हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं
मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे
मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल
आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते
नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल
पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात
ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्त