छान वाटले पाहताना..
युरोपात बॉलिवूडने हातपाय पसरले आहेतच, पण फक्त बॉलिवूडी संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती असं काहीसं गणित होऊ पाहत आहे (अर्थात बॉलिवूड मार्केटिंग मुळे!)
स्वाती
मस्तच आहे! भारतीय सध्या परदेशी पर्यटन आणि एकूणच प्रवासावर भरपूर खर्च करत आहेत त्यामुळे त्यांना आकर्षीत करण्यात नवल नाही. पण त्यासाठी भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा आणि भारतीय संगीत/बॉलीवूडचा आधार बरेच काही सांगतोय! (वेगळ्याच पद्धतीने, "कृण्वंतु विश्वम आर्य" वास्तवात दिसले. ;) )
बाकी त्यांनी त्या गाण्यातले शेवटचे गंभीर म्युझिक घेतले नसते तर चालले असते.
"दुनीया मे रेहेना है तो काम कर प्यारे, हाथ जोड सबको सलाम कर प्यारे" ह्या एका जुन्या गाण्याच्या ओळी आठवल्या! :-)
प्रतिक्रिया
गमतीदार आहे. त्यांना
' हॅप्पी इंडीपेन्डन्स डे'
In reply to गमतीदार आहे. त्यांना by कवितानागेश
अरेवा..
शारुक पर्स्नली आवडत नसला तरी
मलाही या गाण्याचा ठेका आवडतो.
In reply to शारुक पर्स्नली आवडत नसला तरी by गणपा
मस्तच!
मस्त
हम्म्म