बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली-
हाकामारी -हृषीकेश गुप्ते.
ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती.
वा. सुंदर चित्रे. पुढील
चित्रे छान आहेत.
प्रतिसाद दिसत नाहीयेत.
प्रतिसाद दिसत नाहीयेत
व्वा, किती अप्रतिम चित्रं
खरेतर हा धागा कृबु बद्दलच आहे.
In reply to खरेतर हा धागा कृबु बद्दलच आहे. by चित्रगुप्त
कृबु ची ऐसी की तैसी!
In reply to कृबु ची ऐसी की तैसी! by शशिकांत ओक
भाषांतरापेक्षा चित्रे रचण्यात कृबु सरस आहे.
लेख आवडला.
छान !
सध्या वृत्तपत्रात AI ला
कृबु
असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, बालबुद्धी .....
In reply to कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, बालबुद्धी ..... by चित्रगुप्त
जरा जपून...
In reply to जरा जपून... by शशिकांत ओक
दिडदमडीचे नाही.. हाडाचे आणि
लेडी ऑफ शलॉटच्या सुंदर रमलप्रतिमा