मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे देवा मी काही सुखी नाही

पाषाणभेद ·

मीनल 24/07/2010 - 20:11
अरे देवा मी काही सुख नाही च्या ऐवजी अरे देवा,हे काही सुख नाही कसं वाटतंय? मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

पाषाणभेद 24/07/2010 - 21:57
अरे गलती झाली ताई. मी ड्राफ्ट मध्ये 'अरे देवा मी काही सुखी नाही' असेच लिहीले होते. नंतर सुरवातीच्या ओळीत सुख झाले अन ते सुख सगळीकडे पसरले. अन त्या सुखात मी वाहवत गेलो अन ही चुक झाली बघा. बाकी तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे "अरे देवा,हे काही सुख नाही " हे ही परफेक्टच आहे. तुमच्यासारखे शिक्षक असतांना चुकार मुलं चुका करतील काय? The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मीनल 24/07/2010 - 22:15
तुमच्यासारखे शिक्षक असतांना चुकार मुलं चुका करतील काय? तरी केलीच की चूक! काय म्हणावं तरी काय आता? अरे देवा, माझे काही खरे नाही. मीनल. http://myurmee.blogspot.com/

तिमा 25/07/2010 - 10:08
अरे देवा, हे काही सुख नाही कारण.... ट्रॅक्टरमधे डिझेलच नाही हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

पाषाणभेद 25/07/2010 - 10:18
आता तुमी हात लावून टाकी नीट हालवली नाय आन मंग डिझल संपल तवा तुमाला जाग आली व्हय? आता पंपाव जावा बिगीबिगी.

नवरा आहे मुलं आहेत घरदार भरलेलं आहे तरीही मन रमत नाही अरे देवा मी काही सुखी नाही || अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे सजवलेला एसी बेडरूम आहे वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही अरे देवा मी काही सुखी नाही || नोकर आहे चाकर आहे स्वयंपाकासाठी मावशी आहे नावाला भाजीची फोडणी मी देई अरे देवा मी काही सुखी नाही || टिव्ही आहे डिव्हीडी आहे झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे तरीही करमणूक कशी नाही अरे देवा मी काही सुखी नाही

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

पाषाणभेद ·

शुचि 22/07/2010 - 19:31
प्रसन्न करणारी कविता सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

शानबा५१२ 22/07/2010 - 19:53
प्रसन्न करणारी कविता
जॉक!! :D :D _________________________________________________''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा

पाऊस आला

पाषाणभेद ·
पाऊस आला
पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा || अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१|| नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२|| - पाषाणभेद १७/०७/२०१०

अरूपाचे रूप

क्रान्ति ·

अवलिया 21/07/2010 - 16:44
मस्त अभंग.. :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

सुंदर अभंग...! क्रांती यांच्या सुंदर कवितांचा काव्यसंग्रह पुढल्या आषाढी एकादशी पर्यंत प्रसिद्ध व्हावा असे वाटते. [ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रान्ति 22/07/2010 - 09:31
[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके] नाही सर. अजून तरी तो योग आला नाही. पाहू, विठूरायाची इच्छा असेल, तर नक्कीच पुढच्या आषाढीपर्यंत प्रकाशन होईल काव्यसंग्रहाचं. सध्या तरी माझा ब्लॉग हाच माझा काव्यसंग्रह आहे! :) आपल्या सगळ्या मिपाकर मंडळींच्या आणि जालावरील इतरही मित्रमैत्रिणींच्या सदिच्छा आहेतच पाठीशी. :) क्रान्ति अग्निसखा

टुकुल 22/07/2010 - 13:27
खुपच सुरेख... कवितांच्या नादी नाही लागत मि, पण तुमच नाव पाहिल कि नक्की वाचतो. --टुकुल

शुचि 22/07/2010 - 17:57
अप्रतिम!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

क्रेमर 22/07/2010 - 18:58
सुंदर कविता. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप पाहता तद्रूप | जीव होई भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी उभा जगजेठी | पंढरीत दीनांचा कैवारी | सावळा मुरारी संकटात तारी | पांडुरंग भाव तेथे देव | नांदतो सदैव कैवल्याची ठेव | अंतरात मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

..पाउस

जाई अस्सल कोल्हापुरी ·

अवलिया 21/07/2010 - 13:10
कुठे आहे पाउस? आम्ही वाट पाहात आहोत.. विठ्ठला! धाड रे पाउस लवकर... !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

नानाशी सहमत आहे. अष्टपाद बाबांनी पावसाला शिव्या दिल्या पासून पावसाने महाराष्ट्रात येणे बंद केले आहे त्याबद्दल त्यांचा निषेध.. बाकी अस्सल कोल्हापुरी कुठे चाल्ले आहेत? पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

....अहो काय्....भारतात राहुन विचारता कि पाउस्स कुठे?... म्हणुनच मनभर साठ्वुन घ्यायचा असतो.....माग्च्या वर्षी साठवला होतात का?..नाहि ना?....म्हणुनच!... या वर्षी पण वाया घालवला ना! ....पुढ्ल्या वर्षी लक्षात ठेवा...! 8>

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

दरवर्षीचा पाउस नवा असतो ... असे काही साठवुन वगैरे ठेवायचे नसते ... ---- दरवर्षी नवा पाउस ,जमले तर नवी मैत्रीण.... binarybandya™

कविता उत्क्रू ष्ट आहे... छान मन येवढ्या तळपत्या उन्हात पण अगदी ओल चिंब झाल..... विडंबन.... आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे..... कढई तापली आहे....कांदा भजी तळुन दे..... तळतांनाच सरसर नाद.....कानामध्ये साठवून घे आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे..... गरमा गरम बटाटे वड्याचा गहिरा गंध....तुझा आहे पुदीन्याच्या चटणीचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे तोंडात जाणारा प्रत्येक घास.....तुझ्यासाठी आहे आलाय पाउस ...बटाटे वडा तळुन दे..... ढगांचही पोट रीकाम झालय...... तुझ्यासारखं मनातल्या मनात...त्याच हादडण समजून घे... आलाय पाउस ...हीरवी मिर्ची तळुन दे..... गरमा गरम कांदा भजी.....गरमा गरम बटाटे वडे ..बाकी सगळ्यांच्या वाट्यातल पण तूच संपव.. ...पण पोट तसच ठेव...अगदी भूकेल... ...भुकेल पोट ... अत्रुप्त जीभ.... मग पोटभर हादडुन घे... ....... आला आहे पाउस ...मिसळ-पाव बनवून दे...

स्पंदना 21/07/2010 - 18:54
कविता चांगली आहे. विडंबन चवदार आहे. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

आलाय पाउस ...चिंब भिजून घे तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे.. थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे पाउस आलाय ... भिजून घे ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे आला आहे पाउस..भिजून घे ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे... आला आहे पाउस...भिजून घे.. ओले कपडे..ओले केस... ओला तळवा.... आणि ओल चिंब मन.. ..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव.. ...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब... ...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे... .......

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

ब्रिटिश ·

jaypal 19/07/2010 - 20:01
शेवटच कडव अप्रतिम =D> =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by रामदास

jaypal 19/07/2010 - 20:55
डॉलर चालवुन घ्या ;) dfsf *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

गणपा 19/07/2010 - 20:32
बाला लै दिसांनी लिव्हलस. पर येकदम ब्येस. -(बालाचा फ्यॅन ) गणा

सहज 20/07/2010 - 06:48
क्या बात! क्या बात! क्याऽऽ बात!! वेलकम बॅक मिथुनदा!

विजुभाऊ 20/07/2010 - 09:47
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय चिक्कार दिस झाल बाय लै खास रे दादूस..... आम्हा बहुतेकांची हीच बात असते... अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय अरे संसार, संसार; खिरा येलावरचा तोड येक तोंडामधे कडू, बाकी अवघा लागे गोड!!! -बहिणाबाई :)

किसन शिंदे 26/04/2016 - 10:20
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय>>>>> याचेशी बाडीस. जबरा लिवलंय

वीणा३ 27/04/2016 - 08:41
कविता फारशा कळत नाहीत, हि कळली आणि भावली सुद्द्धा. खूप आधी वाचली तेव्हाही आवडली होती, पण प्रतिसाद द्यायला सभासद नव्हते झाले नव्हते बहुतेक.

चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आटवतय तुला शेतान भात लावताना तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना' कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय 'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता. हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता. त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त

वारी

राजेश घासकडवी ·

दत्ता काळे 17/07/2010 - 19:03
कविता आवडली. काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या - हे कडवं विशेषकरुन आवडलं.

यशोधरा 17/07/2010 - 19:09
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना हे आवडलं.

चतुरंग 17/07/2010 - 20:02
मस्तच, छान काव्य! (म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस) चतुरंग

In reply to by चतुरंग

मिसळभोक्ता 19/07/2010 - 22:36
काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या संदर्भः शिवाजी-अफझलखान भेट ? प्राजेश वारीघडवी ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

क्रेमर 17/07/2010 - 21:50
नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर
मस्त! _________________ बाकी चालू द्या.

लिखाळ 17/07/2010 - 23:41
वा !! छान कविता.. आवडली. -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

मनीषा 18/07/2010 - 15:49
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी खूपच छान .. सुरेख आहे वारी !

हम्म छान कविता. वारी संपताना मेंदूतला केमिकल लोचा बरोब्बर उतरला आहे कवितेतून. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

jaypal 19/07/2010 - 20:06
कविता आवडली . "वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी" =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा

किती सुखाचे असेल

क्रान्ति ·

सागर 15/07/2010 - 18:05
क्रान्ति, सुंदर कविता समर्पक रुपके वापरली आहेत. खास करुन गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? या कडव्यात तर तुम्ही प्राण ओतला आहे :) येऊन द्यात अजून....

स्पंदना 15/07/2010 - 18:35
सुन्दर गझल. =D> =D> =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

रेवती 15/07/2010 - 19:18
तुझ्या कविता येण्याची वाट बघत असते. ही कविताही छानच आहे. गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? हे ग्रेट! रेवती

मनीषा 15/07/2010 - 19:44
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! खूपच छान !! सुंदर आहे गझल .

राघव 20/08/2010 - 10:07
नेहमी प्रमाणेच. :) गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! ............. हे खास!

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे, क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे, किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

स्वप्नी माझ्या आलीस तू

पाषाणभेद ·
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०

जीवन-मृत्यू!

राघव ·

सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो. छान कल्पना ! कविता आवडली !. जीवन म्हणजे सरिता सम, अल्हड बालपणी खळाळणारं, तारुण्यांत सैरावैरा वाहणारं, संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं.

यशोधरा 08/07/2010 - 21:17
जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. हे सगळ्यात आवडलं.

राघव 09/07/2010 - 09:53
जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय. राघव

ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच!