ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.
केवढ्याला पडला? =))
In reply to केवढ्याला पडला? =)) by किसन शिंदे
केवढ्याला पडला? =))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]In reply to केवढ्याला पडला? =)) by मदनबाण
मुलीच्या चेहेर्यावरचे भाव
छ्या... हा धागा लिहिलात होय..
In reply to छ्या... हा धागा लिहिलात होय.. by मोदक
हा.हा.हा....आपल्या मुख्य आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]In reply to हा.हा.हा....आपल्या मुख्य आणि by मदनबाण
हा हा... =))
In reply to छ्या... हा धागा लिहिलात होय.. by मोदक
हेच म्हणतोय
वा!
रॉन गुडविन
In reply to रॉन गुडविन by चौकटराजा
धन्यवाद...आपल्या सुसज्ज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesदिलेला व्हिडिओ रिव्ह्यु
In reply to दिलेला व्हिडिओ रिव्ह्यु by कंजूस
मला वाटतं आपला ढोल ताशाचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesमुलीचा फोटू छान आहे रे बाणा.
सही!!!
In reply to सही!!! by जव्हेरगंज
बिनधास्त घ्या. फक्त लक्षात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesहा मोबाइल साठी चालणार नाही का
In reply to हा मोबाइल साठी चालणार नाही का by मराठी_माणूस
हा मोबाइल साठी चालणार नाही का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.In reply to हा मोबाइल साठी चालणार नाही का by मदनबाण
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by मराठी_माणूस
ओक्के. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )छान लिहिला आहे रिव्हिव्यू !