आलाय पाउस ...चिंब भिजून घे
तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे..
थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे
पाउस आलाय ... भिजून घे
ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे
पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे
चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे
आला आहे पाउस..भिजून घे
ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं
मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे...
आला आहे पाउस...भिजून घे..
ओले कपडे..ओले केस...
ओला तळवा.... आणि ओल चिंब मन..
..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव..
...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब...
...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे...
....... आला आहे पाउस ...भिजून घे...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2546
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे आहे
नानाशी
In reply to कुठे आहे by अवलिया
जाई.....चा अर्थ केवळ 'गमन' असा न घ्यावा
In reply to नानाशी by llपुण्याचे पेशवेll
ओह्हो असं
In reply to जाई.....चा अर्थ केवळ 'गमन' असा न घ्यावा by जाई अस्सल कोल्हापुरी
...भिजलेल मन
पाउस्...
In reply to ...भिजलेल मन by फ्रॅक्चर बंड्या
दरवर्षीचा
In reply to पाउस्... by जाई अस्सल कोल्हापुरी
विडंबन.......
मस्त.
कविता
छान पाऊस
छान