थोडे निगेटिव्ह वाटत आहे, मुलगी बापाची व मुलगा आईचा असेच पाहत वाढलो, देव दयेने मला पहिली मुलगी आहे ;)
बाप म्हणून जबाबदारी कमी असते / नसते असे नसते हो.
लिहले असते पण काय "मी"पणा दाखवत आहात असा आरोप होईल म्हणून गप्प बसतो.
दशानन जी,
वाढत्या वयातली मुलं कसं दुखावतात वडिलांचं मन आणि अनेकदा स्त्री इतकं मोकळेपणी मनातल्या भावना सांगता न आल्याने दुःखी झालेल्या बाबाच मन इतकंच सांगायचा प्रयत्न केला आहे मी.
बाबा एक बाजू सांभाळत असतो, कित्येक वेळा त्याला भावना असूनही भावनाविवश होता येत नाही, मनातले मोकळेपणाने सांगता येत नाही. आई जातायेता मायेचं पांघरूण घालते, पिल्लाला सांभाळून घेते म्हणून कदाचित आईशी मुलांची जवळीक जास्त होते. हे सर्व कवितेत छान मांडलं आहे. कविता आवडली.

एवढस पिल्लू... My bundle of joy
हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय?
आईने वाढवलं... जन्माला घातलं!
तुझं नाव लावून
हातात तुझ्या दिलं...
आहेस तू... असणारच आहेस!
माझं सगळं तर आईच बघते आहे..
घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे!
आपापलं जगणं आपण जगतोच आहे!
खरंय पिल्ला... वेळ नाही दिला..
माझं नाव आणि फक्त पैसा दिला!
आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं
तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं!
वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन
मन सारं कधीतरी मोकळं करीन
पिल्लू जसजसं मोठं झालं
आकाश त्याला बोलावू लागलं
बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय
दमलो...
छान कविता ! आवडली.
मला प्रथम वाटले की हा लेख कवयित्रिने लिहिलेला आहे. पण मग खाली 'कवी: स्वप्ना" वाचून कळाले की तुम्ही कवी आहात.
कवितेत आणि तुमच्या स्वाक्षरीत थोडासे अंतर ठेवायला हवे होते असे वाटते.
लिहित रहा !

अरेरेरेरे,
मला वाटले होते "इथं इथं बस रे मोरा, गणू घालतो चारा" टाईप कैतरी असेल, पण श्या.....
कोकणचा पावूस...
तसा छान लिहिलाय म्हणा हा पण, ;) पण.........
@स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही....
पुर्वीचे मिपा राहिले नाही...››› चुकलात.. चुकलात तुम्ही! मिपा तेच आहे. स्पांडू~रंग बदललाय!
असेल. असेही असेल.
सरड्यापेक्षा पण जास्त वेगात माणूसाचे मूड बदलतात.काही दिवस आमचा पण सक्तीचा मिपासंन्यास होताच की.... त्यामुळे थोडे दिवसांत परत "स्पा" पण इथे येईलच.
मस्त जिलब्या पडल्यात
गाव एकच वाटतंय
पावसात सुंदर नटलंय
माझ्या पण गावात पाऊस अस्संच बोलतो
नुसता बोलतोच नाही तर छपरांशी भांडतो
कधी उडवतो अन लावतो बघायला आकाश
म्हणतो , घ्यावा कधी कधी मोकळा श्वास
मी मुक्त असलो तरी अतृप्त तुझ्यावाणी
ऐकत असतो नेहेमीच निसर्गाची वाणी
भारावतो कधी लोळतो कुशीत त्याच्या
नेहेमीच बनतात नव्या कविता , नव्या पावसाच्या न गावाच्या

काल उघडले कपाट तेव्हा
पुन्हा भेटले मला आजोबा |
असण्याहूनही नसण्यामध्ये
नवे वाटले मला आजोबा ||१||
शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी
होते लपले असे आजोबा |
इंचघडीतून अलगद ज्यांनी
आम्हा जपले असे आजोबा ||२||
पुस्तकातल्या श्लोकांमधला
सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा |
पत्ररुपाने अक्षर होऊन
अन् भिडणारे मनी आजोबा ||३||
कधी हास्याची झुळूक आणि
कधी गोष्टींची लाट आजोबा |
आकार आम्हाला देताना
शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४||
कधी दुपारी बहरुन यावा
तो संवादिनीचा सूर आजोबा |
पण सायंकाळी सात वाजता
चिंतेचे काहूर आजोबा ||५||
कपाट केले बंद तरीही
आठवणींचे ठसे आजोबा |
विचार करता काव्य स्फुरावे
होते आमचे असे आजोबा ||६||
जपून
भावनांना नेहमी का आवरावे
आणि अर्ध्यातून सारे का हरावे
धार का लागे तिच्या दो लोचनांना
काय त्याला हे कळावे बारकावे
चूक होते त्यात काही गैर नाही
मान्य ती त्याने करावी मोठ्या मनाने
एकदा त्याने तरी माघार घ्यावी
नेहमी मागे तिनेची का सरावे
डाव आहे दोन वेड्या पाखरांचा
दोन वेड्या पाखरांनी सावरावे
एक रडता एक का हसतो कधी हो
रुद्ध झाल्या पाखराला हासवावे
हासता हातात घ्यावा हात त्याने
ना पुन: होणार आता आर्जवावे
चिउताई विणते सुरेख घरटं
तिला कुठे हव असते कुणाच कौतुक
कुणाचा support
किंवा एखाद पारीतोषिक..
ती बनवत असते आपल घरटं..
आपल्या चिमुकल्यासाठी
त्यांच्या काळजीपोटी.....
ती नाही हेवा करत..
आपल्यापेक्षा मोठ्या घरट्याचा
किंवा हट्ट नाही करत
मला अगदी सुगरणीचाच हवा खोपा
कारण तिला तिची झेपही माहीत आहे
आणि priority देखील...
माणसां सारखी वेडी नाही ती
जीवघेणी स्पर्धा करायला..
निर्जीव वस्तुंच्या मागे धावताना
जगणं ओवाळून टाकायला
चालला मार्गावरूनी तो
तोच माझा मार्ग आहे
त्याच्याच पाठी चाललो मी
तोच माझा दीप आहे
दाखवी प्रकाश मजला
राहुनी माझ्यापुढे
पाठीचे संकट त्याने
आधीच निवारलेले असे
पाठराखण कशास हवी
तो मार्गदर्शक असता जरी
पाठच्या वारांची आता
तमा न बाळगे मी तरी
तव पावलावरी पाऊल ठेवुनी
नि:शंक झालो मी उरी
दर्शनाची आस माझी
भागवी जन्मांतरी.
हे एक वेरिएशन बघा :
बसण्याचा हिशोब घरचा
एक ग्लास तिचा, एक माझा !
सगळी दारु एकच
चढणारही सारखीच
फक्त घेण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा!
माझी आधी संपेल, तिची नंतर
नेहेमीचंच हे पिण्यातलं-अंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
उष्टी... चलाखीदार... बदली
पण तरीही..
एक ग्लास तिचा, एक माझा!
एकत्र बसून थोडं वेडेपण
वेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..!
तिचं सावधपण, माझं उधळलेपणं
घेण्यातली आणि भरण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक ग्लास तिचा, एक माझा!
चुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या!
कधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर
परत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..
एक ग्लास तिचा....
वाचतानाच चढली
याला काय म्हणावं
नशा कि अजून दुसरं काही
हे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले
जागा मिळेल तिथे प्याले रिचवले
कुणी काय तोडले? कुणी काय ओकले ?
लक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले
आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही
आणि असला तरी , ती मजा येत नाही
सगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
मला वाटत हि चालेल ( कल्पना )
नुसती चालणारच नाही तर सुस्साट धावेल
एका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी
लिहू कशावर तेच कळत नाही आहे
कागदावर पडलीय शेजवान चटणी
डोळे थोडे झालेत मंद मंद
लॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद
तिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय
बघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय
बालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय
उद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय
जोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही
थर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही
नारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस
सालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल
नवख्या गडयांना येतोय आपलाच किळस
आताच्या चखण्याला ती चवच नाही
काय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय
तिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा
आता कुठेच दिसत न्हाय
आता सोडापाणी गारेगार लागतंय
सोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय
एव्हढं करूनही चढत न्हाई राव
त्याचंच फार वाईट वाटतंय
शुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन
धुंदीत लिहितात ते काव्यलेखन
मागच्या २२ तारखेला करुनि चिकन
हाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण
सध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रेरणा
बसण्याचा हिशोब साचा
एक ग्लास त्याचा, एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
ब्रँडही सारखाच
फक्त चखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा!
माझा आधी संपेल, त्याचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार...
व्वा, मनातलं बोललात !
धन्यवाद
थोडे निगेटिव्ह वाटत आहे,
दशानन जी,
खुप छान लिहिलंय.
छान...
छान मांडलीय व्यथा बापाची
मनापासून धन्यवाद
छान कविता
धन्यवाद सौंदर्य