तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अक्षय तृतियेच्या अनेकानेक शुभेच्छा!
हे घ्या सोन तात्या चांगल १ किलो आहे अनुष्का आनी मंदिरा वहिनिना दागिने बनवा
;) ;) ;) ;) ;)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
डोल्याखाली काळ का दिसतय? सांम्भाळा, कम्प्युटर जास्त वापरु नका किवा anti-glare चष्मा लावुन वापरा. काळजी
वाटतेय म्हणुन लिहील. राग मानु नये.
माझ मत : मंदिराला क्रीकेटमधे काय पण कळत नाय.
आता अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरा बेदींचं हे लाडिक क्रिकेट पदार्पण बघितले आणि आम्ही यष्टिचीत झालो! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, मंदिरा ही तात्यांची नवीन फाउंड कविता दिसते आहे!;) )
चतुरंग
अक्षय सुख समृद्धी शांती
अक्षय मैत्री अखंड राहो
ज्ञानदेव ही मागून गेले,
जो जे वांछिल तो ते लाहो!
अक्षय शुभेच्छा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
प्रतिक्रिया
तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अनेकानेक शुभेच्छा!
शुभेच्छा!
कुठली
आधी झाडुने
मंदिराच्य
काय
सोन्याच सोडा हो...
तात्या
अक्षय
अक्षय
तात्या
आयला तात्या लई तरुण हाय की...
एक निरागस प्रश्न
सोरी ..
अक्षय
वा! वरील
अक्षय
क्रिकेटमधे आम्हाला बिशनसिंग बेदी माहीत होता
अक्षयतृतिया
शुभेच्छा!