✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..पाउस

ज — जाई अस्सल कोल्हापुरी, Wed, 07/21/2010 - 13:09

प्रतिक्रिया द्या
2535 वाचन

💬 प्रतिसाद (12)

कुठे आहे

अवलिया
Wed, 07/21/2010 - 13:10 नवीन
कुठे आहे पाउस? आम्ही वाट पाहात आहोत.. विठ्ठला! धाड रे पाउस लवकर... !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments

नानाशी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/21/2010 - 13:24 नवीन
नानाशी सहमत आहे. अष्टपाद बाबांनी पावसाला शिव्या दिल्या पासून पावसाने महाराष्ट्रात येणे बंद केले आहे त्याबद्दल त्यांचा निषेध.. बाकी अस्सल कोल्हापुरी कुठे चाल्ले आहेत? पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जाई.....चा अर्थ केवळ 'गमन' असा न घ्यावा

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 07/21/2010 - 15:25 नवीन
...अहो ते नाव आहे हो माझ! ......माझ्या नावाची अशी तौहीन?..... X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

ओह्हो असं

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/21/2010 - 19:23 नवीन
ओह्हो असं होय. ;) पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

...भिजलेल मन

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 07/21/2010 - 14:20 नवीन
...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे... ....... आला आहे पाउस ...भिजून घे... छान आहे कविता... पण पाउस कुठे आहे ... :''( binarybandya™
  • Log in or register to post comments

पाउस्...

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 07/21/2010 - 15:33 नवीन
....अहो काय्....भारतात राहुन विचारता कि पाउस्स कुठे?... म्हणुनच मनभर साठ्वुन घ्यायचा असतो.....माग्च्या वर्षी साठवला होतात का?..नाहि ना?....म्हणुनच!... या वर्षी पण वाया घालवला ना! ....पुढ्ल्या वर्षी लक्षात ठेवा...! 8>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

दरवर्षीचा

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 07/21/2010 - 19:24 नवीन
दरवर्षीचा पाउस नवा असतो ... असे काही साठवुन वगैरे ठेवायचे नसते ... ---- दरवर्षी नवा पाउस ,जमले तर नवी मैत्रीण.... binarybandya™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

विडंबन.......

स्वछंदी-पाखरु
Wed, 07/21/2010 - 14:46 नवीन
कविता उत्क्रू ष्ट आहे... छान मन येवढ्या तळपत्या उन्हात पण अगदी ओल चिंब झाल..... विडंबन.... आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे..... कढई तापली आहे....कांदा भजी तळुन दे..... तळतांनाच सरसर नाद.....कानामध्ये साठवून घे आलाय पाउस ...कांदा भजी तळुन दे..... गरमा गरम बटाटे वड्याचा गहिरा गंध....तुझा आहे पुदीन्याच्या चटणीचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे तोंडात जाणारा प्रत्येक घास.....तुझ्यासाठी आहे आलाय पाउस ...बटाटे वडा तळुन दे..... ढगांचही पोट रीकाम झालय...... तुझ्यासारखं मनातल्या मनात...त्याच हादडण समजून घे... आलाय पाउस ...हीरवी मिर्ची तळुन दे..... गरमा गरम कांदा भजी.....गरमा गरम बटाटे वडे ..बाकी सगळ्यांच्या वाट्यातल पण तूच संपव.. ...पण पोट तसच ठेव...अगदी भूकेल... ...भुकेल पोट ... अत्रुप्त जीभ.... मग पोटभर हादडुन घे... ....... आला आहे पाउस ...मिसळ-पाव बनवून दे...
  • Log in or register to post comments

मस्त.

जागु
Wed, 07/21/2010 - 14:46 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

कविता

स्पंदना
Wed, 07/21/2010 - 18:54 नवीन
कविता चांगली आहे. विडंबन चवदार आहे. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

छान पाऊस

पाषाणभेद
Wed, 07/21/2010 - 19:17 नवीन
छान पाऊस पाडलाय! Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Wed, 07/21/2010 - 23:47 नवीन
छान आहे कविता. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा