जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्यांदा आणि बर्याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा... मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिन जेव्हा हे घडुन येवुन या चित्रपटाचा सिक्वल तयार करुन पूर्ण होइल...
विशेष :- Lynn Collins [ कथेतील नाव :- Dejah Thoris ] तिच्या अनोख्या वेषभुषेत अत्यंत सुंदर दिसली आहे. :)
मी इतकचं सागतो... या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास हा Ock, Ohem, Ocktie, Wies Barsoom आणि Ock, Ohem, Ocktie, Wies Jasoom या दोन जादुई शब्दांच्या मधला आहे,बाकी तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्यावा असाच तो आहे. :)
खरंतर मी मागच्या भागात गॉडजिलाला म्हणालो होतो...तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. पण मला त्या चित्रपटा पेक्षा हा आधी द्यावा वाटल्याने, याने या भागाची सुरुवात केलेली आहे.
-
--
---
या धाग्यात प्रतिसाद देणार्यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ६
मदनबाण.....
वाचने
42784
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलम का बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswamiखिळवून ठेवणारेई अप्रतिम
In reply to कलम का बाहुबली by मदनबाण
💯
पाहिली नसेल तर नक्की पहा !प्रतापसूर्य बाजीराव पेशवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswamiकेऑस वॉकिंग महिला सशक्तिकरणाच्या हव्यासात भरकटलेले कथानक...
शेरनी
हा चित्रपट चांगला म्हणणे अवघड
In reply to शेरनी by हेमंतकुमार
जॉन कार्टर
धर्म एव हतो हन्ति धर्मो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.” :- Arnab Goswamiसहमत आहे
In reply to धर्म एव हतो हन्ति धर्मो by मदनबाण
ह्या ओळी जिथून आहेत तिथे
In reply to धर्म एव हतो हन्ति धर्मो by मदनबाण
धर्मच कलियुग आणत असल्याने
In reply to ह्या ओळी जिथून आहेत तिथे by कॉमी
काही वेगळ्या क्लिप्स
मदनमोहनजी आणि लताजी
हल्लीच सहकुटुंब मेरा साया आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragonsनिळूभाऊ फुले या प्रतिभावंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -तैरना है तो समंदर में तैरो नालों में क्या रखा हैं,प्यार करना है तो देश से करो औरों में क्या रखा हैं !व्हर्जिनिया उर्फ जॉन कार्टर...
बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।आपल्या ग्रहावर आपणच इतका
In reply to बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो by मदनबाण
आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यककारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही.अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही.इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा...च नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही. गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते. मी स्वतः अॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतोमंगळ नाव घेतल्याने सायफायचा
In reply to आपल्या ग्रहावर आपणच इतका by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी
In reply to मंगळ नाव घेतल्याने सायफायचा by मदनबाण
तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता.हा चित्रपट बघण्यापुर्वी याच्या स्टोरीबद्दल मला काहीच कल्पना न्हवती व टीवीवर याआधी एक दोन मिनीटे काही प्रसंग बघणे सोडले तर अन्य काहीच पाहिले न्हवते तेंव्हा हा चित्रपट मि संपुर्णपणे पुर्वग्रह न बघता बघितला पण सतत काहीतरी मिसींग आहे भट्टी व्यवस्थीत जमली नाही असेच वाटत राहील्याने त्यावर जरा विचार केल्यावर मला काही बाबी समोर आल्यासारख्या वाटल्या त्या मी इथे लिहल्या आहेत. आणि माझे मत फक्त चित्रपटाबाबत आहे पुस्तकांबाबत काही माहीत नाही...चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतोअजिबात सांगु नका कारण चित्रपट दर्जाहिन आहे ही बाब मलाच मान्य नाही... चित्रपट काहीसा सबस्टंसहीन आहे हे नक्कि... एक ना धड व काहीसे भाराभर प्रकरण आहे. आपण चित्रपट एंजॉय केलात आनंद आहे. चित्रपट रशीयात पसंत केला गेला ? हरकत नाही पण तुर्त मी रशीयाला जाउन हा चित्रपट पाहु शकणार नसल्याने माझ्या चित्रपटावरील विधांनावर मी अजुनही ठाम आहे.पास...
In reply to तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaस्वाक्षरी
In reply to पास... by मदनबाण
मी त्यावेळी सातवीत होतो (खोटे सांगत आहे माझे वय जोखु नये)
In reply to स्वाक्षरी by Bhakti
@ भक्ती / गॉडजिला
In reply to मी त्यावेळी सातवीत होतो (खोटे सांगत आहे माझे वय जोखु नये) by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaरघुवरन पोटात धडकी भरवणारा एक दाक्षिणात्य खुनशी व्हिलन
In reply to @ भक्ती / गॉडजिला by मदनबाण
आठवणी आठवणी आणि आठवणी... अरे
In reply to रघुवरन पोटात धडकी भरवणारा एक दाक्षिणात्य खुनशी व्हिलन by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaशिवा तुनळीवर हिंदीत आहे,
In reply to आठवणी आठवणी आणि आठवणी... अरे by मदनबाण
शिवा तुनळीवर हिंदीत आहे,
In reply to शिवा तुनळीवर हिंदीत आहे, by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaसॉरी, शिवा तुनळीवर मलाही सापडत नाहीये
In reply to शिवा तुनळीवर हिंदीत आहे, by मदनबाण
(No subject)
सुपरहिरो कमिंग-ऑफ-एज गोष्ट.
Bad liar
मजेशीर
आत्ताच तंत्र विद्येची ओळख या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahmanआजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song हिंदीमधे :)
In reply to आत्ताच तंत्र विद्येची ओळख या by मदनबाण
Hindu Genocide in Bengal + Saudi Prince Against #Hadees
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master@मुक्त विहारि
In reply to Hindu Genocide in Bengal + Saudi Prince Against #Hadees by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Masterमदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )Case Study on Ajit Doval | Super Spy | James Bond of India |
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )।। सेंट्रल वीस्टा ।।पुरोगाम्यांना 'सर्वौच्च थप्पड'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )(No subject)
या लघुपटामागची कथित
In reply to (No subject) by Ujjwal
@ Ujjwal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।Story of Late Major Padmapani Acharya
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj MuntashirTHE VEDIC GEOMETRY + 10 CRAZY STORIES From India's History
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinजे उत्तम आहे ते स्विकारावेच लागेल
In reply to THE VEDIC GEOMETRY + 10 CRAZY STORIES From India's History by मदनबाण
जे उत्तम आहे ते स्विकारावेच
In reply to जे उत्तम आहे ते स्विकारावेच लागेल by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinहे करताना आपला इतिहास गौरवशालीच आहे
In reply to जे उत्तम आहे ते स्विकारावेच by मदनबाण
आपले ज्ञान आता आधुनिक
In reply to हे करताना आपला इतिहास गौरवशालीच आहे by गॉडजिला
हा गैरसमज निर्माण होऊ न देणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinसिलेक्टिव्ह रीडिंग ?
In reply to हा गैरसमज निर्माण होऊ न देणे by मदनबाण
आपण काही मिनिटापूर्वी मी लेखी दिलेले वाक्य
In reply to सिलेक्टिव्ह रीडिंग ? by गॉडजिला
तुम्ही फलाना फलाना गटाचे
In reply to आपण काही मिनिटापूर्वी मी लेखी दिलेले वाक्य by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinमाझे विधान परत लिहतो
In reply to तुम्ही फलाना फलाना गटाचे by मदनबाण
मागच्या वर्षी माझे लक्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinअंकोर वाटची माहिती चांगली आहे
In reply to मागच्या वर्षी माझे लक्ष by मदनबाण
Indian Army Ki Unsuni Kahaniyan
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert EinsteinKings of Bharat Who Conquered World!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawlaसध्या मी
सध्या
लेविसन वूड्सच्याच walking the
In reply to सध्या by जेम्स वांड
रात्रीचे चांदणे
In reply to लेविसन वूड्सच्याच walking the by रात्रीचे चांदणे
Discovery+ aap वरती लेविसन
In reply to रात्रीचे चांदणे by गुल्लू दादा
३० जून ला समांतरचा दुसरा सिझन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bपाहून झाली असल्यास रिव्ह्यू ट्विट करावा
In reply to ३० जून ला समांतरचा दुसरा सिझन by मदनबाण
पाहिली
In reply to पाहून झाली असल्यास रिव्ह्यू ट्विट करावा by गॉडजिला
एकंदरीत चांगली आहे समांतर !
In reply to ३० जून ला समांतरचा दुसरा सिझन by मदनबाण
ऋतू-२ हा ऋतू -१ इतका भारी
In reply to एकंदरीत चांगली आहे समांतर ! by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Frontजुन्नर
श्री शिवभारत - कवीन्द्र परमानन्द
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]सोपान संगीतम्
माझे आवडते दादामुनी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]माझे आवडते अभिनयाचे, कलेचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]नक्षली फादर आणि युसूफ खान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]दिगेंद्र कुमार, महावीर चक्र विजेता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]The Tomorrow War सिनेमा
सध्या मी काय पाहतोय ? पाहात नाही ऐकतोय...
खूप धन्यवाद गॉजि
In reply to सध्या मी काय पाहतोय ? पाहात नाही ऐकतोय... by गॉडजिला
धन्यवाद दादा
In reply to खूप धन्यवाद गॉजि by गुल्लू दादा
आणि हो
In reply to सध्या मी काय पाहतोय ? पाहात नाही ऐकतोय... by गॉडजिला
विठ्ठलाच्या पायी थरारली विट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - विठ्ठलाच्या पायी थरारली विटमलंगhttps://youtu.be
Fasting + The Bittersweet Truth... Dr. Pradip Jamnadas
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -Cheen Ko Jawaab | One Year Later | Part -1
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -JOLT पाहिला. केट माझी आवडती अभिनेत्री आहे
स्वारी.. नेटफ्लिक्स न्हवे अमेजॉन.
In reply to JOLT पाहिला. केट माझी आवडती अभिनेत्री आहे by गॉडजिला
वरती दिलेला डॉ. जमनादास यांचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा
(No subject)