सध्या मी काय पाहतोय ? भाग ८
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.
आयेशा टाकिया ने देखील तिची व्यक्तिरेखा तितक्याच निरागसतेने साकारली आहे. ती या चित्रपटात फारच सुरेख दिसली आहे. :) तिला पहिल्यांदा मी Shake It Daddy Mix मधल्या Nahin Nahin या रिमिक्स गाण्यात पाहिले होते.
डोर हा मल्याळम चित्रपट Perumazhakkalam चा रिमेक आहे. राजस्थान, तिथले वातावरण आणि संगीत [ ज्याचा उल्लेख मी भाग ६ मध्ये केला होता, ज्यामुळे हा पाहिलेला चित्रपट मला परत आठवला. ] फार सुंदर वाटते.
हा चित्रपट निदान एकादा तरी पहावा असा असुन यात स्त्रियांच्या भाव-भावना अत्यंत सुंदरपणे चित्रित केल्या आहेत, ज्यामुळे मला तो अधिक आवडला.
---
--
-
या धाग्यात प्रतिसाद देणार्यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ७
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डोर हा मल्याळम चित्रपट
मागच्या भागात मी युट्यूब चे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Salamat (Official Music Video) / نانسي عجرم - سلامات (فيديو كليب)MiMi -मिमि
चूकून अर्धा प्रतिसाद प्रकाशित
मराठीत उर्मिला कानेटकरचा असाच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessanछान आहे चित्रपट. केसरीया गाणे
विणा श्रीवानी कौतुक करावे तितके कमीच
वीणा श्रीवाणी ,केवळ अलौकिक!
आशीर्वाद तर आहे पण
सॉरी माझी चूक आहे
मनी हिस्ट ५...
टोटल रिकॉल [२०१२ ] पाहुन झाला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango MusicGood old days.... MADONNA. PAPA DON'T PREACH
ओवैसीला झाली पोटदुखी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa KaatreHow Jahangir Killed Guru Arjun Dev Ji
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"सॉरी, व्हिडियोचा आकार बदलायचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"झुबी दुबी झुबि डबी पंपारा
अगर तुम मिल जाओ जमाना... ओरिजनल साँग
Kingsman: The Secret Service
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vijanasurabhi | Bachelor Party |(No subject)
@ Ujjwal तुम्ही दिलेले गाणं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapellaकाही दिवसांपुर्वी युट्यूबवरचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapellaचित्रपट चांगला आहे
Why do we Hate Him So Much?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Entammede Jimikki Kammal | Official Video Song HDअफगाण स्पेशल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Nitin Gadkari Addressing News Nation's Conclave "Shahar Banaras"(No subject)
सख्या चल सख्या चल जाऊ जाऊ चल पिकनिकला
Lyricist Manoj Muntashir on controversy
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aap Kiske Vanshaj Hain | Manoj Muntashir Live Latest | Hindi Poetryसमांतर
जबरा डान्स
अफगाण डायरी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Manike Mage Hithe මැණිකේ මගේ හිතේ - Official Cover - Yohani & Satheeshanसिदनाझ
शायद फिर इस जनम मै मुलाकात हो ना हो
खूप दिवसांनी अत्यंत रिफ्रेशिंग साँग आले आहे
मुलाखत
काल "शेरशाह" हा कॅप्टन विक्रम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Raataan Lambiyan – Official Video | Shershaah |मस्त
मैडम चीफ मिनिस्टर
ममता मायावती जयललिता
सिनेमामध्ये केवळ राज्यापुरते
सध्या मी काय पाहतोय ?
(No subject)
तिबेट, लँड ऑफ मेडिटेशन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ani Choying Drolma - Namo Ratna (Great Compassion Mantra)१.सरदार का Grandson
(No subject)
समीर वानखेडे ! एक अतिशय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitne Bhi Tu Karle Sitam... :- Sanam Teri Kasam [ Soundtrack Version ]चीनी माव VS इंडियन माव... माव माव... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masalaकरेक्शन... ते इंडियन माव नसुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala(No subject)
जय भिम !