मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

आनंद भातखंडे ·

निश 21/08/2012 - 15:00
आनंद साहेब , फार सुंदर लेख आहे. माझ आजोळ आहे अलिबाग. त्यामुळे अलिबागला आल की नागावला येण होतच मग पुढे चौल व रामराज ला जाण होत. नागाव खरच फार सुंदर आहे. फारच सुंदर लेख

वाह.. नंदू शेठ! सुंदर लेख आहे.(नागाव ही खरच फार सुंदर आहे) अवांतर : नंदू शेठ! हेवा वाटतोय तुमचा

चौकटराजा 21/08/2012 - 16:02
नागाव ला माझे दोन होस्टल मित्र अरूण बर्वे व दिलीप कुंटे लहानाचे मोठे झाले. त्यांचे कडून गावाबद्द्ल ऐकायचो. राहायचा योग मात्र चौल मधे आला. पण एकंदरीत येरिया लई सुंदर ! आपला लेख छान !

रमेश आठवले 22/08/2012 - 13:04
-फिरता फिरता सकाळचा पहिल्या धारेचा ऑक्सिजन भरून घ्यायचा- काय मस्त कल्पना आहे !! नागाव हे आपले मूळ गाव आहे असे आजोबांनी सांगितले होते. तेथे जाण्याचा योग मात्र आलानाही आणि आता संभवही नाही. हि खंत आपल्या सुरेख वर्णनाने काही अंशी दूर झाली. धन्यवाद

(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

शरदिनी ·

अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती या चार ओळी खासच आहेत. बाय द वे, कोणतं वृत्त म्हणायच हे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदिनी 19/08/2012 - 18:50
" तेरी भी चुप और मेरी भी.. " या टीकग्रंथात जालिंदरजींनी सांगितलं हे वृत्त... मेंदूक्रांता वृत्त.. दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. इतकंच आठवतंय...

In reply to by शरदिनी

दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. माधव ज्युलियन छन्दोरचना या ग्रंथात मेंदूक्रांतावृत्तावर लिहायचे राहुन गेले. बाकी आभार. दोन क्षण सुखात गेले. -दिलीप बिरुटे

रमताराम 19/08/2012 - 18:55
जागा चुकली की हो. बरं ते असो. या निमित्ताने काही अभिजात काव्य वाचायला मिळाले - ते ही समजावून घेण्याचा आटापिटा न करता - हा एक फायदा झाला. बादवे: तुमच्या कवितेवर ग्रेसचा प्रभाव आहे नि थोडी नियतीशरणता असे वाटते का?

शरदिनी 19/08/2012 - 19:30
भ्रांत स्वतंत्र मी स्वयंभू मी तांत्रिकांची भ्रांत मी वर्णविंध्य स्पंदनांत घट्ट स्पष्ट रुष्ट मी अष्टमी त नष्टमी सुबद्ध मीच भ्रष्ट मी कष्ट मी नि क्लिष्ट मी यत्र तत्र मीच मी शरदिनी १९ ऑगस्ट २०१२

In reply to by बॅटमॅन

शरदिनी 19/08/2012 - 19:28
जालिंदरजींनी असल्या लोकांवर केलेली एक कविता आहे... त्यातल्य काही ओळी टंकत आहे. स्मरणभरारी दौलतजादा जोश जलाली संकटनादा ऐन दुपारी केला वादा. इंजिनदादा इंजिनदादा जालिंदर जलालाबादी ( जलालाबादचे असह्यकडे.. या संग्रहातून)

चित्रगुप्त 19/08/2012 - 22:36
काही कळले काही नकळले नकळलेले कळले कळले कळलेले न कळले न कळले कळत वळत चुळत बुळत कळवळत चुळबुळत वळवळत कळकळत कळकळ वळवळ मळमळ सळसळ सळवळ मळसळ कळवळ कळसळ

आंबोळी 19/08/2012 - 23:27
वा तै... भडकमकरांनी आमचा निरोप पोचवलेला दिसतोय.... तुम्हाला पुन्हा कविता व्हायला लागलेल्या बघुन समाधान वाटले...

अर्धवटराव 21/08/2012 - 00:35
या असल्या कविता खरच अर्थगर्भीत असतात का पहिले कविता लिहायची आणि मग अर्थ शोधायचा असा प्रकार असतो? अर्धवटराव

In reply to by अविनाशकुलकर्णी

मूकवाचक 22/08/2012 - 16:17
'गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व' असे एक शीर्षक तरळून गेले डोळ्यासमोरून ...

In reply to by मूकवाचक

अर्धवटराव 22/08/2012 - 21:18
>>गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व -- व्वा.. काय झकास व्युत्पन्न शिवी आहे (नक्की शिवीच आहे का माहित नाहि ). आता येऊ देत कोणाला वादविवाद करायला... पार फाडुन काढतो. अर्धवटराव

अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

क क कपलचा - भाग ०६

५० फक्त ·

अँग्री बर्ड 06/08/2012 - 09:17
हे कायतरी भयानक आहे राव ! अवांतर : तुमच्या आधीच्या लिंक गंडल्यात बॉ. म्हणजे त्या लिंकमधला पेज नंबर म्हराठीत छापला गेलाय तो दुरुस्त करा.

एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या.
इतकी पोहोचलेली पोरगी
अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली
इतका शामळू सर आणि मग सगळं मनाजोगतं झाल्यावर
बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?
असं का?
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे
अशा प्रेम केलेल्या माणसाला समाजावून सांगता येतं ना

पैसा 07/08/2012 - 19:28
अनुजाचं आधी लग्न झालं होतं हे नव्याने कळतंय. तिने पीसीवरच्या फाईल्स शोधण्याचा संदर्भ आता कळला. आणखी काय वळणं येणार आहेत उत्सुकता आहे. लवकर लिहा!

3

क क कपलचा - भाग ०५

५० फक्त ·

अमृत 27/07/2012 - 11:59
हापिसात तत्पुरते मिपा बॅन झाल्याने प्रतिसादास उशीर झाला... कृपया कथा लवकर संपवू नका... थोडी रंगवा.. सध्यातरी काही थांग लागत नाहिये.. अमृत

क क कपलचा - भाग ०४

५० फक्त ·

अमृत 11/07/2012 - 12:43
कथा रंगते आहे पण अजुनही काही अंदाज येत नाही. पण ते दोघांच भांडण जरा खटकलचं. पु.भा.ल. टा. अमृत

गणेशा 11/07/2012 - 13:58
छान झाला आहे भाग, मात्र खुप वेग वाटला या भागात. एक शंका : लग्ना नंतर जर लगेच बदली होणाअर होती, तर रुम घेवून बायकोला इकडे का आणले होते हे काही कळाले नव्हते.

भांडणाचं, रुसव्याफुगव्याचं आश्चर्य तर वाटलंच पण ' हा नॅपकिन, यालाच हात पुसा सोवळं घाण नका करु' असा सज्जड दम मारणार्‍या अनुजाच्या साडीवरही (आणि तीही पैठणी), कमरेला नॅपकीन असूनही, नवी डिझाइन्स तयार झाली हे काही मनाला पटले नाही. पुरुषांचा वेंधळेपणा ठिक आहे पण , ह्या बाबतीत बायका पक्क्या असतात, असा अनुभव आहे. कथानक छान वाटतेय पण नवरा बायकोतील प्रणयाचे तपशील जरा जास्त महत्व खाऊन जात आहेत असे वाटते.

क क कपलचा - भाग ०३

५० फक्त ·

दादा कोंडके 06/07/2012 - 23:11
मागे, अ 'गूड' गर्लफ्रेंड सेव्स हंड्रेड जीबी स्पेस ऑफ हर बॉयफ्रेंडस हार्डडीस्क, असा एक कोट फेसबूकवर वाचला होता. :)

क क कपलचा - ०२

५० फक्त ·

अमृत 26/06/2012 - 11:12
२ भागात जास्त अंतर ठेऊ नका. लिंक तुटते हो ५०राव. बाकी चिंबोरी हे नाव आवडलं. अमृत

बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.

५० फक्त ·

तसा लेख परिणामकारक वाटतोय पण काही तरी कमी वाटते आहे? तसे तुमचा सदस्यनाम १० वर्षांपूर्वी पुण्यातील बिअरबार वाले वापरत असत. Any beer Rs.50/- only. कदाचित तुम्ही वैधानिक इशारा द्यायचे विसरला... संसारा उध्वस्त करी दारू.... बाटलीस स्पर्श नका करू.... सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी वरील एक जुनी जाहिरात (बायको -आलात पिऊन........ मुलगी - नको बाबा नको नको असे संवाद असायचे त्यात).

In reply to by श्रीरंग_जोशी

जोशीबुवा मिपाकरांसाठीचा वैधानिक इशारा वेगळ आहे हो... संसारा उध्वस्त करी दारू. लोकहो संसार नका करू..

In reply to by श्रीरंग_जोशी

५० फक्त 20/06/2012 - 09:37
होय, चकणा कमी आहे. आणि वैधानिक इशारे आम्ही कोण देणार, हमने तो कभी पि हि नही, रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर जिवंत आहोत हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही. असो,

In reply to by सोत्रि

निश 20/06/2012 - 10:51
सोत्रि साहेबांशी सहमत. काय लिहिल आहे ते नक्की कळलच नाही. ५० फक्त साहेब बहुतेक लेख लिहीताना स्वताच गंडलेले दिसतात. गोंधळलेले दिसतात.

In reply to by निश

प्रचेतस 20/06/2012 - 10:55
अहो ते फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम ! ह्या धाग्याचे विडंबन आहे.

In reply to by प्रचेतस

निश 20/06/2012 - 11:23
वल्ली साहेब, मग माझ आधीचा प्रतिसाद मी मागे घेतो. तुम्ही माझी चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल तुमचे आभार.

हे लक्षात येतं, त्याचीच नशा एवढी चढते की बाकी कसल्या नशेची गरजच पडत नाही S) क्या बात है साला! ज्याम खूष झालो! आता कधी लावतोय असं झालय! आणि नेमकी आज संध्याकाळीच पार्टी आहे!! >हमने तो कभी पि हि नही - यावरनं एक गझल आठवली : कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी कसम आज पी ही नही, हिचकीयां आ रही है, ये क्या हो रहा है? तुम्हारी कसम आज पी ही नही कुछ तो नशा आपकी बात का है और थोडा नशा धिमी बरसात का हमे आप यूं ही शराबी न कहिये ये दिलपर असर है मुलाकात का है मुलाकात का थाम लिजे हमे बस यही इल्तिजा है तुम्हारी कसम आज पी ही नही लगे रहो!

In reply to by गणपा

@हे विडंबन आहे हेच लोकांना सांगावं लागावं यातच काय ते आलं. >>> यहीच बोल्ता है...! विडंबन असं असावं,कि दिसावी मुळ जिल्बी आशय असा असावा,की वाचक व्हावा एल्बी...!

In reply to by अग्यावेताळ

विडंबने (????) टुकार >>> आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का..? आमची सगळीच विडंबने टुकार क्याटॅगरीत मोडून दिल्या बद्दल आपले हार्दिक आभार.... --^--^--^-- स्वतः एकही विडंबन न करता,तुंम्ही कसे इतके भिकार...? :-p

In reply to by गणपा

सूड 20/06/2012 - 20:12
मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ? मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.

In reply to by सूड

सोत्रि 20/06/2012 - 21:17
विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?
पावसाळा सुरू होऊन पाण्याची रेलचेल झाली असली तरीही पाण्याची अशी उधळपट्टी बरी नव्हे ;) - (पानीकम) सोकाजी

In reply to by सूड

मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे.
मग तसा धागा निवडायला पाहिजे ना. उगाच कशाचेही विडंबन का करा ? मिमिक्री वाले पण सुप्रसिद्ध लोकांची मिमिक्री करतात. तुझी माझी करत नाहीत.
प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?
दर क्ष दिवसांनी (किंवा तासांनी) मिपा बोर्डावर विडंबन आलेच पाहिजे का ? कशाला नको त्यात पाणी घालून पाणी फुकट घालवायचे ?
मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.
मला वेळेचा अपव्यय वाटला. जे लेखक खूप भारी लिहू शकतात त्यांनी उगाच वेळ,सर्जकता आणि शक्ती वाया घालवू नये असे माझे मत आहे. (विडंबकांना रायटर्स ब्लॉक कधी येतो याची वाट पाहणारा ) विमे

आंतरजालीय सज्जनांनो, आपल्या घरात फ्रिज असतात, पण ब-याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा 'त्यापेक्षा ऑटो बरा, आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशोबाने घरात बिअर आणुन ठेवण्याचे आपण सर्व जण (यात मी नाही आलो) टाळतो. आपल्याला हवी तेंव्हा बिअर न मिळणे व चिल्ड न मिळणे या वेगवेगळ्या समस्या आहेत, आपल्याला वेटर चांगला मिळाला नाही बिअर गरम येते, पण दारुधंद्यातल्या वितरणातील दोषांमुळे हव्या त्या ब्रँडची बिअर न मिळण्याचा अनुभव येतो.

क क कपलचा .....

५० फक्त ·

मन१ 17/06/2012 - 17:54
भाग मोठा असता तर बरं वाटलं असतं. (चपला आणि सत्कार चा फ्यान)

आयला, चिंबोरी पोलीस स्टेशनचा 'हप्ता' एवढुसाच? फारच गरीब, बापुडवाणं दिसतय पोलीस स्टेशन. पुढचा हप्ता 'दणदणीत' द्यावा लागेल तरच तुमचं 'प्रतिसादांचं' काम होईल. नाहितर विसरा, आम्हाला बरीच इतर कामं आहेत. सुरुवात मस्तं झाली आहे. कथानक लवकरच बाळसं धरेल अशी अपेक्षा आहे.

गणेशा 18/06/2012 - 16:06
आजच बाईक वरती येताना, तुमचे लेखन ( क क कपल ) अजुन कसे नाहि आले. असे आठवले. येवुन आज विचारणारच होतो तर हा लेख होता. योगायोग . सुरुवात छान झाली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ( मनोगतः 'तुमच आमच सेम नसत' अशी रोमँटीक स्टोरी असावी असे वाटते आहे.. 'चपला आणि सत्कार' अशी गुंतागुंतीची आनी टोळीची गोष्ट नसावी असे वाटते आहे. शंका येण्यास कारणा की शिर्षक पहिल्या शक्यते सारखे आहे, आनि मायना दूसर्या.) बाकी लिखानास शुभेच्छा आहेतच

डास व त्याचे चावणे

भरत कुलकर्णी ·

मला आठवते की मी लहान असताना फार डास झाले की माझ्या घरी दिवेलागणीच्या वेळी कडुनिंबाचा सुका पाला जाळून धूर केला जायचा. परंतु ते घर जुन्या काळातील कौलारू पद्धतीचे होते. आजच्या काळात हा प्रयोग केल्यास शेजारी अग्निशमन दलास दूरध्वनी करतील.

In reply to by पक पक पक

ठाऊक नाही बुवा.... येथील घरांच्या रचनेमुळे गवत वा झुडुपात निर्माण झालेले डास आत येऊ शकत नाहीत त्यामुळे असा प्रश्नच सहसा उद्भवत नाही. विरंगुळा म्हणून छावणीगिरी करताना येथील लोक अंगावर काही विशिष्ट सौम्य फवारे मारतात ज्याने डास जवळपास फिरकत नाही.

अशोक पतिल 10/06/2012 - 07:58
मच्छरदाणी लावून झोपणे. हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. बाकी डास दिवसा जास्त करुन चावत नाहीत . हो अजुन म्हणजे नशेत असेलेल्या मानसास डासांचा काहिच त्रास होत नाही .

In reply to by अशोक पतिल

+१ = मच्छरदाणी लावून झोपणे. +१०० = नशेत असेलेल्या माणसाला , डासांचाच काय, पण ऐहिक जगातील कशाचाच , त्रास होत नाही . झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा डोस घ्यावा आणि गप-गुमान झोपून जावे.

In reply to by मुक्त विहारि

पक पक पक 10/06/2012 - 19:13
झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा डोस घ्यावा आणि गप-गुमान झोपून जावे. दारुचा नाद लय वाइट्,दारु माण्साला जनावर बनवते.डास म्हण्जे आधीच लय डेंजर ,त्यात त्याला तुम्ही दारुचा नाद लावणार.मग तो डोस रोज घ्यावा लागेल्...नाय तर ज्या दिवशी घेणार नाय त्या दिवशी चाउन चाउन सुजवतील..... :crazy: :crazy: :crazy:

In reply to by पक पक पक

उलट डासांना पण त्याची सवय झाल्याने, ते पण दारू प्यायलेला माणूस शोधतील. त्यामूळे जे दारू प्यायलेले नसतील, त्यांच्याकडे डास आपली सोंड वळवणार नाहीत.

In reply to by मुक्त विहारि

नशेत असेलेल्या माणसाला , डासांचाच काय, पण ऐहिक जगातील कशाचाच , त्रास होत नाही . झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा डोस घ्यावा आणि गप-गुमान झोपून जावे.
शिवाय, कमीतकमी खिडकीपाशी असा ''लास'' झालेला माणूस झोपवला तर त्याला चावणारे डास पण तसेच होतील आणि इतराना चावण्य्या ऐवजी '' पिलेल्या रक्ताला'' जागून तसेच पडून राहतील.

५० फक्त 10/06/2012 - 13:10
मच्छरदाणी लावून झोपणे:- झोपेपुरता हा उपाय रामबाण आहे पण मनुष्य सारखा दिवसभर घरात काही झोपूनच राहत नाही. काममाजाच्या वेळी डासांचा त्रास हा होतोच. - या वाक्यातली चुक झाली आहे की केली आहे, अर्थात त्यामुळे प्रश्नाचे महत्व कमी होत नाही हे खरे.

In reply to by मोदक

५० फक्त 11/06/2012 - 07:56
हसु नका, उगाच आताच वाचलेल्या बातमीनुसार अशा वेळी डास चावणे हेच उ**** चे मुख्य कारण असल्याचे अमेरिकेत युरोपिय आफ्रिकेन माणसांवर केलेल्या संशोधनातुन सिद्ध झाले आहे.

मन१ 10/06/2012 - 15:58
डासच नव्हे मिपावरचे अनेक धागेही बरेच "चावतात". त्यांचं काय करावं म्हणता?

In reply to by मन१

पक पक पक 10/06/2012 - 19:01
डासच नव्हे मिपावरचे अनेक धागेही बरेच "चावतात". त्यांचं काय करावं म्हणता? प्रतिसाद देउन उलट चावायची चांगली सोय आहे ..... अन चावरे प्रतिसाद असतातच की :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

विजय मुठेकर 10/06/2012 - 19:29
कुठेतरी आंजावर वाचल्याचे स्मरते ......... डासांवर जालीम उपाय म्हणजे त्यांची नसबंदी करायची ........ हसू नका..... म्हणजे, आजूबाजूची डबकी साफ करावी, झाडांवर औषधे फवारावी, वगैरे वगैरे.......

In reply to by विजय मुठेकर

डासांवर जालीम उपाय म्हणजे ------- लोक आंजा वर काहीही वाचतात उद्या म्हणाल, **ध फुकट वाटा (अर्थातच डासांसाठी)

आशु जोग 10/06/2012 - 21:09
ढेकणांबद्दल का मूग गिळून गप्प बसलेत सगळे त्यांच्या दहशतवादाने झोप उडवलीये आमची डास डास डास. ढेकूण दिसत नाहीत वाटते कुणाला... डासांना निदान मच्छरदाणी तरी आहे, ढेकणांना काय ? पांघरूण डोक्यावरून घेतले तरी मेले शिरतात आत. निलाजरे कुठले ? डास आवाज करत, वॉर्निंग देत येतात. ढेकणांचे काय... सगळ आपलं गुपचूप. या दहशतवादाचा सामना कसा करायचा ते सांगा...

In reply to by आशु जोग

५० फक्त 11/06/2012 - 07:53
रिंग रिग रिंगा हे गाणं ऐकवत जा, गणपतीची गाणी लावुन गणपति प्रसन्न होतो अशी एक भावना आहे, तसं हे ढेकणांचं गाणं लावल्यानं ते प्रसन्न होतील अशी एक अंधश्रद्धा असायला काय हरकत आहे.

सुनील 11/06/2012 - 22:14
जीवो जीवस्य जीवनम् तुमच्या रक्तावर डासांचा प्राण अवलंबून आहे. त्यांच्या तोंडाचा घास असा काढून घेणे योग्य नाही! कुठे फेडाल ही पापं? नरकात जाल (आणि पुढचा जन्म डासांचा मिळेल! ;))

In reply to by विकास

सुनील 12/06/2012 - 00:53
डासाचे ऑम्लेट केले तर काय होईल? डास कमी करण्याचा प्रभावी उपाय!! कारण आम्प्लेट करायचे झाले तर ते डासांच्या अंड्यांचे करावे लागेल. म्हणजेच शेकडो-हजारो "भावी" डास मूळात पैदाच होणार नाहीत!! काय भन्नाट ऐड्या आहे :)

आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका. डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.