कोणी आपुलाची
बोलु वाचे कौतुके
वात येईल इतुके
प्रतिसादे चौफेर
रांधे जैसे भातुके
खेळे नृपकन्या
बोलाची कढी
बोलाचेची बोलु
बोलाचेची खापरें
पुसोनी तैया
ताजी होई
.....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2820
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! विजुभौ
+१
In reply to वा! विजुभौ by अवलिया
विजूभाव,
In reply to वा! विजुभौ by अवलिया
लय भारी
शोले
हाणा
In reply to शोले by सहज
शॉल्लीड
+१
In reply to शॉल्लीड by परिकथेतील राजकुमार
काव्यखेचर
पुरावा काय
In reply to काव्यखेचर by आनंदयात्री
आख्खा
In reply to पुरावा काय by अवलिया
तदमाताय
In reply to काव्यखेचर by आनंदयात्री
बखरकाव्य