त्या लीलाधराची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709
-------------------------------------------------------------------------
तो.....
तो आहे नाना, तो आहे स्टिंकर,
तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ,
पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी..... :D
अशी हि तुम्हा आम्हा सर्वांना पिडणारी
भंगार डबा बाटली..............
लेख कुठलाही असो त्याचा हाच आहे वसा,
कारण त्याला लागत नाही, तो ठसवतो रिकाम्या डोक्याचा ठसा,
असा तो तुम्हा आम्हा मिपाकरांचा सडका
भंगार डबा बाटली....कारण तो नाही मिपाकरांना ऐकी...........
भंगार डबा बाटली भंगार डबा बाटली,
टाके जिल्बी भल्ती सल्ती भंगार डबा बाटली!