✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरूपाचे रूप

क — क्रान्ति, Wed, 07/21/2010 - 15:55

प्रतिक्रिया द्या
3810 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मस्त!

सहज
Wed, 07/21/2010 - 16:42 नवीन
कविता छानच आहे
  • Log in or register to post comments

मस्त अभंग..

अवलिया
Wed, 07/21/2010 - 16:44 नवीन
मस्त अभंग.. :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments

सु & स

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/21/2010 - 16:46 नवीन
सुंदर आणि समयोचित. अदिती
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

केशवसुमार
गुरुवार, 07/22/2010 - 04:34 नवीन
क्रान्तितै, कविता सुंदर आणि समयोचित. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/22/2010 - 12:31 नवीन
हेच म्हणतो. कविता सुंदर आणि समयोचित. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

अभंग

प्रभो
Wed, 07/21/2010 - 18:47 नवीन
अभंग आवडला..
  • Log in or register to post comments

चांगला

श्रावण मोडक
Wed, 07/21/2010 - 19:17 नवीन
चांगला अभंग!
  • Log in or register to post comments

अभंग चालीत

डॉ.श्रीराम दिवटे
गुरुवार, 07/22/2010 - 07:20 नवीन
अभंग चालीत गातांना तन्मयता प्राप्त होतेय. गाऊन तर पहा. ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
  • Log in or register to post comments

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/22/2010 - 07:47 नवीन
सुंदर अभंग...! क्रांती यांच्या सुंदर कवितांचा काव्यसंग्रह पुढल्या आषाढी एकादशी पर्यंत प्रसिद्ध व्हावा असे वाटते. [ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रकाशन

क्रान्ति
गुरुवार, 07/22/2010 - 09:31 नवीन
[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके] नाही सर. अजून तरी तो योग आला नाही. पाहू, विठूरायाची इच्छा असेल, तर नक्कीच पुढच्या आषाढीपर्यंत प्रकाशन होईल काव्यसंग्रहाचं. सध्या तरी माझा ब्लॉग हाच माझा काव्यसंग्रह आहे! :) आपल्या सगळ्या मिपाकर मंडळींच्या आणि जालावरील इतरही मित्रमैत्रिणींच्या सदिच्छा आहेतच पाठीशी. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप सुन्दर!!!

मी ऋचा
गुरुवार, 07/22/2010 - 11:23 नवीन
खूप सुन्दर!!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments

खुपच

टुकुल
गुरुवार, 07/22/2010 - 13:27 नवीन
खुपच सुरेख... कवितांच्या नादी नाही लागत मि, पण तुमच नाव पाहिल कि नक्की वाचतो. --टुकुल
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!! स

शुचि
गुरुवार, 07/22/2010 - 17:57 नवीन
अप्रतिम!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

सुंदर

क्रेमर
गुरुवार, 07/22/2010 - 18:58 नवीन
सुंदर कविता. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा