मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाधी....

मंदार कात्रे ·

सस्नेह 02/06/2025 - 18:56
ही कल्पित कथा आहे की काही ऐकीव गोष्टींवर आधारित आहे ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
.. 45 सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता. हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला.

The Killers

भागो ·
लेखनविषय:
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे. हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला.

हा सूर्य आणि......

लाल गेंडा ·

सौन्दर्य 08/05/2025 - 23:21
खूपच छान लिहिलेत तुम्ही. क्षणभर त्या युद्धभूमीवर असल्याचा भास झाला. असेच सुंदर लिहीत रहा. एक प्रश्न - तुमच्या ह्या लेखात 'काहीही झालं तरी अभिमन्यू राजपुत्र होता' असा मजकूर दोनदा आल्याचे जाणवते. पूर्वीच्या युद्धात राजपुत्रांसाठी आणि इतर अतिरथी , महारथी, अर्धरथी, सैनिक वगैरेंसाठी वेगवेगळे नियम होते का? ह्यावर थोडा प्रकाश पाडल्यास बरे होईल .

In reply to by सौन्दर्य

लाल गेंडा 13/05/2025 - 09:15
राजपुत्राला मारणे हे काय कामाचे? जर निर्वन्श करायचा असेल तर ते चान्गले अन्यथा पकडून ठेवणे जास्त उपयुक्त नाही काय? महाभारत कालीन माहीती मध्ये वेगवेगळ्या लोकाना वेगळे नियम असल्याचे कळते पण ते किती पाळले जायाचे ते आपण १००% सान्गू शकत नाही. कथेसाठी कल्पनाविलास थोडासा ....

जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल?? --- कृष्णाने शिबीरात रथ आणला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. काहीतरी विपरीत घडले होते. आज अर्जुनाला संशप्तकांनी फारच गुंतवून ठेवले होते. संख्येच्या बळावर आणि विवीध रथीच्या निपुणतेवर आजचा दिवस अर्जुनाला बांधून ठेवण्यात संशप्तक सफल झाले होते. युधिष्ठीराला फसवून चक्रव्युहात आणून, युद्ध संपवायचा डाव होता हे कृष्णाला कळले होते. तो डाव कळल्यावर लगेच दूत युधिष्ठीराकडे पाठवून त्याने सावधही केले होते. "मग आज कोण वीरगतीला प्राप्त झाला?" प्रश्न मोठा होत होता.

राजांचे मावळे (ई.स.२२२२) - १

लाल गेंडा ·
लेखनविषय:
पंढरपूर इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा. दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूर कसं होत काय माहित, आज विठ्ठल मंदिराचे भग्नावशेष राहिले होते. विठ्ठल अजून गाभाऱ्यात होता पण रखुमाई नव्हती. विठ्ठल जणू काळाच्या माऱ्याने दमून मागे टेकला होता. वरच्या छताला तात्पुरता आधार दिला होता. त्यात एक फट राहिली होती जिच्यातून वाऱ्याची झुळूक खाली येत होती. बलदंडाने हात जोडले आणि त्या टेकलेल्या विठ्ठलाला झुकून नमस्कार केला. याच माऊली समोर हजारो लाखो वारकरी नतमस्तक व्हायचे आणि वाट चुकलेले योग्य दिशेला लागायचे.

स्वप्निल टीम: दोन लघु कथा

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त 14/04/2025 - 22:33
मजेशीर कथा. 'बेकफुट' आणि 'बैट' शब्द जरा खटकले (आखरले). हिंदीत अजून 'बॅक' , 'बॅट' लिहीण्याची पद्धत सुरु झालेली नसली तरी मराठीत त्या मात्रा फार काळापासून प्रचलित आहेतच. परंतु तुम्ही 'मॅच' बरोबर लिहीलेले आहे.

फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले.

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

माहितगार ·

चित्रगुप्त 27/03/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस 27/03/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म 10/04/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.

स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

धनवर्षाव (शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·

विजुभाऊ 11/03/2025 - 13:42
फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क. दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आणि फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.

मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.

सर्वपित्रीची रात्र गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड. शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे. ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही.

द स्टोरीटेलर (सिनेमा)

Bhakti ·

गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/03/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.

कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

शोध

शाहिर ·

योगीराज यांनी दिलेले उत्तर बरोबरच वाटते. ऋणानुबंध, पाप,पुण्य, चुका ,लागेबांधे शरीर व आत्म्याला इतके घट्ट पकडून बसलेले असतात की सहजा सहजी त्यांना दुर करणे अशक्य असते. कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते..

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/01/2025 - 18:23
सुंदर प्रतिसाद!मी सध्या गीतारहस्य वाचत आहे.त्यातही कर्म मीमांसा खुप केली आहे.विरक्तीपेक्षा गुंतून राहणे कर्मयोगीला आवश्यक आहे.

विजुभाऊ 25/01/2025 - 14:21
कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते.. ज्ञात कर्म आणि त्याचे ज्ञात फळ यात आपण गुंतत जातो. आणि तेथेच रमतो. त्याला जीवन असे गोम्डस नाव देतो

आत्मा,परमात्मा,प्रारब्ध, पुर्व संचित, द्वैत, अद्वैत इ. हे काही कळत नाही. पायरीवर घोटाळणारे.. चिंचेच्या झाडाखाली बसलेले पांथस्थ. उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत जगून घ्यायचं.

In reply to by कर्नलतपस्वी

अगदी अगदी.... आमचा एक मित्र म्हणतो की, उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत बसून घ्यायचे...

गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो. "कोणता शोध आहे तुझा?" एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्‍या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते.

चूक-२

अमरेंद्र बाहुबली ·

सर्वप्रथम , कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मिपा प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी. आता कथा का आवडाली नाही ह्यावर काही टिपण्ण्या : १. छेड काढणे म्हणाजे नक्की काय ?
माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा
नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ?
त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली
बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ? २. मागे लागणे म्हणजे नक्की काय ?
माझ्या मागे लागतोय तो.
कथेतील लेखक स्त्रीपात्राच्या मागे लागलाय म्हणजे नक्की काय केले त्याने ? कारण विशिष्ठ मर्यादेत राहुन स्त्री सोबत प्रणयाराधन करणे हे छेड काढणे कसे असु शकते ? विशेषतः, कथेतील स्त्रीने त्या लेखकाला स्पष्टपणे "मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही, मला तुझ्याविषयी काहीही शृंगारिक भावना नाहीत" असे स्प्पष्ट सांगितल्याचे कथेतुन कोठेही निदर्शनास येत नाही. कॉलेजमध्ये , वयात आलेल्या मुलांनी वयात आलेल्या मुलींसोबत विशिष्ठ सभ्य मर्यादेत राहुन प्रणयाराधन करणे , साध्या मराठीत - पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . ३. अनाकलनीय निर्बुध्दता सदरहु कथेतील स्त्री पात्राची दोन वाक्ये पहा :
बाप दारू पिऊन मरून पडलेला,
माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील
ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? ४. भूतकाळातील अव्वाच्यासव्वा काल्पनिक उड्डाणे
मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन
ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. कारण आजच्या काळात असा विचार करणारी मुलगी सापडणे हे जवळपास अशक्य आहे. किमान माझ्या पाहण्यात तरी अशी एकही मुलगी नाही. घराची जबाबदारी उचलेन हा विचार मुलांच्या मनात येतो , मुलींच्या नाही. नाहीच नाही. नोकरी लागुन स्वतःच्या पायावर उभेराहिलेली मुलगी - "आयेम अ स्ट्राँग इन्डिपेंडंट वुमन , आय डोन्ट नीड मेन , फाट्यावर मारते मी ह्या दारुड्या बापाला." असेच म्हणेल. ५. आत्मा मृत्यु वगैरे वगैरे
माझ्या आत्म्याही मेलाय.
ह्या वाक्यावरुन सदरहु कथेतील स्त्रीपात्राच्या बाळबोध आकलनाचे दर्शन होते. आत्मा कधीही मरत नसतो. असो. ह्याविषयावर अन्यत्र लिहुन झालेले आहे बर्‍याचदा त्यामुळे इथे पुनरावृत्ती नको. ६. सुख
त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको
सदरहु लेखिकेला काय वाटतं ? त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको ही काय तिच्या संसारात सुखी असणार आहे काय ? तीही कुढत असणारच आहे तिच्या मनात , काही ना काही खुसपट काढुन , काय मेली माझं नशीब , कोणाच्या गळ्यात बांधलं आहे बापाने? त्या राहुल सोबत लग्न केलें असतं तर आज अमेरिकेत रहात असते, इथे नुसतं घुसमटत आहे जीव. वगैरे वगैरे. संपुर्णपणे आत्मतृप्त अशा व्यक्ती विरळ्या असतात ! प्रत्येक स्त्री काही ना काही विषय काढुन मेलोड्रामा करतच असते. खुद्द रामासारखा पती असताना सोनेरी हरीण पाहिजे असा हट्ट धरुन सीतेने मेलोड्रामा केला , अन युध्दिष्ठिरासारखा न्यायनीतीमंत लोकोत्तर पती असलेल्या द्रौपदीने विनाकारण 'आंधळ्याची पोरं आंधळी' असे बोलुन मेलोड्रामा केलाच ना ! गौतमासारखा पती असुन अहिल्या इंद्रासोबत रत झालीच ना , तेही तो इंद्र आहे हे कळत असुन ! गोपिकाबाई म्हणजे खरेतर सुखाच्या परमोच्च शिखरावरची बाई- बाजीरावा सासरा, नानासाहेबांसारखा पती, विश्वासरावांसारखा सुंदर पुत्र अन माधवरावांसारखा धाकटा पुत्रही कर्तृत्ववान, असे असुनही बाई आयुष्यभर काही ना काही उपद्व्याप करुन रडतच राहिलेली आहे. असो , तात्पर्य काय तर - बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ७. शेवटी सर्वात महत्वाचे काय ?
माझी काय चूक होती?
सदरहु कथेतील पात्राने अनेक चुका केल्या आहेत :पण सर्वात महत्वाची चुक म्हणजे - आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. आणि समजा थांबला असता तर तो खरेच चांगला माणुस आहे हे तिलाही पटले असते कदाचित आणि पुढे ती त्याला म्हणु शकली असती की आपण एकत्र कॉलेज करु , स्वतःच्या पायावर उभे राहु अन मग ठरु , चालेल ? तो पर्यंत तू मला कॉलेजात साथ देशील का ? हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. असो. पुढील लेखनासाठी शुभेछा !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 21/01/2025 - 12:48
हा हा हा! कथेपेक्षा टीका मोठी ;) हो शेवटचा ७. खुप चांगल्या पद्धतीने तिची चूक काय ते सांगितले.

In reply to by प्रसाद गोडबोले

बाब्बो! छाती, पोट कंबर नी आणखी काय काय दडपणारा अणुबॉम्ब प्रतिसाद. असो. उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कथा काल्पनिक आहे असे गृहीत धरत आहे कारण ही जर सत्य कथा असेल तर सदरहु लेखकाने मुलीची छेड काढल्याची सरळ सरळ कबुली दिली आहे असे सिध्द होईल जे की कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. सर्वप्रथम कथा काल्पनिक आहे. नायकाच्या जागी मी स्वतःला उभे केलेय नायिकेच्या जागी…. असो. खरी जरी असती तरी दखलपात्र गुन्हा कसा? मुलीला कुठून शोधून आणले असते? आणी शोधायला गेला असतात तर तिचा नवरा आणलेला लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावला असता तर?… ह्यावरून एक किस्सा आठवला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात काही दाढीवाले सांगत होते की आम्ही बांग्लादेशी आहोत. काही लोक व्हिडिओ घेऊन पोलिसात गेले तर पोलिसांनी सांगितले की व्हिडिओ वरून कारवाई करता येणार नाही. लउद्या ते कोर्टात उलटून पडले तर? :) तत्समात कथेवरून स्वर्ग गाठू नका. नुसते मुलीकडे पाहणे , बोलणे ह्याला छेड काढणे म्हणतात का ? आणि समजा त्या मुलीला ते आवडत नसेल तर तिने सदरहु कथेतील लेखकाला तसे स्पष्ट सांगितले होते का ? कदाचित तिने सांगितलेही असेल पण त्याने ऐकले नसेल म्हणून ती बापापर्यंत गेली. छेड नेमकी कोणत्या रीतीने काढली ह्याबाबतीत स्पष्टोक्ती नाही. बोलण्याची मर्यादा ओलांडली म्हणजे काय ? कथेतील नायक अश्लील असे काही बोलायला लागलेला का ? कथीतील नायक दिल्ली हरियाणा येथील आहे काय ?>>> काहीतरी वाईट बोलला असेल. आपल्याला काय? सगळ्याच गोष्टी नायिकेने सांगायलाच हव्या का? आणी आपण कसे ठरवणार हे मर्यादेत आहे की नाही ते? जीला बोलला तीच ठरवेल ना? नायक मराठीच आहे. पोरगी पटवायचा प्रयत्न करणे ह्याला छेड काढणे म्हणता येणार नाही . असे कसे? तिने सांगितले ना पहिले २ वेळा दुर्लक्ष केले. कदाचित तिने पहिल्या दोन वेळा त्याला समजावयचा प्रयत्न केला असेल पण तिसऱ्या वेळी त्याने मर्यादा ओलांडली (ती काहीही असेल. हात धरला असेल, काहीतरी अपशब्द बोलला असेल किंवा काहीही असेल?) त्यामुळे छेड काढली हे ठरवणार नायिकाच! ही दोन्ही वाक्ये इतकी विरोधाभासी आहेत की ह्याला अनाकलनीय निर्बुध्दता ह्या व्यतिरिक्त दुसरा काहीही शब्द सुचत नाही. दारुडा माणुस स्वत्:चे रक्षण करु शकत नाही तो इतरांचे काय काय करणार ? असे काही नाही, अनेक बेवडे बायको मुलाना सुखवस्तू ठेवतात काहीही कमी पडू देत नाहीत. पिऊन तर्र होऊन पडून असले तरी त्यांच्या पिण्यामुळे कुटुंबाची आबाळ होईल किंवा मुलांचे संरक्षण होणार नाही ह्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. नायिकेचा बाप पिऊन तर्र असला तरी आपण त्याची मुलगी असल्याने ह्या बाबतीत तरी तो समजूतदार पणा दाखवेल असे नायिकेला वाटले होते. पण कसले काय? त्या बेवड्याने किटकिट नको म्हणून तिचे लग्न लावून दिले.त्यामुळे मुलीच्या दृष्टिकोनातून पहा. बाप बेवडा आहे पण बाप आहे. आपला बाप पण तो दाखवेल असे तिला वाटले ह्यात तिची काहीही चूक नाही. ह्या एका वाक्यावरुन तुमच्या पिढीचा तुमच्या वयाचा अंदाज येत आहे. तुम्ही साधारण ४०-५० वर्षाचे असावेत आणि तुम्ही कॉलेज हे १९९०-२००० च्या दशकात पाहिले असवे. नाही मी ३१ वर्षांचा आहे. माझे कॉलेज हे २००९ ते २०१४ ह्या काळात होते. छोट्या शहरात (माझे धुळे) पगारपाणी, संधी कमीच असतात. त्यामुळे अनेक कुटुंब गरीब असतात. अश्या कुटुंबात बापाला (तो ही बेवड्या) नि हलाखीच्या परिस्थितीला फाट्यावर मारून जाणार कुठे? आत्मा कधीही मरत नसतो तेच तर! तिचे स्वप्न हा तिचा शरीर चालवणारा आत्मा होता नी स्वप्नांसोबत तिचा आत्माही मेलाय. (कविकल्पना समजा) बायकांना आयुष्यात मेलोड्रामा लागतो. हे निसर्गाचे इंटेलिजंट डिझाईन आहे. त्याला पर्याय नाही. आहे हे असं आहे. ह्याबाबतीत सहमत. कदाचित तिच्या बापाने दुसर काहीतरी खुसपट काढून तिचे लग्न लावले असते? आपल्यामागे कोणीतरी मुलगा दिवाना झालेला आहे हे दिसत असताना त्याचा फायदा करुन घेणे ऐवजी त्याविषयी तक्रार करणे. चूक! तो छेड काढत होता. प्रेमाराधना करत नव्हता. नायिकेने नि नायकाने तेच सांगितले आहे. ( मला कथा लिहितानाची माझी चूक लक्षात आलीय, मागे लागल्याचा अर्थ वेगळा होतो. तो त्रास देतोय असे तिने आईला सांगायला हवे होते. मालक, चालक, संपादक, मेहेरबान, कदरदान, कथेत योग्य तो बदल करून द्यावा अशी विनंती करतो.) भले तिला तो मुलगा आवडालेला नव्हता पण तरीही ती त्याला म्हणु शकली असती की - हे बघ , माझा बाप दारुडा आहे, मला बहीणीची जबाबदारी आहे, आपण लग्न केले तर हे सगळं तुझ्या डोक्यावर पडेल , चालेल का ? हे ऐकुनच तो मुलगा दूर प़ळुन गेला असता. बरोबर. तिने आपली परिस्थिती सांगितली असती तर नायकाने दया येऊन किंवा स्वतची लाज वाटून हे थांबवलं असते. हे असे स्पष्ट बोलली असती तर तिचे आयुष्य खुप वेगळे असते हे मी पैज लाऊन सांगु शकतो. शतश सहमत. बापाला सांगणे हा मूर्खपणा होता हे नायकाने देखील कथेत कबूल केले आहे. तुम्ही कथेची छान चिरफाड केलीय. उदाहरणेही छान दिलीत. नायिकेच्या चुकाही लक्षात आणून दिल्या. ह्यावरून एक कळले की आपल्या आयुष्याला लागलेल्या ग्रहणासाठी आपणच जबाबदार असतो, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा नसतो. निर्णय आपल्याला घेता आलेला नसतो. खूप खूप आभार.

समाजात अनेक प्रकारच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया,प्रतिसाद येतात. कोण चुक कोण बरोबर या निष्कर्षाप्रत पोहचणे व आपलाच निष्कर्ष बरोबर असे म्हणणे किंवा कथेतील पात्रां कडे वाचकाने आपल्या दृष्टीकोनातून बघणे स्वाभावीकच. कथानक,पात्र,घटना कशा मांडाव्या हा लेखकाचा ह्क्क तर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद हा वाचकांचा ह्क्क. टोकाची चिरफाड संयुक्तिक, कथेला न्याय देणारी नसते असे माझे मत. असो निंदकाचे घर असावे शेजारी. गोडबोले भाऊ वकील असते तर कपिल सिब्बल पेक्षा जास्त प्रसिद्ध झाले असते. नाही, नाही ते पॅथॉलॉजिस्ट जास्त चांगले झाले असते. कथेचे (शव) विच्छेदन अतिशय सुंदर केले आहे.

टर्मीनेटर 21/01/2025 - 15:29
अरेरे... (लेखक महराष्ट्रातील कट्टर मराठी भाषा प्रेमी असल्याने आणि कथानकाचे स्थळ-काळ नमुद केलेला नसल्याने स्थळ=महराष्ट्र आणि काळ=गेली ३-४ दशके असे गृहीत धरुन) फुले-शाहुंच्या महराष्ट्रात सावित्रीच्या एका लेकीच्या शिक्षणाची अशा प्रकारे झालेली हेळसांड आणि त्यातुन उद्भवलेला पुढचा दैवदुर्विलास वाचुन काळजाला भोके पडली... ह्याच साठी केला होता का अट्टाहास त्या महात्म्यांनी(?)

मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं. पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा.