतिक्रिया द्या
6661 वाचन

💬 प्रतिसाद (11)

चांगलय

खटपट्या
गुरुवार, 09/26/2019 - 09:56 नवीन
चांगलय
  • Log in or register to post comments

चिंब भिजलेले, रूप सजलेले,

दुर्गविहारी
गुरुवार, 09/26/2019 - 12:00 नवीन
चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले, रंग प्रीतीचे आठवले
  • Log in or register to post comments

वाट पाहात बसा. ;-)

गवि
गुरुवार, 09/26/2019 - 12:30 नवीन
वाट पाहात बसा. ;-)
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

गामा पैलवान
गुरुवार, 09/26/2019 - 13:28 नवीन
पाभे, सुंदर कविता आहे. मन हरखून गेलं. पाऊस = सांबार गौरकाय = इडली गाली लाज = सांबारातल्या टॉमेटोचा लाल तुकडा ओले केस = सांबारातल्या शेकटाच्या शेंगेवरच्या रेषा शृंगाराविना सजलेली = फारसे मसाले न घालताही चविष्ट असलेली लपेटलेली (हिरवी) साडी = इडलीवर पसरलेली तिखटजाळ (हिरवी) चटणी तोंपासु! धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/26/2019 - 13:30 नवीन
पाभे लिहिते राहा. ०दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ते आता व्यस्त आहेत. कवेत

गवि
गुरुवार, 09/26/2019 - 13:58 नवीन
ते आता व्यस्त आहेत. कवेत येण्याची वाट पाहात. पुढची कविता आता कोरडे झाल्यावर येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@पुढची कविता आता कोरडे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/03/2019 - 15:27 नवीन
@पुढची कविता आता कोरडे झाल्यावर Image removed. येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पाभे कविता आवडलेली आहे पण

खिलजि
Fri, 09/27/2019 - 20:11 नवीन
पाभे कविता आवडलेली आहे पण खालील कंसाचा खुलासा अभिप्रेत हाय ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत ! )
  • Log in or register to post comments

कविता आवडल्याबद्दल धन्यवाद.

पाषाणभेद
Sat, 09/28/2019 - 00:12 नवीन
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद. सा-यांनाच. >>> केस ओले न्हालेते >>> आले प्रेमाचे भरते >>> (पावसात केस ओले >>> प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले >>> करावेत!) कंसातले दुसरे कडवे हे पहिल्या कडव्याला पर्याय आहे. ज्याला जे आवडेल ते कडवे निवडावे. काय आहे की पार्श्वभुमी निराळी आहे. आधीच माझ्या कविता हलक्या असतात. त्यात पहिले कडवे न्हाऊन ओले झाल्यामुळे केसांचे आहे. त्यामुळे कुणाला नाही आवडणार. म्हणून मी दुस-या कडव्याचा पर्याय ठेवला. त्यामुळे पावसामुळेही कुणी केस ओले करू शकतो. आवड ज्याची त्याची. तुमची आवड काय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

==)) ==)) ==))

खिलजि
Tue, 10/01/2019 - 18:48 नवीन
आवड व्यनि करतो .. इथे नको
  • Log in or register to post comments

मस्त

गणेशा
Wed, 10/09/2019 - 13:54 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा