✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किती सुखाचे असेल

क — क्रान्ति, गुरुवार, 07/15/2010 - 17:23

प्रतिक्रिया द्या
3410 वाचन

💬 प्रतिसाद (16)

स्वतःस

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/15/2010 - 17:31 नवीन
स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे, किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!
मस्त ग तै ! आवडली एकदम कविता :) वेडा फकीर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

सागर
गुरुवार, 07/15/2010 - 18:05 नवीन
क्रान्ति, सुंदर कविता समर्पक रुपके वापरली आहेत. खास करुन गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? या कडव्यात तर तुम्ही प्राण ओतला आहे :) येऊन द्यात अजून....
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/15/2010 - 18:06 नवीन
आवडली कविता.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

२, ६

श्रावण मोडक
गुरुवार, 07/15/2010 - 18:09 नवीन
२, ६ विशेष उल्लेखनीय!
  • Log in or register to post comments

+१

मीनल
गुरुवार, 07/15/2010 - 19:07 नवीन
सहमत मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आवडली!!

प्रभो
गुरुवार, 07/15/2010 - 18:22 नवीन
आवडली!!
  • Log in or register to post comments

कविता चांगली आहे

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/15/2010 - 18:35 नवीन
दुर्दैवाने आज इतकंच म्हणता येतंय. एरवी तुमच्या कविता अप्रतिम असतात. विशेषतः ३ या कवितेत बसत नाही असं वाटलं.
  • Log in or register to post comments

सुन्दर

स्पंदना
गुरुवार, 07/15/2010 - 18:35 नवीन
सुन्दर गझल. =D> =D> =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

मस्तच

घाटावरचे भट
गुरुवार, 07/15/2010 - 18:39 नवीन
मस्तच कविता...
  • Log in or register to post comments

तुझ्या

रेवती
गुरुवार, 07/15/2010 - 19:18 नवीन
तुझ्या कविता येण्याची वाट बघत असते. ही कविताही छानच आहे. गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? हे ग्रेट! रेवती
  • Log in or register to post comments

जबरदस्त

टुकुल
गुरुवार, 07/15/2010 - 19:30 नवीन
जबरदस्त कविता/गझल. --टुकुल
  • Log in or register to post comments

घुमे

मनीषा
गुरुवार, 07/15/2010 - 19:44 नवीन
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! खूपच छान !! सुंदर आहे गझल .
  • Log in or register to post comments

अप्रतिम ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 07/16/2010 - 07:07 नवीन
अतिशय सुन्दर ! अप्रतिम ! !
  • Log in or register to post comments

क्रांति, फारच सुन्दर गझल.

अजय जोशी
Mon, 08/02/2010 - 20:38 नवीन
क्रांति, फारच सुन्दर गझल. आजची सायंकाळ चांगली जाणार. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

स्वतःस उधळुन द्यावे अन्

नगरीनिरंजन
Fri, 08/20/2010 - 08:27 नवीन
स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे, किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे! वा! व्वा!
  • Log in or register to post comments

छान.

राघव
Fri, 08/20/2010 - 10:07 नवीन
नेहमी प्रमाणेच. :) गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! ............. हे खास!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा