उनाड दिवस .... मेणवली घाट.
लेखनविषय:
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा.
बघा आवडला तर....
१. मेणवली घाट. पायर्या आणि झाड (स्वदेस )
२. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम)
३. मेणवली घाट.
- Read more about उनाड दिवस .... मेणवली घाट.
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments