शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.
छान
उत्तम
In reply to उत्तम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा जन्म कथा
मी गहन चिंतेत पडलो. खरंच.
मी गहन चिंतेत पडलो. खरंच.
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा
ललित गेलं, मौजही गेलं.
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने.
In reply to आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. by आनन्दा
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे
In reply to आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे by प्रचेतस
मला समजले.
In reply to आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे by प्रचेतस
असलं कुंथुन कुंथुन एकच जण
तुम्ही अचुम् कुबन आणि शावक
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानं
@ डॅनी ओशन : आयडी कुणीका असेना
In reply to @ डॅनी ओशन : आयडी कुणीका असेना by संजय क्षीरसागर
आणि
सर्व प्रतिसादकांचे आभार !
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार ! by डॅनी ओशन
ऑ..
वाचनमात्र :)
In reply to वाचनमात्र :) by नीलस्वप्निल
ऑ ?
In reply to ऑ ? by डॅनी ओशन
नवीन आहे