✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

थोरांची ओळख : भाग २ : महान रंगकर्मी मुरारआबा पात्रुडकर

भ
भडकमकर मास्तर यांनी
गुरुवार, 04/30/2009 - 23:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14940 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

मास्तर!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/01/2009 - 00:06 नवीन
मास्तर!!!!!!!!!!!!!!!! साष्टांग नमस्कार.... तुम्हाला आणि तुमच्या मुरारआबांना.................. सुंदरी व श्वापद, कामा फाटा मारु १. " केवडा आणि बेवडा " : यात दारूचे दुष्परिणाम आधुनिक पद्धतीने मांडले गेले. २.भांगेत तुळस : फ़ोरास रोडवरच्या पतिव्रतेची करूण दर्दभरी कहाणी ३."ये जवळ ये लाजू नको" : तीन बायकांबरोबर एकत्र राहणार्या रंगेल सत्यवानाची बहारदार कथा. ४.अबब विवाह : विवाहसंस्थेचे दुष्परिणाम जगाला पटवून देणारी गोष्ट. =)) =)) =)) =)) =)) अवांतर : पुढचे थोर व्यक्तिमत्व महान निसर्ग अभ्यासक प्राध्यापक प्रीतम चांदगुडे का? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सहमत

घाटावरचे भट
Fri, 05/01/2009 - 00:20 नवीन
=)) =)) =)) हसता हसता लोळत साष्टांग नमस्कार... बाकी अरे इतक्या सूचना द्यायला हे काय बादशाही बोर्डिंग हाउस आहे? हे झकासच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेच बोलतो

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/01/2009 - 11:30 नवीन
हेच बोलतो ! आपण धन्य आहात , महान आहात ___/\___ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

बेष्ट!

नंदन
Fri, 05/01/2009 - 00:18 नवीन
झकास लेख, मास्तर. आबांचे तरूण रंगकर्मींबद्दलचे मत चिंतनीय (की चिंत्य?) आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

खल्लास!!

चतुरंग
Fri, 05/01/2009 - 00:21 नवीन
मास्तुरे तुम्ही सुटलेले आहात! :) ____||____ एकच पद मनात घोळते आहे नमन नटवरा विस्मयकारा!!! ;) (सविस्तर समीक्षा करेनच परंतु आता न राहवून जागा आरक्क्षित करुन ठेवतो! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

चालू द्या...

श्रावण मोडक
Fri, 05/01/2009 - 00:22 नवीन
चालू द्या...
  • Log in or register to post comments

ही जागा राखीव आहे

मुक्तसुनीत
Fri, 05/01/2009 - 00:25 नवीन
आगामी प्रतिसादाकरता ही जागा राखीव आहे. सध्या गडाबडा लोळण्यात आम्ही व्यस्त आहोत.
  • Log in or register to post comments

यह लगा सिक्सर्!

बेसनलाडू
Fri, 05/01/2009 - 00:26 नवीन
(अंपायर्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

तेजायला!

पिवळा डांबिस
Fri, 05/01/2009 - 00:56 नवीन
कं मास्तर, सगलां बराबर ठीक हाय ना?:) तू डाक्टर की गोंधळी रं? काय पेशंटबिशंट येत ना सं दिसतांव!!:) मना तर पयल्यांदा हा लेक टार्‍यानं लिवंन तुज्ये नावावर टाकला असांच वाटला!!!!:) का तू तुज्ये लेक टार्‍याचे नावान टांकतंस? तुमचा लोकान्चा साला काय भरोसा नाय!!! -(सबष्टीट्यूट) बिरटिश
  • Log in or register to post comments

और एक

घाटावरचे भट
Fri, 05/01/2009 - 01:48 नवीन
=)) और एक सिक्सर...सॉरी सॉरी चुकलो...डीएलएफ मॅक्सिमम!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बाबो ... ओ

टारझन
Fri, 05/01/2009 - 18:32 नवीन
बाबो ... ओ पिडेश्वरम ... मास्तर एक मुरलेला पट्टीचा लेखक .. वाक्यन वाक्य तोलून लिवणारा .. आन आम्ही पडलो हिण हिडिस लिवणारे ... कुटं बरोबरी करता राव ... म्या उगाच २ मिनीट हारबर्‍याच्या झाडाव चढलो ना ... मास्तर .. आहो काय लिहीता काय ... एकदम खत्री .. _______/\______ (टरमरकर मास्तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अशक्य!

धनंजय
Fri, 05/01/2009 - 01:38 नवीन
दुर्मिळ छायाचित्रे जमवताना काय कष्ट झाले असतील!
  • Log in or register to post comments

आणखी एक

प्राजु
Fri, 05/01/2009 - 01:44 नवीन
आणखी एक षट्कार!!! जोरदार..............! (आता अवलिया यांनाही भेटायला जाणार का? ) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा हा

अवलिया
Fri, 05/01/2009 - 07:24 नवीन
हा हा हा !! मागच्या वेळेला बाबाजींच्या भेटीस आम्हाला का नेले नाही असे म्हणुन काही जण नाराज झाले होते तर आमची टोपी का उडवलीस म्हणुन काही जण नाराज झाले होते ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेख पूर्ण

रेवती
Fri, 05/01/2009 - 04:50 नवीन
लेख पूर्ण वाचला नाही अजून.... आत्ता एवढे हसणे पुरे झाले. पुर्ण वाचून 'महान' प्रतिक्रिया देइनच.;) उत्कृष्ट (आणि दुर्मीळ) छायाचित्रं जमवल्याचे बक्षीस आपल्यालाच आहे. रेवती
  • Log in or register to post comments

ठ्ठो ! ठ्ठो

अवलिया
Fri, 05/01/2009 - 07:21 नवीन
ठ्ठो ! ठ्ठो ! ठ्ठो ! =)) बास ! बाकी शब्द नाही !! भयानक सुंदर :) --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 05/01/2009 - 07:51 नवीन
आबाने एक गोष्ट सांगितलेली दिसत नाहीये त्याच्या आत्मचरित्रात. बकासुराच्या भुमिकेत एक गाणं आहे... एक लाडू खाऊ भाऊ दोन लाडू खाऊ चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ... तर ह्या गाण्याला आमचे संगीत होते. सुरुवातीला आबाला हे गाणे नीट म्हणताच येत नव्हते. चांगल्या पट्ट्या मारमारून त्याच्याकडून तयार करून घेतले एकदाचे. ह्या गाण्याला तो हमखास वन्समोर घ्यायचा. आता आठवले आणि गहिवरून आले. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

हासूही सोसेना!

क्रान्ति
Fri, 05/01/2009 - 08:53 नवीन
सकाळी सकाळी इतकी जोरदार मेजवानी! दिवस मस्त जाणार. =)) =)) =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

मेलो मेलो

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 05/01/2009 - 09:30 नवीन
सकाळी सकाळी हसून हसून मेलो.. खत्तरनाक!
  • Log in or register to post comments

लय भारी..

स्वाती दिनेश
Fri, 05/01/2009 - 11:28 नवीन
मास्तर... भाग २ जोरदार एकदम. एक शंका- जालिंदरबाबांनी लिहिलेल्या नाटकात आबांची प्रमुख भूमिका होती त्याचा उल्लेख चुकून राहिला का? स्वाती
  • Log in or register to post comments

फारच

अभिज्ञ
Fri, 05/01/2009 - 12:30 नवीन
उच्च. =)) =)) =)) =)) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

फोटोमुळे

सहज
Fri, 05/01/2009 - 14:46 नवीन
फोटोमुळे खास मजा आली. :-) चालू द्या.
  • Log in or register to post comments

.

आंबोळी
Fri, 05/01/2009 - 15:06 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments

महान...

स्वामि
Fri, 05/01/2009 - 16:00 नवीन
मुरारआबा पात्रुडकर हे नाव वाचल्यावर लेख भडकमकर मास्तरांचा असेल हे वाटलच.जबरदस्त!!! :)) :)) :))
  • Log in or register to post comments

आयला,

मेघना भुस्कुटे
Fri, 05/01/2009 - 16:53 नवीन
आयला, मास्तर, लय बेक्कार..... तिसर्‍यांदा वाचूनपण हसतेय...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा