मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फसू नका तुम्ही फसू नका

पाषाणभेद ·

अमोल केळकर 16/09/2010 - 11:17
खुप छान . आम्हीही अशीच एक कविता केली होती काही वर्षापुर्वी की बाबानो जोतिषाच्या जास्त मागे लागू नका :) ( जोतिषी ) अमोल केळकर (सदैव माणसा, पुढेच जायचे ) चाल :सदैव सैनिका, पुढेच जायचे ------------------------------------------------ सदैव माणसा, पुढेच जायचे भविष्य ना पुन्हा कधी बघायचे सदा तुझ्यापुढे, असे महा दशा सदैव फसवी टॅरोट्ची दिशा हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती मधेच या नाडी, निर्गाठ मारती बारा जागेतुनी, हळूच जायचे प्रलोभने तुला हे स्वामी दाविती ही जन्मकुंडली तूलाच बाधिती, मंगळ, शनी हा तुला न थांबवी न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी न भविष्य तुझे, असे घडायचे सदैव माणसा, पुढेच जायचे भविष्य ना पुन्हा कधी बघायचे

In reply to by अमोल केळकर

पाषाणभेद 16/09/2010 - 14:48
अगदी मस्त काव्य आहे अमोल तुझे. वास्तव आहे तेच लिहीले आहे. अवांतर: कुणी हॉटेलात ऑफीस काढी कुणी आंतरजाळावरी घागा सोडी च्या ऐवजी कुणी हॉटेलात ऑफीस उघडी कुणी आंतरजाळावरी घागा* काढी *(किंवा संस्थळ काढी) असे वाचावे.

विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| लांब दाढी कपाळी टिळा बोटात अंगठ्या गळ्यात माळा समोर पोपट चिठ्ठी काढतो त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय? अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका फसू नका तुम्ही फसू नका ||१|| देई गंडा ताईत दोरा अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा

मैसूर

मृत्युन्जय ·

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?

3

१२ राशींमधला प्रवास

शुचि ·

आता या राशी चंद्रराशी आहेत कि सौरराशी आहेत? तसही राशी भविष्य हे सौरराशीचं आहे की चंद्रराशीचं हे कसं ओळखायचं? म्हणजे पेपरात येतात किंवा टीव्हीवर दाखवतात त्यातली माझी रास नक्की कोणती हे कसं कळेल?

In reply to by अभिषेक पटवर्धन

क्रेमर 21/07/2010 - 18:14
ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं.
शुचितै, आयड्यात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो यावरही काही लिहिता येईल का? -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by चतुरंग

क्रेमर 21/07/2010 - 18:26
गोठलेल्या अवस्थेत आयड्यांना काड्यांची गरज पडत नाही. ;) -क्रेमर (गोठलेला अक्षय पुर्णपात्रे ((गोठलेला कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

अवलिया 21/07/2010 - 18:29
गोठलेला आणि गोठवलेला यात फरक असावा. --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

क्रेमर 21/07/2010 - 18:45
गोठलेला गोटातला असतो. इतरांना गाठता गाठता ज्याला गाठले जाते तो गोठवलेला. :) -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे 21/07/2010 - 19:00
क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) सदस्य नाव कसे बदलायचे? मलाही काहीतरी भन्नाट घ्यावेसे वाटत आहे :)

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर 21/07/2010 - 20:03
कर्क, अक्षय पुर्णपात्रे, क्रेमर ही एकाच सदस्याची (खात्याची) बदललेली सदस्यनामे नाहीत. ही एकाच व्यक्तिने तीन वेगवेगळी सदस्यत्वे घेऊन (खाती उघडून) घेतलेली नावे आहेत. एकाच खात्यावर सदस्यनाम बदलायचे असल्यास श्री नीलकांत यांना कळवावे. (अशा प्रकारे नाव बदलल्याचे आठवणारे उदाहरण : पुर्वीचे सदस्यनाम 'खराटा', आताचे सदस्यनाम 'नितीन थत्ते') -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

रेवती 20/07/2010 - 21:26
सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती. हा हा हा! माझ्या मुलाची रास! आत्तातरी मजेशीर वाटतय वाचायला! रेवती

हर्षद आनंदी 20/07/2010 - 21:32
मकर राहिली की? तीचे काय दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

In reply to by हर्षद आनंदी

शुचि 20/07/2010 - 21:38
=)) मकर म्हणजे खरं म्हणजे करीअर. ते माहीत नाही आता कसं बसवायच? :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पुष्करिणी 20/07/2010 - 22:35
ज्यांची मीन रास आहे त्यांनाच मोक्ष मिळणार म्हणजे...अरेरे मला उगीचच फार आशा होत्या इथून तिथून मिथून पुष्करिणी

कवितानागेश 21/07/2010 - 00:42
पुष्करिणी, अहो, मिथून राशीच्या लोकाना सग्गळे शॉर्ट्कट्स शोधून काढता येतात! ;;) आपण मोक्षाचापण शोधू! ============ ( मिथून) माउ :))

In reply to by मुक्तसुनीत

साफ असहमत! बंद करा असला भोंगळपणा! स्वतःचं काम नाहीच, वर बारा वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक, त्यातलं आठवतंय तेवढं लिहीलेलं, आणि ते पण काय तर जगाच्या लोकसंख्येला बारा गटांमधे विभागून, प्रत्येक गटातल्या प्रत्येक "जीवात्म्या"*चा प्रवास कसा हे दोन शब्द ते दोन ओळी एवढ्यात लिहून झालं? या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना. अदिती *ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 21/07/2010 - 12:57
सहमत. असले अंधश्रद्धाळु धागे काढण्याचे प्रयोजन काय? वर ते 'तर्कशुद्ध' असल्याचा दावा काय? काहीही सुरु आहे. -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना.
विज्ञान विशारदा अदितीजी ह्या देवावर-भविष्यावर वगैरे विश्वास ठेवणार्‍या नसल्या तरी त्यांच्या विषयी आदर आहे. मात्र त्यांनी ह्या प्रकारांना भोंदूगिरी वगैरे म्हणुन आमच्या श्रद्धेला ठेच लागु देउ नये अशी त्यांना विनंती आहे. आमची श्रद्धा आहे, आम्ही वाचणार आणि बोध घेणार. अदिती ह्यांना अशी विधाने पुन्हा न करण्याबद्दल तंबी देण्यात यावी अशी संपादक मंडळाकडे नम्र विनंती आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा. ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया 21/07/2010 - 13:14
पराची श्रद्धा कशावर ते माहित नाही.. पण काल संध्याकाळी डेक्कन ला श्रद्धा नावाच्या मुली बरोबर फिरत होता असे राजेने सांगितले असं पुपे म्हणत होता हे सहजरावांनी व्यनीतुन कळवलं --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा.
जगातील सर्वच सुंदर-पवित्र गोष्टींवर माझी श्रद्धा आहे.
ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार?
विरोध आहे हे समजले. आपल्या मताचा देखील आदरच आहे. पण तुमचा विरोध आहे म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसू नयेत अथवा वेगळ्याच सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे. उद्या एखाद्याला आवडत नाही म्हणुन धागेच टाकणे बंद व्हायला हवे अथवा दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे ! ©º°¨¨°º© भक्त पराद ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) 'अच्रत-बव्लत'पणाचा कहर आहेस तू! आणि धागा ... सभ्यतेच्या मर्यादेत आणि मिपाच्या धोरणात बसेल अशा शब्दांतला विरोध आधीच प्रकट करून झालेला आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ. धागा न वाचण्याच्या आपल्या मूलभूत व्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करून धागा उघडू नका. शिंपल. आमच्या सारख्या अशिक्षित लोकांना असले धागे वाचण्यात लई मजा येते. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

In reply to by परिकथेतील राजकुमार

Nile 21/07/2010 - 13:13
ओ बोधकथेतील फेककुमार =)) तुम्ही काय बोध घेतला ते सांगा बरं जरा इथे. आम्हाला पण कळुद्या. -Nile

In reply to by परिकथेतील राजकुमार

Nile 21/07/2010 - 21:18
जीवात्म्याचा विकास कसा होतो त्याचा मला बोध झाला.
जगातील सर्वच अच्रत बाव्लत गोष्टींवर माझे प्रेम आहे.
पण आपण अतीशय बाळबोध असल्याने आपणाला तो होणार नाही
विरोध का आहे हे समजले नाही. आपल्या मताचा देखील अजिबात आदर नाही. पण तुमचा विरोध नाही म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसावेत अथवा टाकता येतात म्हणुन कुठल्यातरी सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे. उद्या एखाद्याला आवडतं म्हणुन सविता भाभीचे धागेच टाकणे सुरु व्हायला हवे अथवा ते दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे ! (धागे म्हणजे काय मुखपृष्ठ वाटले काय तुम्हाला?) -Nile

In reply to by Nile

सहज 21/07/2010 - 13:28
हा धागा माझ्याच राशीला का आलाय म्हणणारी रास कुठली आणी हा कंपू माझ्या राशीला आलाय म्हणणारी रास कुठली हा बोध! (बोधीसत्व) सहज

In reply to by सहज

अवलिया 21/07/2010 - 13:32
साधु साधु.... पपु हभप व्यनीखरडखेचरसम्राट मादकपाचकवीर सहजराव यांचा विजय असो.... --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by सहज

Nile 21/07/2010 - 21:20
धाग्याला रास असते का? म्हणजे ठराविक राशींचेच धागे उडतात म्हणुन विचारतोय. बाकी गर्दीला चेहरा नसतो म्हणतात, तर मग कंपुला रास कशी? सत्वद्वेष्टा -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 21/07/2010 - 17:32
ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??
ट्वायलाईट सिरिजमध्ये मानव आणि रक्तपिपासू यांचे मूल जन्माला आले आहे. जीवात्मा म्हणजे मानवी जीव + मानवी आत्मा (आमचे लाडके भूत) यांचे मूल असावे. कसें? ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचि 21/07/2010 - 20:11
भोंगळपणा असेल तर "राशी" वगैरे वर्गवारी काढून टाका मिपावरून. वाचायचं तर वाचा नाही तर दुसरा धागा उघडा. फार वाटलं तर संपादक मंडळी धागा उडवू शकतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by आमोद शिंदे

शुचि 21/07/2010 - 20:13
कशावरून अंधश्रद्धा आहे? अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

आमोद शिंदे 22/07/2010 - 03:09
तुमची अंधश्रद्धेची व्याख्या काय आहे?
अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून?
झालं की म्हणू त्याला विज्ञान. तो पर्यंत काय?

प्रियाली 21/07/2010 - 01:01
:P धागा कसा मऊ मऊ आहे. :P राशीचक्राला ब्रेक कोण मारणार बरे? :P आहे का कुणाकडे रिकामटेकडा वेळ, वरील मुद्दे खोडायला?

विजुभाऊ 21/07/2010 - 11:25
पुस्तकाचे नाव सांगाल का? लिंडा गुडमनच्या "सन साईन्स" मध्ये अशी वर्णने आहेत . ते पुस्तक इंग्रजी भाषेच्या सौंदर्यासाठी वाचावे इतकी सुंदर भाषा असते लिंडा गुडमनची. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

महेश हतोळकर 21/07/2010 - 13:30
धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी :O ~X( #o =)) :''(

विजुभाऊ 21/07/2010 - 14:46
रा रा श्री आदरणीय प रा आणि ३_१४ यांच्याशी +१ सहमत वरील चर्चा वाचून मला तुम्हा दोघांबद्दल आदर निर्मान झालाय मुम्बैची गर्दीभरी लोकल हे सत्य असेल तर पुण्याची पी एम टी हा मोक्ष आहे....

वेताळ 21/07/2010 - 17:39
वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? वेताळ

In reply to by वेताळ

वेदश्री 21/07/2010 - 17:44
म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
कोणाच्या लग्नाची याबद्दल कृपया खुलासा करावा! :D

In reply to by वेताळ

धमाल मुलगा 21/07/2010 - 17:52
=)) =)) >>म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल. >>अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो खरंय! एकदा लग्न झालं की 'तिच्यायला! ह्यापेक्षा आणखी गुढ काय अस्णार? ' असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येत असणारच, पण वृश्चिक रास मात्र ते गुढ सोडवण्याच्या भानगडीत आणखी गुंतत जाते. ;) @शुचि, मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे. :) -(वृश्चिक) ध.

In reply to by धमाल मुलगा

नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल. किंवा लग्नं होईपर्यंत वाट बघत नाहीत असं म्हणायचे असेल. मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे. +१ . आपण लिखाणाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भरपूर वापर करा. ;) जोपर्यंत लिखाणाला पंख नाहीत तोवर ते उडणार नाही. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

अवलिया 21/07/2010 - 18:09
फारच छान... मजा आली / आला धागा आणि प्रतिसाद वाचुन. येवु द्या अजुन असेच मस्त लेखन... :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

दिनेश 21/07/2010 - 18:18
वृषभ राशीतली पाखरे शोधा आता...कारण....वृषभ या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे. लागा कामाला आता...

यशोधरा 21/07/2010 - 18:26
बरं, कर्क आणि सिंह ह्या राज (ठाकरेंच्या नव्हेत, राजकारणीही नव्हे, तर राजेशाही) राशी आहेत असं मी वाचलं होतं, हे खरय का?

In reply to by यशोधरा

क्रेमर 21/07/2010 - 18:31

राज माहीत नाही पण कर्क या राशीचा खाजेशी संबंध असावा. -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या. खाज

In reply to by यशोधरा

क्रेमर 21/07/2010 - 18:42
इतकी का म्हणे नावं बदललीत?
स्टंटबाजी.
तुमची रास मिथून का?
मिथून नाही, वृषभ. -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by राजेश घासकडवी

पुष्करिणी 22/07/2010 - 02:06
त्यांच्या जीवात्म्याचा विकास होउन ते आता कीर्तनकुमार झाले आहेत.... त्यामुळं आता त्यांच्या दुकानात जे काही आहे ते हवं असेल तर फुकट घेउन जाणे.. ( पुणेरी दुकानदार आणि अ-पुणेरी गिर्‍हाइक एकाच राशीचे...:) ) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

Nile 22/07/2010 - 02:14
त्यांच्या जीवात्म्याचा विकास होउन ते आता कीर्तनकुमार झाले आहेत....
म्हणुनच परा मिपावर प्रवचनं लावुन बसतो असे म्हणायचे आहे का तुम्हाला? -Nile

In reply to by Nile

पुष्करिणी 22/07/2010 - 02:25
आमच्या जीवात्मा इतका विकसित नसल्याने कीर्तनमुमार जे सांगतात ते प्रवचन आहे हे कळायला आम्हांला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील...त्यामुळे काही माहित नाही. पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

Nile 22/07/2010 - 02:30
आयला असं आहे होय, जिवात्मा विकसीत झाला की शांती हरपते असे दिसतेय. मग पर्‍याच्या आत्माला शांती लाभो. ;) -Nile

अरुंधती 21/07/2010 - 22:15
शुचि, त्या पुस्तकाचं नाव तरी सांगायचंस! :) बाकी इथले प्रतिसाद वाचूनच बेहद्द करमणूक होत असते! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भाग्यश्री 22/07/2010 - 02:22
मी मकर. सगळ्यांनी मकरेला वैराग्य वैराग्य म्हणूनच वैराग्य आणलंय! दुसरं काही बोल्तंच नाहीत.. :) (त्यातून माझ्या सन-मुन दोन्ही साईन्स मकर-कॅप्रिकॉर्न.. डब्बल वैराग्य! :) ) लिंडा गुडमनचे पुस्तक वाचून काही साधर्म्य सापडतंय का हे पाहणं हा एकेकाळी आवडता खेळ होता माझा. (नंतर पुस्तक हरवले..)

In reply to by भाग्यश्री

मी पण मकर राशीची म्हणे! आता बरचसं वैराग्य आहेच, उरलेल्या भौतिक आवडींमुळे असल्या धाग्यांवर हात चालवायला मला फार मज्जा येते! (धागा उडायचं आपलं भविष्य खोटं ठरलं रे पर्‍या!) अदिती

अर्धवट 22/07/2010 - 12:38
खूप सुंदर आणि अभ्यासपुर्ण लेख.. सगळे मुद्दे मला अगदी बरोबर लागु होतायत काही अपवाद* वगळुन (काही अपवाद - वरुन दुसरी, चवथी, सहावी, आठवी, दहावी व बारावी रास आणि खालुन अकरावी, नउवी, सातवी, पाचवी, तीसरी, व पहिली रास.)

Dhananjay Borgaonkar 22/07/2010 - 18:12
माझ्या ओळखीत एक मुलगा आहे मकर राशीचा. नुसता रोमीओगिरी करत भटकत असतो. त्याला सांगतो आता..बा बा रे वैराग्य धारण कर..मकरेचा आहेस तू. =)) =)) =)) --------------- धनंजय बोरगांवकर

जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते. मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा. वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं.

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·

सन्दीप 08/04/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा 08/04/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी 08/04/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर 09/04/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत 09/04/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 09/04/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा 09/04/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी 09/04/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत 10/04/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.