राधे ,पेन्शन योजना
राधे ,पेन्शन योजना
नोंद सपरिवार बघू नका
सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा
दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय
दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे
एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता
तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते
ह्या सगळ्या पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी
पूर्ण चित्रपट ४ थीत लया मुलांसाठी आहे एवढा बालबोध आहे
१) जॅकी सलमान ला म्हणतो I आम two dangerous तेव्हा त्याला हाताची २ बोटे पण दाखवावी लागतात मग जोक कळतो
२) सलमान खान जो उकडलेला ऑक्टोपस चा चेहेरा आणि गेंड्याची बॉडी घेऊन असतो त्याला छोटी दिशा म्हणते तुला बॉडी वर काम करावे लागेल
३) पोलीस फक्त मार खाण्यासाठीच असतात का ?
४) हॉटेलमध्ये २ मर्डर,लगेच रात्री राधे चा आयटम सोंग पोलीस चा इन्फॉर्मेर मेला लगेच गाणे
५) सलमान खान चक्क dc चा फ्लॅश आणि marvel चा quicksilver दाखवला आहे
६) मुख्य व्हिलन कडे फक्त २ गुंड असतात आणि प्रविंद तरडे इत्यादी छोट्या भाई लोंकांकडे फौज
७) टॉप ची मॉडेल एकाला लिफ्ट देते आणि लगेच मैत्री होते प्रेम होते,मला आख्या भारतात एक अशी मुलगी दाखवा जी अनोळख्या माणसाला लिफ्ट देईल
https://imgur.com/49VVjNs
बाकी सलमान आपल्या फ्यान च्या अपेक्षा पूर्ण करतो
शर्ट काढतो ,डान्स कसा बस(?) करतो ,गाडी चालवून लोंकाना तुडवतो
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतके लिहिण्यासाठी पिच्चर
सिनेमाच्या नावात "Your most
धागा वाचुन वेळ वाया गेलाय असे वाटत होते तेवढ्यात
पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडीआग्गागा... जुनं मराठी संकेतस्थळ आता राहिले नाही :)काळापैसा पांढरा
धागा वाचून चित्रपट बघितला
Janta Ko Banana Band Karo
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANIसंबळांग खान ची बॉडी तुमको ना
(No subject)
ज्यां प्रेक्षकांचे यात पैसे
💀
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण ...
तंतोतंत सहमत !
✔
असल्या भुरट्यांनी बराच डल्ला मारला आत्ता पर्यंत. पण सुजाण लोकं एकत्र येऊन असल्या भुरट्यांचं पितळ उघडं करुन सिनेमा पाडतात !आणि मुख्य अभिनेत्याच्या
त्ये आत्मा ल्हायचं होतं बगा,
😆
दुसरी....