कलादालन

सोत्रि's picture
सोत्रि in कलादालन
2 Oct 2012 - 12:21

धुक्यात हरवली वाट...

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर.

स्पा's picture
स्पा in कलादालन
27 Sep 2012 - 21:44

पीत वसन, कमल नयन

गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता..
आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता..
आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं
गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील..
मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा :)

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in कलादालन
25 Sep 2012 - 12:33

नृत्य

प्रेमात असलं की आपल्यासोबत आपल्या पावलांखालचा निर्जीव पाचोळादेखील नाचायला लागतो आणि आभाळातला चंद्र जणू फक्त आपल्यासाठीच प्रकाशतो आहे, असं वाटतं. (माझे काळ्या कॅनव्हासवर केलेले तैलरंगातील नृत्यमग्न बगळ्याचे एक चित्र )

.

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in कलादालन
21 Sep 2012 - 18:44

प्रयत्न

संगणकावर मध्यंतरी काही चित्रं करून पाहिली. त्यातील हे एक.

विवेकखोत's picture
विवेकखोत in कलादालन
20 Sep 2012 - 11:14

बाप्पा माझा

नमस्कार , मिसळपाव चे नवीन रूप तर खूप छान आहे.
घरी तयार केलेल्या मखराची एक झलक आपल्या मी. पा. कराना व्हावी म्हणून
हे छायाचित्र येथे अपलोड करत आहे मला माहित नाही कि येथे याची परवानगी आहे कि नाही .
मी व माझ्या वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.

नोट: बापाच्या दर्शनाला सर्व मिपाकारणी यावे. तसे बाप्पा साठी निमंत्रण द्यायची गरज नाही .

मीनल's picture
मीनल in कलादालन
17 Sep 2012 - 19:46

श्री गणेश मूर्तीच्या मागची आरास:- चक्र

जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
17 Sep 2012 - 13:34

मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो...

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
13 Sep 2012 - 08:34

एक साधन - दोन कलाकार - भाग १

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे.

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
11 Sep 2012 - 22:50

लॉकहार्ट व्हॅली

lo1

lo2

lo3

अन्या दातार's picture
अन्या दातार in कलादालन
29 Aug 2012 - 01:19

खजुराहो

प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे.

पुश्कर's picture
पुश्कर in कलादालन
21 Aug 2012 - 21:54

एक फुलपाखरू ....Canon 550D

पुश्कर's picture
पुश्कर in कलादालन
21 Aug 2012 - 13:05

पेन्सील ऑन पेपर ....

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in कलादालन
20 Aug 2012 - 02:57

सुधागड़-सौंदर्य

सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय...
म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे....
मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो......

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
19 Aug 2012 - 23:26

मघई

वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता. ती मघईची पाने टिपायचा हा प्रयत्न.

maghai1

शरदिनी's picture
शरदिनी in कलादालन
19 Aug 2012 - 18:41

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा

चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा

अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती

शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

वर्षा's picture
वर्षा in कलादालन
17 Aug 2012 - 11:28

रंगीत पेन्सिल्स माध्यमातील चित्रे


"रॉबिन"
नेचर सिरीज 'बर्ड्ज'मधून
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स

वर्षा's picture
वर्षा in कलादालन
13 Aug 2012 - 14:42

रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी (सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम) आणि कॉमन किंगफिशर


केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
12 Aug 2012 - 13:48

अजून काही..............फोटो...२

अ‍ॅशी प्रिनिया... बहुतेक..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in कलादालन
11 Aug 2012 - 04:03

फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास

फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास

नमस्कार...
फोटोशॉप ची किमया खुप आहे...
डिजिटल कलेचा मुलभुत भाग बनलेल्या या सॉफ्टवेर ची गरज हल्ली सर्वाना लागते...
दिसत तस नस, असच हे सॉफ्टवेर आहे आणि याचा वापर याच म्हाणीला खर करण्यासाठी बहुदा वापरला जातो..
म्हणजे जे जस दिसत ते त्यापेक्षा सुंदर, छान किंवा विचित्र काही (गरजे नुसार) आपण करू शकतो...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
10 Aug 2012 - 13:55

दहीहंडी २०१२

मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :)
पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे... :)
पटकन गोविंदा पथके आणि त्यांची हंडी फोडण्याची कसरत टिपण्याचा प्रयत्न केला आहे.