मुक्त चिंतन
काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात.
आवडलं.
लेख आवडला! मराठी-वाङ्मयाच्या इतिहासात असा प्रयोग सर्वप्रथम
In reply to लेख आवडला! मराठी-वाङ्मयाच्या इतिहासात असा प्रयोग सर्वप्रथम by टर्मीनेटर
वा, छानच..
छान!
In reply to छान! by Nitin Palkar
खास पुस्तक.....
खरंय
खूप छान पुस्तक परिचय
मस्त परीचय!!
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
उत्सुकता वाढली
फारच छान परिचय ......
सर्वांना धन्यवाद !
अन्य काही वेचक..
सर्व खास पुस्तकांचा परिचय
आशा बगे
रंगनाथ पठारे