✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक व्य नि..!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 04/22/2009 - 23:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11373 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

जय हो!!!

प्राजु
Wed, 04/22/2009 - 23:32 नवीन
मिपाचा आणि तात्यांचा विजय असो.. सदर सभासदाने सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवावे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरे वा!

यशोधरा
Wed, 04/22/2009 - 23:35 नवीन
अरे वा! अभिनंदन! ह्या व्यक्तीचेही आणि तात्या आणि मिपाचेही!
  • Log in or register to post comments

वा !

शितल
Wed, 04/22/2009 - 23:37 नवीन
प्राजु आणि यशोधराच्या मताशी सहमत. :) मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सहमत.

सायली पानसे
गुरुवार, 04/23/2009 - 07:29 नवीन
तात्या तुमचे आणि जोडप्याचे अभिनंदन! आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

+१

संदीप चित्रे
गुरुवार, 04/23/2009 - 00:35 नवीन
आनंदात सहभागी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

अनामिक
गुरुवार, 04/23/2009 - 00:49 नवीन
-अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

फारच छान!

विकास
गुरुवार, 04/23/2009 - 00:31 नवीन
चांगलीच बातमी आहे! मिपाचा वापर असाच वृद्धींगत होवोत! धन्यवाद तात्या!
  • Log in or register to post comments

+ १

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/23/2009 - 01:50 नवीन
विकास राव आणि अन्य समस्त मिपाकरांबरोबर सहमत आहे ! वर्धिष्णु: मराठीविश्ववंदिता ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+२

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/23/2009 - 03:38 नवीन
क्या बात है!!! आमच्या जोडप्याला शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

घाटावरचे भट
गुरुवार, 04/23/2009 - 05:29 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+४

अवलिया
गुरुवार, 04/23/2009 - 11:22 नवीन
हेच बोलतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+५

नंदन
गुरुवार, 04/23/2009 - 11:24 नवीन
सहमत आहे, अभिनंदन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+६

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/23/2009 - 11:36 नवीन
अभिन॑दन! यापुढे स॑वादाचा अभाव कधीच होऊ नये यासाठी अनेक शुभेच्छा. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+७

मैत्र
Fri, 04/24/2009 - 09:57 नवीन
मिपा च्या माध्यमातून इतकी आनंदाची गोष्ट घडून आली याचाच खूप आनंद झाला! अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सही !!! आज

टारझन
Sun, 05/03/2009 - 03:16 नवीन
सही !!! आज पर्यंत ऑर्कूटवर असे किस्से झाल्याचं माहीत होतं ... आता मिपावरही !! झकास !! तात्या .. चियर अप !! तसं नाव उघड करण्यात गैर काही नव्हतं कारण अनैतिक असं काही नाही वाटत यात, असो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

सहमत

समिधा
गुरुवार, 04/23/2009 - 00:35 नवीन
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

अरे वा!

प्रमोद देव
गुरुवार, 04/23/2009 - 05:40 नवीन
छान! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

व्वा...

प्राची
गुरुवार, 04/23/2009 - 07:19 नवीन
जोडी जमली रे... 8> अभिनंदन सर्वांचे. =D> लग्नाला बोलवायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

येस सर

विनायक प्रभू
गुरुवार, 04/23/2009 - 07:21 नवीन
बरे वाटले
  • Log in or register to post comments

वाह!

दिपक
गुरुवार, 04/23/2009 - 07:38 नवीन
अभिनंदन ! आता सुखाने संसार करा. तुमचे प्रेम रोज बहरत राहो. शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

छान झाले...

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/23/2009 - 07:44 नवीन
छान झाले... आनंदात सहभागी आहे... _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?
  • Log in or register to post comments

वा! वा!

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/23/2009 - 07:51 नवीन
तिचा आणी माझाही "ईगो" गळुन पडला.
वा!वा! सोताचा सोता गळुन पड्ला कि मंग कस मोकळ वाटतय! म्हजी उगाच विल्लॅष्टीक ला विस्त्री नको! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अरे वा! छान

काळा डॉन
गुरुवार, 04/23/2009 - 07:52 नवीन
अरे वा! छान छान! लाईफच बनलीकी तुमची. :) माझ्या मते तुम्ही आता स्वत:हुनच सांगून टाका तुम्हि कोण ते, त्यात लाजायच कशाला? :X ~everything is fair in love and war!
  • Log in or register to post comments

चला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/23/2009 - 11:18 नवीन
चला प्रेमभंगाचे दुखः संपले म्हणायचे ;) परा होम्स ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

ह्म्म!

टिउ
Fri, 04/24/2009 - 00:24 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाच तो ..

टारझन
Sun, 05/03/2009 - 03:20 नवीन
हाच तो .. पर्‍या ... साल्या मला तुझ्यावरट डाऊट्टे ... तुझे पण सताठ प्रेमभंग झालेले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ऐ शाब्बास !!

शक्तिमान
गुरुवार, 04/23/2009 - 11:24 नवीन
वा वा... मिपा आता मॅचमेकर पण झाले म्हणायचे!
  • Log in or register to post comments

अभिनंदन ! व काही वस्तुस्थितीजन्य गोष्टी

सागर
गुरुवार, 04/23/2009 - 11:27 नवीन
अभिनंदन ! आता सुखाने संसार करा. माझ्याकडून एक गोष्ट सांगू इच्छितो संसाराचा पाया हा मुख्यपणे एकमेकांवर असलेला अतूट विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर उभा असतो. कोणत्याही प्रकारच्या शंका, संशय, वा खुलासे हवे असतील तर त्याचे प्रकटन स्वतःच्या जोडीदाराकडेच करणे गरजेचे असते. समज-गैरसमज जे काही दूर होतात ते आपांपसातील संवादानेच दूर होतात. संवाद सुरु झाला की हळू हळू तो सुसंवाद होतो. मग सोप्या गोष्टी ज्या आपणच क्लिष्ट करुन ठेवतो त्या सुतासारख्या सरळ होतात... दोघांतील समज-गैरसमज दोघांनीच दूर केले तर मनातील मळभ एकदम स्वच्छ आभाळासारखे होते पण तिसरी व्यक्ती आली की त्यात ढग दाटून येतात. मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले. शुभं भवतुं :) - सागर
  • Log in or register to post comments

अभिनंदन! मन

सँडी
गुरुवार, 04/23/2009 - 15:00 नवीन
अभिनंदन! मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले. अगदी मनातलं बोललास सागर. लग्नाला बोलवा सगळ्यांना(कमीत कमी तात्यांना तरी;)) नांदा सौख्यभरे! -सँडी काय'द्याच बोला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

फक्त तात्याच

सागर
Fri, 04/24/2009 - 13:39 नवीन
सँडी, त्यांचे लग्न झालेले आहे की नाही हे फकस्त तात्याच सांगू शकतात ;) प्रतिसादावरुन तरी असे वाटत आहे की लग्न झालेले असावे. पण छान वाटले की एक घर पुन्हा सजले... :) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

हैशा. वा रे मेरे शेर.

यन्ना _रास्कला
गुरुवार, 04/23/2009 - 11:28 नवीन
तात्त्याची करनी आनी मिपाच्या नारलात गोडगोड पानी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

सुरेख

उदय सप्रे
गुरुवार, 04/23/2009 - 11:29 नवीन
असेच एकमेकांशी मिसळा आणि नात्यांना पावा , धन्यवाद रे मिसळ पावा ! यापेक्षा जास्त मोठी पोचपावती आणि काय असू शकते तात्या? मिपा मुळे खरोखरच चांगले वाचावयास मिळते आणि सर्वांना संधी मिळते , तात्यांचे व्यक्तिशः आभार . उदय सप्रेम
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वेताळ
गुरुवार, 04/23/2009 - 11:30 नवीन
पण मला एक कळाले नाही ते दोघे इथे भेटले का अगोदर त्याचे प्रेम होते ,त्यात दुरावा येवुन परत त्याची भेट मिपावर झाली. जरा नीट कळाले तर बरे होईल.तोपर्यत मिपा,तात्या व त्या दोघाचे अभिनंदन. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

बोळा निघाला

विजुभाऊ
गुरुवार, 04/23/2009 - 12:39 नवीन
वॉ........बोळा निघाला रे.............. ;) जय हो... वाजवा रे वाजवा ....ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढूम....... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments

चालू द्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/24/2009 - 10:12 नवीन
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं विजूभौ, थांबू नका ! चालू द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मिपा

चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 04/23/2009 - 13:51 नवीन
मिसळ आणि पावाचं नातं आहेच मुळी अतुट , या जोडी चा(मिपा) आदर्श ठेवून तर अनेक जोड्या जमल्या तर त्यात नवल ते काय ? तात्यांसाठी जयहो !!!
  • Log in or register to post comments

+१

शक्तिमान
गुरुवार, 04/23/2009 - 14:26 नवीन
प्रतिसादासाठी जय हो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले

पुन्हा एकदा एक झालात त्याबद्दल अभिनंदन!

चतुरंग
गुरुवार, 04/23/2009 - 14:37 नवीन
मिसळपाववाल्यांचा आणि हाटेलवाल्या तात्या शेट्टींचा विजय असो.!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

अभिनंनदन

दिपाली पाटिल
गुरुवार, 04/23/2009 - 19:29 नवीन
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदन ;;) दिपाली :)
  • Log in or register to post comments

अरे वा.....

देवदत्त
गुरुवार, 04/23/2009 - 20:01 नवीन
अभिनंदन, तात्यांचे आणि त्या दोघांचेही.
  • Log in or register to post comments

हाबिणंदण

खडूस
Fri, 04/24/2009 - 09:55 नवीन
- आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/24/2009 - 10:09 नवीन
तात्या, मिपाचे असे साइड एफेक्टस् होतील असे वाटले नव्हते..! :) 'त्या' दोघांचे आणि तात्यासेठचे अभिनंदनच ! -दिलीप बिरुटे (कुछ कुछ होता है वाला )
  • Log in or register to post comments

लग्नाचे

जोशी पुण्यात दन्गा
Sun, 05/03/2009 - 02:15 नवीन
लग्नाचे बोलावणे राहूद्यात हो !! पण त्या २ घ्नानी सगळ्यान्ना मिसळ-पाव ची मेजवानी दिली पाहीजे !! बेडेकर बद्दल काय मत आहे लोकहो.... जमायच का? म्हणजे जोडी नक्की कोण तेही कळेल.... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा