✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(निवृत्ती)

च — चतुरंग, Mon, 07/21/2008 - 21:02

प्रतिक्रिया द्या
3481 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 21:52 नवीन

जबराच..

रंगराव... आपल्याला दंडवत... वा वा टवळ्या खपला आता पाडा कविता जथा कवींचा पहा कसा ओरडतो आहे बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो सुटका आता कोण तयाची करतो आहे 'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे हे एकदम मस्त... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/21/2008 - 22:22 नवीन

झकास

बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो सुटका आता कोण तयाची करतो आहे ह्म्म्म एकदम खरं चतुरंग.. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 07/21/2008 - 22:29 नवीन

हाहाहाहा

वा रंगराव, गुरुजींनी बॅटन पास केलेली दिसते ;) या या पुढच्या १०० मी. साठी आम्ही वाट बघत आहोत. (धावपटू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/22/2008 - 09:16 नवीन

:)

साद घालती मला खुळे आभास कवींचे जाल कुठे? हा पहाच 'रंगा' येतो आहे हे मस्त रे रंगा! :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 07/22/2008 - 09:45 नवीन

श्रीमान

श्रीमान रन्गाराव यासे !!! छान जोरात विडम्बन चालू आहे!!! मस्त येउ देत अजुन !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 07/22/2008 - 10:58 नवीन

सुपर्ब

'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे एकदम मनातलं लिहलतं राव (केशवसुमारांचा पंखा) चेतन
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/23/2008 - 22:29 नवीन

हा हा हा

रंगाशेठ, एकदम जबर्‍या विडंबन.. "केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे.. चालू द्या.. (निवृत्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 07/24/2008 - 11:42 नवीन

"केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे

रंगराव, उत्तम.... "केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे असेच म्हणतो. आंबोळी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा