मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अक्षय तृतियेच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं

वाचने 7067 वाचनखूण प्रतिक्रिया 20
तात्या आज धोतर सोडून चक्क नागरी वेषात? असो. हलकेच घ्याल अशी अपेक्षा आहे ;) हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

ऋषिकेश 27/04/2009 - 13:28
अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना अक्षय शुभेच्छा! बाकी तात्या, अनुष्कावैनी माहेरी गेल्यात काय? नाहि ब्याटिंग जोरात चाललीये म्हणून म्हटलं ;) (अक्षय लबाड)ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

अवलिया 27/04/2009 - 13:30
कुठली बॅटींग ? आधी झाडुने फटके खायचा आता बॅटने ;) (समालोचक) अवलिया

In reply to by अवलिया

आंबोळी 27/04/2009 - 15:19
आधी झाडुने फटके खायचा आता बॅटने झाडू नाय काय नाना , ऊसाचे कांडके. आंबोळी

कपिल काळे 27/04/2009 - 13:34
मंदिराच्या अंगावर सोनं नाही हो दिसत. तात्या तोळाभर घ्या की तिच्यासाठी.

In reply to by कपिल काळे

विनायक प्रभू 27/04/2009 - 14:05
पण क. का. साहेब, असे कसे दिसत नाय तुम्हाला?

घाशीराम कोतवाल १.२ 27/04/2009 - 13:35
तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अक्षय तृतियेच्या अनेकानेक शुभेच्छा! हे घ्या सोन तात्या चांगल १ किलो आहे अनुष्का आनी मंदिरा वहिनिना दागिने बनवा ;) ;) ;) ;) ;) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी 27/04/2009 - 13:35
अक्षय तॄतियेच्या सर्वांना शुभेच्छा!! अवांतरः बाकी तात्या, मतदान अधिकारी बैं नी आपला गोंडस चेहरा पाहुन शाई बोटाऐवजी आपल्या गालावर लावलेली दिसतेय? ;)

दिपक 27/04/2009 - 13:42
अक्षय तॄतियेच्या सर्वांना शुभेच्छा!! :)

दवबिन्दु 27/04/2009 - 15:16
डोल्याखाली काळ का दिसतय? सांम्भाळा, कम्प्युटर जास्त वापरु नका किवा anti-glare चष्मा लावुन वापरा. काळजी वाटतेय म्हणुन लिहील. राग मानु नये. माझ मत : मंदिराला क्रीकेटमधे काय पण कळत नाय.

येडा खवीस 27/04/2009 - 15:48
टिटो तुम्ही १२० प्युअर चा तोबरा भरुन फोटो काढलाय की...मुळातच तसे गोबरे गाल आहेत? -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

अश्विनि३३७९ 27/04/2009 - 16:02
माझे शंका निरसन केल्याबद्द्ल धन्यवाद !! बाकी तात्या हे नाव अजिबात शोभत नाही तुम्हाला.. :S अक्षय तृतियेच्या शुभेच्छा!

पर्नल नेने मराठे 27/04/2009 - 16:44
अक्षय तृतियेच्या शुभेच्छा! चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

बाकरवडी 27/04/2009 - 17:21
वा! वरील फोटोत चुचुताई सोने खरेदी करताना दिसत आहेत. ;) ;) ;) ;) ;) अक्षय तृतियेच्या शुभेच्छा! :B :B :B बाकरवडी :B :B :B

प्राजु 27/04/2009 - 18:53
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मंदिराचा फोटो??? झालं!! [( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
आता अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरा बेदींचं हे लाडिक क्रिकेट पदार्पण बघितले आणि आम्ही यष्टिचीत झालो! ;) (खुद के साथ बातां : रंगा, मंदिरा ही तात्यांची नवीन फाउंड कविता दिसते आहे!;) ) चतुरंग

क्रान्ति 27/04/2009 - 20:04
अक्षय सुख समृद्धी शांती अक्षय मैत्री अखंड राहो ज्ञानदेव ही मागून गेले, जो जे वांछिल तो ते लाहो! अक्षय शुभेच्छा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

समिधा 27/04/2009 - 22:17
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)