(सहज..)
काव्यरस
आत्मुदांची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887
------------------------------------------------------------------------
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
विटलेला रंग कचर्याचा गंध
ना घुशींना प्रतिबंध.
कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा
लाभला उंदरांस स्वच्छंद!
मी आशा का ठेवावी?
की कबुतरांना शी न व्हावी!
वैतागून संध्याकाळची
का प्रीती (कबुतरांची) मी ती पहावी???
हेच रडगाणे आहे
त्या कोपर्याच्या सफाईसाठी
बाबा कधीही घरी असता
झाडू देती सहजी (त्यांच्या) हाती.
भेटतो मलाही दिसामाजी
तो व्हेक्यूम क्लिनर पहाता पहाता
बायकोचा शब्दसागर
सफाईचे उपदेश देता
या जगी नवर्यांच्या नशिबी
सफाई करणे निश्चित आहे.
या "पाशवी" परंपरेचा
मी सुध्धा पीडित आहे.
==============
.
पीडीत..
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
विटलेला रंग कचर्याचा गंध
ना घुशींना प्रतिबंध.
कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा
लाभला उंदरांस स्वच्छंद!
मी आशा का ठेवावी?
की कबुतरांना शी न व्हावी!
वैतागून संध्याकाळची
का प्रीती (कबुतरांची) मी ती पहावी???
हेच रडगाणे आहे
त्या कोपर्याच्या सफाईसाठी
बाबा कधीही घरी असता
झाडू देती सहजी (त्यांच्या) हाती.
भेटतो मलाही दिसामाजी
तो व्हेक्यूम क्लिनर पहाता पहाता
बायकोचा शब्दसागर
सफाईचे उपदेश देता
या जगी नवर्यांच्या नशिबी
सफाई करणे निश्चित आहे.
या "पाशवी" परंपरेचा
मी सुध्धा पीडित आहे.
==============
.
पीडीत..
वाचने
9368
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
चान चान
In reply to चान चान by प्रचेतस
चान चान +++१११
In reply to चान चान +++१११ by अत्रुप्त आत्मा
दू...दू...दू....
In reply to चान चान by प्रचेतस
दू...दू...दू
In reply to दू...दू...दू by टवाळ कार्टा
दुत्त दुत्त टगोबा... विडंबन
घरुरुरुऽऽऽम
चांगलंय !!!!
जमतंय...
In reply to जमतंय... by मुक्त विहारि
आजकाल कवीता कोणाची आहे ते पण
In reply to आजकाल कवीता कोणाची आहे ते पण by टवाळ कार्टा
+११११
अरे कार्ट्या
In reply to अरे कार्ट्या by पैसा
ओ तै...असे जालीय भास करून घेउ
In reply to ओ तै...असे जालीय भास करून घेउ by टवाळ कार्टा
तुला बायको आहे तर!
In reply to तुला बायको आहे तर! by सतिश गावडे
थट्टी फस ला घरी होतो त्याचे
मि.पा.भ.प. तसेचं जिलबी
In reply to मि.पा.भ.प. तसेचं जिलबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
+११११११११११११११११११११११११११११
In reply to मि.पा.भ.प. तसेचं जिलबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
सद्ध्याचे काळजीवाहु
In reply to मि.पा.भ.प. तसेचं जिलबी by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
जमलय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upकाऽऽही म्हणा, पण अगदी फोटो
हाण तेजायला विडंबक
चायला सम्जत नै की विडंबन जमते
In reply to चायला सम्जत नै की विडंबन जमते by टवाळ कार्टा
माई मोड ऑन-"अरे,टवाळ कार्ट्या
In reply to माई मोड ऑन-"अरे,टवाळ कार्ट्या by जेपी
@माईंचे हे