एक नंबर फोटो अहेत मालक.
भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ...
दुसर्या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ...
-छोटा डॉन
आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार.
आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे.
कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या.
(श्रीफळे वाजवुन बघु नयेत)
छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
वा... ,उत्तम , छान !!! ;)
मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :)
जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)
मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्या भागात लिही काहीतरी!!
मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते.
(स्मरणशील)बेसनलाडू
मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम!
(प्रेक्षक)बेसनलाडू
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!!
(त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो.
पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही)
बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?
प्रतिक्रिया
जबरा ...
आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे
(श्रीफळे वाजवुन बघु
पण मि पा वर इतकी उद्बोधक
सुरेख चित्रे अमोल
सुरेख चित्रे अमोल
फोटो
व्वा !
एवढा एकच आहे.
छान........
छान फोटो! खूप वर्षांपूर्वी
मस्तच फोटो रे! पुढचा भाग
सुरेख
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची
मस्त फोटू
अप्रतिम फोटो... मैसूर भाग २
एकदा पाणवठ्यावर बसून सविस्तर
मस्त फोटो...मला आपला मोरच
तिसरा फोटो झक्कास!
म्हैसुरचा राजवाडा भव्य आणि