मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट...
जरी फोटोंमधले हे सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती तेव्हा तिथे माझ्या मनात. हे सर्व फोटो इथे टाकताना काही फार छान फिलींग मात्र नाहीयेय. कारण विचारताय? बरं सांगतो... कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती :( सगळे मद्रासी अण्णा बरोबर होते, काहीतरी पांचट जोक्स करत, तेही तमिळ मध्ये :(
असो, पण त्याने ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवरची उन्मादकता कमी होत नाही नक्कीच!
जरी फोटोंमधले हे सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती तेव्हा तिथे माझ्या मनात. हे सर्व फोटो इथे टाकताना काही फार छान फिलींग मात्र नाहीयेय. कारण विचारताय? बरं सांगतो... कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती :( सगळे मद्रासी अण्णा बरोबर होते, काहीतरी पांचट जोक्स करत, तेही तमिळ मध्ये :(
असो, पण त्याने ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवरची उन्मादकता कमी होत नाही नक्कीच!| लेखनविषय: |
|---|
वाचने
9687
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सौदिंडीया भ्रमण जोरावर...
हाण !!
पराण्णा भावना पोहोचल्या!
In reply to हाण !! by परिकथेतील राजकुमार
मस्त
प्रणयधुंद साथ धुक्याची.....
..
In reply to प्रणयधुंद साथ धुक्याची..... by प्रभाकर पेठकर
फोटो भारीच आहेत.
कोडाई कनाल
>>> पत्नी बरोबर नन्तर कधितरी.
In reply to कोडाई कनाल by खुशि
फर्क तो पडता है भइ, रेल्वे
In reply to >>> पत्नी बरोबर नन्तर कधितरी. by वपाडाव
पूजाशी सहमत होण्यावाचून
In reply to फर्क तो पडता है भइ, रेल्वे by जेनी...
वप्या ऑप्शनला, आणि सोकाजी
In reply to पूजाशी सहमत होण्यावाचून by सोत्रि
}
In reply to वप्या ऑप्शनला, आणि सोकाजी by ५० फक्त
सुंदर!!!!!!!!
सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती
सही
लय भारी !
फारच सुंदर फोटो.