सध्या मी काय पाहतोय ? भाग ७
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्यांदा आणि बर्याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा... मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिन जेव्हा हे घडुन येवुन या चित्रपटाचा सिक्वल तयार करुन पूर्ण होइल...
विशेष :- Lynn Collins [ कथेतील नाव :- Dejah Thoris ] तिच्या अनोख्या वेषभुषेत अत्यंत सुंदर दिसली आहे. :)
मी इतकचं सागतो... या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास हा Ock, Ohem, Ocktie, Wies Barsoom आणि Ock, Ohem, Ocktie, Wies Jasoom या दोन जादुई शब्दांच्या मधला आहे,बाकी तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्यावा असाच तो आहे. :)
खरंतर मी मागच्या भागात गॉडजिलाला म्हणालो होतो...तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. पण मला त्या चित्रपटा पेक्षा हा आधी द्यावा वाटल्याने, याने या भागाची सुरुवात केलेली आहे.
-
--
---
या धाग्यात प्रतिसाद देणार्यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ६
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सिलेक्टिव्ह रीडिंग ?
आपण काही मिनिटापूर्वी मी लेखी दिलेले वाक्य
तुम्ही फलाना फलाना गटाचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinमाझे विधान परत लिहतो
मागच्या वर्षी माझे लक्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinअंकोर वाटची माहिती चांगली आहे
Indian Army Ki Unsuni Kahaniyan
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert EinsteinKings of Bharat Who Conquered World!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawlaसध्या मी
सध्या
लेविसन वूड्सच्याच walking the
रात्रीचे चांदणे
Discovery+ aap वरती लेविसन
३० जून ला समांतरचा दुसरा सिझन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bपाहून झाली असल्यास रिव्ह्यू ट्विट करावा
पाहिली
एकंदरीत चांगली आहे समांतर !
ऋतू-२ हा ऋतू -१ इतका भारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Frontजुन्नर
श्री शिवभारत - कवीन्द्र परमानन्द
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]सोपान संगीतम्
माझे आवडते दादामुनी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]माझे आवडते अभिनयाचे, कलेचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]नक्षली फादर आणि युसूफ खान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]दिगेंद्र कुमार, महावीर चक्र विजेता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]The Tomorrow War सिनेमा
सध्या मी काय पाहतोय ? पाहात नाही ऐकतोय...
खूप धन्यवाद गॉजि
धन्यवाद दादा
आणि हो
विठ्ठलाच्या पायी थरारली विट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - विठ्ठलाच्या पायी थरारली विटमलंगhttps://youtu.be
Fasting + The Bittersweet Truth... Dr. Pradip Jamnadas
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -कितना और बदलूं खुद को जीने के लिए...ऐ जिंदगी, थोडा सा तो मुझको मुझमें रहने दे !!!Cheen Ko Jawaab | One Year Later | Part -1
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हम भी मुस्कुराते थे कभी बेपरवाह अंदाज सेदेखा है खुद को आज पुरानी तस्वीरों में!JOLT पाहिला. केट माझी आवडती अभिनेत्री आहे
स्वारी.. नेटफ्लिक्स न्हवे अमेजॉन.
वरती दिलेला डॉ. जमनादास यांचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
(No subject)