रत्नाकर मतकरी यांना आदरांजली
लेखनप्रकार
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले.
रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत. मात्र मतकरींनी त्यांच्या गूढकथांद्वारे मनोव्यापाराचा एक नवाच आयाम उघडून दिला.
जेवणावळ मधली जमलेली भूते, मला विक्रम दिसतो मधलं विलक्षण गूढनाट्य, लपाछपी मधले ते तीन विल्कूंची कहाणी जी मुळात मल्टिपर्सनलिटी डिसऑर्डर दाखवते, हेडस्टडी, ड्रॅक्युला, ती दोन मुलं मधली चमकदार, पाणीदार डोळ्यांच्या दोन मुलांभोवती फिरणारे थरारनाट्य, मंदा पाटणकरची गोष्ट, हातमोजे, जंगल, चिखल, टोक टोक पक्षी, फाशी बखळ, खेकडा मधल्या एका लहान मुलाने विलक्षण पद्धतीने उगवलेला सूड, म्हणे कोण मागे आले मधला थरार, रगांधळा, असाही एक कलावंत अशा कितीतरी विविध गूढकथा. मला तर त्यांच्या गूढकथा आल्फ्रेड हिचकॉक आणि स्टिफन किंगपेक्षाही सरस वाटतात.
ह्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाला आदरांजली. मराठी साहित्यात असा गूढकथाकार होणे नाही.
वाचने
21628
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
माझे अत्यंत आवडते ..
In reply to माझे अत्यंत आवडते .. by चौकटराजा
जौळ वर सिनेमाही निघाला होता.
In reply to जौळ वर सिनेमाही निघाला होता. by प्रचेतस
"जौळ" वर "माझं काय चुकलं" हे
In reply to माझे अत्यंत आवडते .. by चौकटराजा
रत्नाकर मतकरींच्या श्रेष्ठ कथा
माझ्या मनातलं बोललात
भावपूर्ण आदरांजली.
भावपूर्ण आदरांजली.
भावपूर्ण आदरांजली.
अरेरे
लहानपणी पाहिलेली निम्माशिम्मा
त्यांच्या गुढकथा जबरदस्त
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण
आदरांजली
श्रद्धांजली
दीर्घायु आणि दीर्घोद्याेगी
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\_
भावपूर्ण श्रद्धांजली !
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली ! by मदनबाण
+१ सुंदर होती ही मालिका !
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली ! by मदनबाण
+१
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..!
__/\__
श्रद्धांजली
समयोचित चांगला लेख. खूप
मतकरींनी घडत्या वयात अभिरुची
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण
करोनाचा बळी ठरायला नको होते
__/\__
भावपूर्ण श्रद्धांजली
...
In reply to ... by हेमंतकुमार
अगदी !
In reply to ... by हेमंतकुमार
वाह !
In reply to ... by हेमंतकुमार
क्या बात है.
मतकरी, धारप आणि सु.शि.
रत्नाकर मतकरींना श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.