राधे ,पेन्शन योजना
नोंद सपरिवार बघू नका
सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा
दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय
दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे
एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता
तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते
ह्
वा !
कथानक फारच अंगावर येतेय असं वाटतं
कुमारजी सिनेमा पाहण्यासाठी
In reply to कुमारजी सिनेमा पाहण्यासाठी by Bhakti
*पळवायचा
हिंदी मातृभाषा/बोलीभाषा
In reply to हिंदी मातृभाषा/बोलीभाषा by अपूर्व कात्रे
सध्या तीची क्रेझ आहे,
रोचक ओळख, बघू कसा योग येतोय
In reply to रोचक ओळख, बघू कसा योग येतोय by चौथा कोनाडा
:)