(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)
लेखनविषय:
- Read more about (कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे
कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल
कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.
मावळतीचा सूर्य
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about मावळतीचा सूर्य
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
संध्याकाळी ५ ची वेळ ...
अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...
शिवरात्र-नरहर कुरुंदकर...
- Read more about शिवरात्र-नरहर कुरुंदकर...
- 38 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..?
झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....
गुलाब फक्त देणंच...
- Read more about गुलाब फक्त देणंच...
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.
मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नीलकांतचे आभार..!
लेखनविषय:
- Read more about मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नीलकांतचे आभार..!
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सर्व मिपाकरांना मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा..!
आणि त्याचसोबत मी नीलकांताचे व प्रशांतचे देखील अनेक आभार मानतो की त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर व माझ्या मनासारखे मुखपृष्ठ आज मिपावर चढवले.. :)
सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :)
सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा...
तात्या.
सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :)
सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा...
तात्या.झपुर्झाच.......दुसरं काय ?
लेखनविषय:
- Read more about झपुर्झाच.......दुसरं काय ?
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D
असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;)
मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;)
नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(.
इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - ३)
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! फिन-एअर तर्फे...
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप
- Read more about एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप
- 53 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४
सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.
झपाट्याने पुढे गेलो.
मागच्या आश्रमाच्या पायर्यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.