अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X
वर्ष भरा पूर्वी अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० या धाग्यात इन In-Ear Canal Headphone बद्धल लिहले होते. सेनहायजर च्या एचडी २०२ आणि सी एक्स ३.० अनुभव घेउन झाल्यावर काही अनुभवलेल्या गोष्टी शेअर करतो.
१} एचडी २०२ अजुनही उत्तम चालतोय, पण डोक्याला घट्ट बसणार्या स्पंजवर असलेले आवरण अगदी हलक्या दर्जाचे निघाले ! काही काळातच ते निघुन गेले.बाकी काही त्रास नाही.
२} सी एक्स ३.० हा मी वापरलेला सगळ्यात कानात अगदी सुखदायक रित्या आरामात बसणारा In-Ear हेडफोन ठरला, पण काही काळापूर्वी त्याची सिलिकॉन टिप्स निघण्याचा त्रास जाणवु लागला ! शेवटी इकडए-तिकडे कुठेतरी शेवटी ती पडलीच ! तसेच वायर हलक्या दर्जाची निघाली आणि ती आता काही ठिकाणी विरण्यास सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी ती जवळपास तुटल्यात जमा आहे, तरी सुद्धा कानाला न सहन होणारे मोठे सिलिकॉन टिप्स लावुन अधुन मधुन वापर ठेवला आहे.
संगीत माझा श्वास आहे, हेडफोन्स वापरणे कमी झाल्याने अर्थातच संगीताच्या आनंदाला, समाधानाला मुकलो आणि श्वास अपुरा पडु लागला !
सेनहायजर चा हा अनुभव आल्याने साहजिकच मी दुसर्या ब्रांडचा शोध घ्यायचा निर्णय घेतला, तो शोध मला ऑडियो टेक्निका ATH-M20X पर्यंत घेउन गेला.
कायअप्पा वर मिपाकर मित्र मंडळींना विचारणा केल्यावर गोगल्या यांच्याकडुन या ब्रांड बद्धल एक पॉझिटिव्ह फिडबॅक मिळाला, मग तू-नळीवर काही शोधा शोध आणि जालावर थोडीफार माहिती मिळल्यावर ऑरड प्लेस केली.
हा ट्रू फ्लॅट साउंड हेडफोन आहे... त्या बद्धल थोडे फार खालील इडियोत कळेल.
बॉक्स मध्ये हेडफोन १-२ कागदपत्र आणि एक जॅक पीन सोडुन अजुन काही नाही...
आता ATH-M20X चा आत्ता पर्यंतचा अनुभव...
आनंद ! निव्वळ आनंद आणि अजुन काही नाही ! :)
सेनहायजर च्या मी वापरलेल्या हेडफोन्सची तुलना करायची झाल्यास ऑडियो टेक्निका ATH-M20X हा कैक पटीने पुढे असुन सांउंड क्वालिटी अल्टिमेट आहे ! प्रत्येक बिटचा सुखद आनंद हा हेडफोन वापरताना घेता येतो.. खरंतर याची सेनहायजर शी तुलना करणेच चूक ठरेल इतकी साउंड क्वालिटी अप्रतिम आहे !
कुठलाही हेडफोन घेतल्यावर अर्थातच मी एक साउंड ट्रॅक त्यावर ऐकतुन पाहतोच पाहतो... आणि त्याने मला क्वालिटीत किती फरक आहे ते पटकन समजते !
तो ट्रॅक इथे देउन मी हा धागा आवरता घेतो....
तुमच्या फेडफोन्स रिलेटेड अनुभवासाठी हा धागा खुला आहे... :)
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केवढ्याला पडला? =))
केवढ्याला पडला? =))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]मुलीच्या चेहेर्यावरचे भाव
छ्या... हा धागा लिहिलात होय..
हा.हा.हा....आपल्या मुख्य आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]हा हा... =))
हेच म्हणतोय
वा!
रॉन गुडविन
धन्यवाद...आपल्या सुसज्ज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesदिलेला व्हिडिओ रिव्ह्यु
मला वाटतं आपला ढोल ताशाचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesमुलीचा फोटू छान आहे रे बाणा.
सही!!!
बिनधास्त घ्या. फक्त लक्षात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raeesहा मोबाइल साठी चालणार नाही का
हा मोबाइल साठी चालणार नाही का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.धन्यवाद.
ओक्के. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )छान लिहिला आहे रिव्हिव्यू !