Skip to main content

घरटं

लेखक Dr prajakta joshi यांनी गुरुवार, 20/04/2017 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
चिउताई विणते सुरेख घरटं तिला कुठे हव असते कुणाच कौतुक कुणाचा support किंवा एखाद पारीतोषिक.. ती बनवत असते आपल घरटं.. आपल्या चिमुकल्यासाठी त्यांच्या काळजीपोटी..... ती नाही हेवा करत.. आपल्यापेक्षा मोठ्या घरट्याचा किंवा हट्ट नाही करत मला अगदी सुगरणीचाच हवा खोपा कारण तिला तिची झेपही माहीत आहे आणि priority देखील... माणसां सारखी वेडी नाही ती जीवघेणी स्पर्धा करायला.. निर्जीव वस्तुंच्या मागे धावताना जगणं ओवाळून टाकायला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 755
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया