बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.
आता याच दुकानाच्या परमिटवर, याच्या मालकाच्या जावयाने एक डुप्लिकेट दुकान उघडले आहे
आता या डुप्लिकेट दुकानातुन दरवाजा उघडुन आत जा.
इथं तुमचा नाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर व रेशन कार्डाची झेरॉक्स द्या.
इथल्या फॉर्म मध्ये तीन प्रकारे माहिती द्यावी लागेल,
आपल्याला हवा असलेला ब्रँड
त्याचा स्टाँगनेस
त्यात टेंपरेचर ० ते १० ठेवा,
आणि ओकेच्या वर क्लिक करा.
आता खाली तुमच्या निवडीची आणि त्या टेबलामागच्या मदतनिसिने दिलेल्या सल्याची तुलना करुन पहा.
(सर्व छायाचित्रे, आंतरजालावरुन फुकट साभार )
In reply to आज काय सकाळी सकाळी?? by श्रीरंग_जोशी
In reply to आज काय सकाळी सकाळी?? by श्रीरंग_जोशी
In reply to होय, चकणा कमी आहे. आणि by ५० फक्त
In reply to होय, चकणा कमी आहे. आणि by ५० फक्त
In reply to ५० राव मस्तच ! by चौकटराजा
In reply to चौरा काका by किसन शिंदे
In reply to शेवटचा फोटो कोणत्या पबचा आहे? by टवाळ कार्टा
In reply to वारुणी ओतणारी ललना विशेष by मदनबाण
In reply to वारुणी ओतणारी ललना विशेष by मदनबाण
In reply to 50 फक्तचा धागा आणि तोही by सोत्रि
In reply to सोत्रि साहेबांशी सहमत. काय लिहिल आहे ते नक्की कळलच नाही. by निश
In reply to अहो ते फोटोशॉपची किमया- फोटो by प्रचेतस
In reply to @ फिफ्टी ओन्ली >रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर जिवंत आहोत by संजय क्षीरसागर
In reply to गंभीर अपेक्षा भंग. by गणपा
In reply to गंभीर अपेक्षा भंग. by गणपा
In reply to @हे विडंबन आहे हेच लोकांना by अत्रुप्त आत्मा
In reply to हे तुम्ही म्हणावं श्री by अग्यावेताळ
In reply to गंभीर अपेक्षा भंग. by गणपा
In reply to विडंबन आहे हे कळण्यासाठी... by सूड
विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?पावसाळा सुरू होऊन पाण्याची रेलचेल झाली असली तरीही पाण्याची अशी उधळपट्टी बरी नव्हे ;) - (पानीकम) सोकाजी
In reply to खीक्क... by सोत्रि
In reply to विडंबन आहे हे कळण्यासाठी... by सूड
मूळ धागाही तेवढ्याच दमाचा असावा असं माझं प्रामाणिक मत आहे.मग तसा धागा निवडायला पाहिजे ना. उगाच कशाचेही विडंबन का करा ? मिमिक्री वाले पण सुप्रसिद्ध लोकांची मिमिक्री करतात. तुझी माझी करत नाहीत.
प्रशिक्षणपर धाग्यावर विडंबक बिचारा पाणी टाकून वाढवणार ते किती ?दर क्ष दिवसांनी (किंवा तासांनी) मिपा बोर्डावर विडंबन आलेच पाहिजे का ? कशाला नको त्यात पाणी घालून पाणी फुकट घालवायचे ?
मला तर एक स्तुत्य प्रयत्न वाटला.मला वेळेचा अपव्यय वाटला. जे लेखक खूप भारी लिहू शकतात त्यांनी उगाच वेळ,सर्जकता आणि शक्ती वाया घालवू नये असे माझे मत आहे. (विडंबकांना रायटर्स ब्लॉक कधी येतो याची वाट पाहणारा ) विमे
In reply to मूळ धागाही तेवढ्याच दमाचा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मूळ धागाही तेवढ्याच दमाचा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to काही म्हणा! by पैसा
आज काय सकाळी सकाळी??