✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बिलंदर : अंतीम

व
विशाल कुलकर्णी यांनी
गुरुवार, 06/10/2010 - 14:45  ·  लेख
लेख

Book traversal links for बिलंदर : अंतीम

  • ‹ बिलंदर : भाग ७
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6782 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मंडळी

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 06/10/2010 - 14:53 नवीन
मंडळी बोलल्याप्रमाणे बिलंदरचा अंतीम भाग तुमच्या हाती सोपवतोय. अनेकांनी अंदाज बांधले होते, बहुतेकांचा अंदाज बरोबरच होता फक्त सबळ रिझनिंग मिळत नव्हते. या कथेने मला विलक्षण आनंद, समाधान दिलेय. पुन्हा एकदा मनस्वी आभार! मुळात लिहायला सुरूवात केली तेव्हा माझ्या डोळ्यापुढे गुरुनाथ नाईकांचा कॅप्टन दीप होता. मला मिलीट्रीचे खुप आकर्षण आहे त्यामुळे असेल कदाचीत. पण नेमके त्याच दरम्यान सलमान खानचा वाँटेड आला आणि मला कथानकात पुर्णपणे बदल करावा लागला. शिर्‍याचे पात्र पुर्णपणे बदलावे लागले. नवा शिर्‍या उभा करताना कसे कोण जाणे पण आपोआपच त्यात माझ्या एका आवडत्या हिरोचे गुण उतरत गेले. कदाचीत या क्षेत्रातील माझे आवडते लेखन कै. सुहास शिरवळकर यांचा माझ्या लेखनावर असलेला पगडा कारणीभुत असेल, पण नवा शिर्‍या घडवताना लक्षात आले की आपण आणखी एका फिरोज इराणीला जन्माला घालतोय. जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. सस्नेह, विशाल कुलकर्णी सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

कधी नव्हे

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/10/2010 - 15:14 नवीन
कधी नव्हे इतकी ह्या भागाची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. माझा अंदाज थोडाफार बरोबर आलाच. तुमची भाषाशैली आणि प्रसंग खुलविण्याचे कसब वाखाणण्याजोगे. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 06/10/2010 - 15:18 नवीन
धन्यवाद योगेश :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

सही....

अस्मी
गुरुवार, 06/10/2010 - 16:38 नवीन
खरंच खूप वाट पाहिली होती :) but worth it.. मस्तच शेवट...
जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील.
अगदी नक्की...वाट बघतेय :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
गुरुवार, 06/10/2010 - 16:01 नवीन
एकदम झक्कास कथा लिहीली आहे विशालभौ =D> परत एकदा पुर्वी वाचल्या जाणार्‍या थ्रिलर कथा/कादंबरींची आठवण झाली या निमीत्ताने.
  • Log in or register to post comments

मस्त केला

मेघवेडा
गुरुवार, 06/10/2010 - 16:03 नवीन
मस्त केला शेवट!! छान लिहितोस रे!! पुढल्या वाटचालीकरिता शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

योगी९००
गुरुवार, 06/10/2010 - 16:21 नवीन
मी सुद्धा desparate होऊन या शेवटाची वाट पहात होतो.. मला मात्र नव्हते वाटले की सतिश हा मेन व्हिलन असेल.. पण कामिनी/रोहित्/मोमीन/इरफान यांना उगाचच जिवंत ठेवले (ते पण शिर्‍या कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी) असे वाटले..तेवढा भाग जरा उगाच टाकल्यासारखा वाटला.. पण "बिलंदर" मात्र अप्रतिम ... परत एकदा सगळे भाग एकदम वाचणार आहे.. जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील. नक्किच..तुमच्या मानसपुत्राचे स्वागत आहे.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अप्रतिम

आंबोळी
Fri, 07/16/2010 - 17:46 नवीन
पण कामिनी/रोहित्/मोमीन/इरफान यांना उगाचच जिवंत ठेवले (ते पण शिर्‍या कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी) असे वाटले..तेवढा भाग जरा उगाच टाकल्यासारखा वाटला.. सहमत आहे... पण "बिलंदर" मात्र अप्रतिम ... वादच नाही. जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील. नक्किच..तुमच्या मानसपुत्राचे स्वागत आहे.. खरच मनापासून स्वागत..... पण या तुमच्या मानसपुत्रा बरोबर एकटेच घरात खेळत बसू नका.... त्याला म्हटल्याप्रमाणे धुमाकूळ घालायला बाहेर सोडा.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

झकास !!! वाट

स्मिता_१३
गुरुवार, 06/10/2010 - 16:55 नवीन
झकास !!! वाट पाहण्याचे सार्थक झाले. :-) स्मिता
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रभो
गुरुवार, 06/10/2010 - 18:44 नवीन
लै भारी रे...!!!!!!
  • Log in or register to post comments

बोले तो

अनिल हटेला
गुरुवार, 06/10/2010 - 19:07 नवीन
बोले तो एकदम झक्कास्स !! :) अंदाज हाच होता की सत्या जिवंत आहे आणी काहीतरी खळबळ माजवणारा शेवट असेन !! शेवट मस्त रंगवलाये... :) अजुनही अशा कथा वाचायाला आवडतील... शिरोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

खूपच छान

शिल्पा ब
Fri, 06/11/2010 - 03:18 नवीन
खूपच छान कथा. =D> =D> मला खरच अंदाज आला नव्हता...असेच लिहित राहा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विशाल कुलकर्णी
Fri, 06/11/2010 - 09:52 नवीन
धन्यवाद मित्रहो ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्त

पिंगू
Fri, 07/16/2010 - 02:47 नवीन
कथा अतिशय आवडली.... - पिंगू
  • Log in or register to post comments

आधी तुमची राँग नंबर वाचली..

काव्यान्जलि
गुरुवार, 02/05/2015 - 00:23 नवीन
आधी तुमची राँग नंबर वाचली आणि त्यावरच्या लिंक वरून बिलंदर वाचली . खूपच छान !!! राँग नंबर वर दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे तुम्ही फिरोज जल्माला घातलेला आहे :) आणि मी फिरोज ची पंखी आहे. :P नवीन फिरोज ला भेटून पण खूप मस्त वाटत अहे. मंदार पटवर्धन पण येतो का बघा न परत !!!!! ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद काव्यान्जलि ! प्रयत्न

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/05/2015 - 09:29 नवीन
धन्यवाद काव्यान्जलि ! प्रयत्न नक्की करेन. मी सुद्धा फिरोजचा म्हणजे सुशिंचाच पंखा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काव्यान्जलि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा