✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बिलंदर : भाग ७

व
विशाल कुलकर्णी यांनी
Mon, 06/07/2010 - 16:26  ·  लेख
लेख

Book traversal links for बिलंदर : भाग ७

  • ‹ बिलंदर : भाग ६
  • Up
  • बिलंदर : अंतीम ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7744 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

..खतर्नाक..

कानडाऊ योगेशु
Mon, 06/07/2010 - 17:10 नवीन
हा भाग अतिशय वेगवान झाला आहे. रहस्य काय असेल ह्याचा अंदाज आला आहे. बघु या माझा अंदाज खरा ठरतो का ते! (अंदाजपंचु) योगेशु --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

+ १

अनिल हटेला
Mon, 06/07/2010 - 18:07 नवीन
सहमत!! (अंदाज अपना भी) :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मला पण दुवा लागलाय असं वाटतय...

मी-सौरभ
Mon, 06/07/2010 - 17:42 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

करा

विशाल कुलकर्णी
Mon, 06/07/2010 - 17:58 नवीन
करा करा...अंदाज करा.... :T सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

हे घ्या अंदाज..

योगी९००
Tue, 06/08/2010 - 18:28 नवीन
आमचे काही अंदाज.. गावडे किंवा अविनाश वाळूंजकर.. अवधुत किंवा सतिश.. पहिल्या भागात हॉटेलात शिर्‍याला भेटलेला म्हातारा..(दादासाहेब) तात्या (मिपावाला नव्हे तर मेस चालवणारा अग्निहोत्री..) कुरिअरवाला ज्याने सतिशचे पार्सल शिर्‍याला दिले.. किंवा .. शिर्‍या आणि सतिश दोघे मिळूनच हा धंदा करत असतात..आपला शेयर वाढावा म्हणून तेच हे सगळे plan करतात आणि मोमीन्,रोहित ला खतम करतात..राहीला प्रश्न रावराणेंचा..त्यांना संशय आलेला असतो म्हणून शिर्‍या स्वतःच त्याला मारण्यासाठी हॉटेलच्या रुमवर बोलवतो... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

अजुन काही

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 23:53 नवीन
अजुन काही पात्रे राहिली का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हॅ हॅ हॅ

योगी९००
Wed, 06/09/2010 - 11:08 नवीन
तुमचे, माझे आणि विशालदांचे नाव राहिले बघा...!!! बाकी काही मि.पा.कर सुद्धा या कथेत फिट होऊ शकतात..!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे सुद्धा

शिल्पा ब
Wed, 06/09/2010 - 22:56 नवीन
हे सुद्धा खरच...=)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

लवकर लिही

प्रभो
Mon, 06/07/2010 - 18:36 नवीन
लवकर लिही रे पुढचा भाग... :)
  • Log in or register to post comments

अंदाज..?

योगी९००
Mon, 06/07/2010 - 19:48 नवीन
मला मात्र अजिबात अंदाज आलेला नाही... बाकी पहिल्यांदाच ह्या लेखावर प्रतिक्रिया देतोय.. नेहमीप्रमाणे उत्तम.. खादाडमाऊ (विशालदांचा पंखा)
  • Log in or register to post comments

हा भाग

शिल्पा ब
Mon, 06/07/2010 - 22:37 नवीन
हा भाग नेहमीप्रमाणेच छान...चला आता पुढचा भाग टाका...आम्हाला काहीच कशाचा अंदाज आला नाही...त्यामुळे रहस्यभेद करून टाका. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

विशाल भाऊ

सुमीत
Tue, 06/08/2010 - 14:53 नवीन
नेहमी प्रमाणेच मस्त लिहिले आहेत, पण ही रह्स्य कथा तर अफलातून. बाकी मला दोन अंदाज आहेत, सांगू का :)
  • Log in or register to post comments

सांगो भौ,

विशाल कुलकर्णी
Tue, 06/08/2010 - 16:07 नवीन
सांगो भौ, तुम भी सांगुन टाको ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

विशालभौ.. ए

कानडाऊ योगेशु
Tue, 06/08/2010 - 16:11 नवीन
विशालभौ.. एस.एम.एस पाठवायला सांगा. बसल्या बसल्या बक्कळ कमवाल. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

अंदाज सांगतो

सुमीत
Tue, 06/08/2010 - 17:04 नवीन
सतीश देशमुख्,पण तरीही तुम्ही जबरी कलाटणी द्याल कथेला
  • Log in or register to post comments

अवधूत कामत???

मी-सौरभ
Tue, 06/08/2010 - 17:38 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

पण तरीही

कानडाऊ योगेशु
Tue, 06/08/2010 - 18:06 नवीन
पण तरीही तुम्ही जबरी कलाटणी द्याल कथेला सहमत. कथेच्या शीर्षकात असलेले "बिलंदर" हे विशेषण नक्कीच शिर्‍यासाठी नाहीये. (मोहरा चित्रपटात नसीरुद्दीन शाह ज्या पध्दतीने सुनिल शेट्टीचा उपयोग करुन घेतो तसाच काहीसा प्रकार असावा.) विशालभौ,शेवटचा भाग लौकर टाका. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

मंडळी, चला

विशाल कुलकर्णी
Wed, 06/09/2010 - 14:52 नवीन
मंडळी, चला एक खेळ खेळू या, नुसते ठोकताळे मांडण्यापेक्षा ते with some reasoning मांडा. मजा येइल ना ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

नको नको..

योगी९००
Wed, 06/09/2010 - 17:38 नवीन
असा अंत नका पाहू..लवकर पुढचा भाग टाका... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सस्नेह विश

विशाल कुलकर्णी
Wed, 06/09/2010 - 17:56 नवीन
:-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 06/09/2010 - 17:57 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा