"रॉबिन"
नेचर सिरीज 'बर्ड्ज'मधून
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स
व्हर्मिलियन फ्लायकॅचर
बर्ड्ज अ व्हिजुअल गाईडमधून
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स
द ग्रेट ग्रे आऊल
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल
खालची दोन्ही चित्रं मी दुसर्या धाग्याद्वारे चढवली होती पण इमेज लहान होती आणि तो धागा एडीट कसा करायचा ते समजलं नाही. (करता येतो का?) म्हणून मोठ्या स्वरुपातील ही चित्र पुन्हा देतेय.
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 11:34 am | प्रचेतस
चित्रे लै भारी झाली आहेत.
17 Aug 2012 - 1:44 pm | उदय के'सागर
केवळ अप्रतिम वर्षाताई.......!!! अजुन येऊ द्या...
17 Aug 2012 - 6:54 pm | पैसा
सगळीच चित्रं फार छान!
17 Aug 2012 - 7:03 pm | मदनबाण
शॉलिट्ट... :)
ते क्युट घुबड फार आवडलं... ;)
17 Aug 2012 - 7:04 pm | रेवती
सुंदर.
17 Aug 2012 - 10:21 pm | चित्रगुप्त
अतिशय सुरेख.
भावी चित्रांसाठी शुभेच्छा.
17 Aug 2012 - 11:00 pm | जाई.
सुरेख
18 Aug 2012 - 2:15 am | अभ्या..
छानच चित्रे आहेत वर्षाताई. (steadler Luna च वापरा. छान रिझल्ट येतो)
शुभेच्छा.
18 Aug 2012 - 4:28 am | चौकटराजा
हे काढणं तितकं सोप नाय ! दिसाला लई झ्याक दिसतया . खारीचं चित्र काढायचा प्रयत्न करा !
शुभेच्छा !
18 Aug 2012 - 4:48 am | स्पंदना
मस्त!
पेन्सील मध्ये दुरुस्ती करायला खुप कमी वाव असतो ना? त्यामुळे एका स्ट्रोक मध्ये परफेक्शन साधाव लागत.
18 Aug 2012 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा
19 Aug 2012 - 10:01 am | वर्षा
धन्यवाद.
@अभिजित, स्टेडलर (कॅम्लिनच्या तुलनेत) नक्कीच उजव्या आहेत. पण प्रिझमाकलर सर्वात बेस्ट आहेत.
@चौकटराजा, प्रयत्न करीन खारुताईंना चित्रात पकडण्याचा :)
@अपर्णा, होय खाडाखोड शक्य नसते. त्यामुळे फार जपून काम करावं लागतं हलक्या हाताने. :)
19 Aug 2012 - 2:57 pm | निवेदिता-ताई
मस्तच सर्वच चित्रे
19 Aug 2012 - 3:17 pm | अभ्या..
स्टेडलर (कॅम्लिनच्या तुलनेत) नक्कीच उजव्या आहेत. पण प्रिझमाकलर सर्वात बेस्ट आहेत.
स्वानुभव हो वर्षाताई, बाकी काही नाही. (आम्हाला स्टेडलरच उपलब्ध होत्या)
कलासाधनेतला आनंद आणि निर्मिती महत्त्वाची.(दाद = बोनस) ती तुम्हाला प्राप्त झाली. अभिनंदन.
अशीच चित्रे येऊ द्या. बोनस मिळणारच.
19 Aug 2012 - 9:22 pm | स्पा
जबराट..
आता रेफरन्स न बघता.. चित्र काढण्याचा प्रयत्न कर
20 Aug 2012 - 2:38 pm | अभ्या..
आता रेफरन्स न बघता.. चित्र काढण्याचा प्रयत्न कर
स ह म त १०० %
चित्रगुप्त साहेब पण हेच सांग्तात. स्पांनी पण सांगितले .
आता काय, आम्ही फक्त जय हो.
20 Aug 2012 - 2:56 pm | शिल्पा ब
छान आहेत चित्रं .
आम्हाला कसलाच आकार नीट जमत नै. अर्धांग झाल्यासारखं सगळं चित्र झुकलेलं असतं.
21 Aug 2012 - 12:52 pm | सौरभ उप्स
खूप छान प्रयत्न केला आहे....
अजून छान होण्यासाठी सांगू इच्छितो कि जरा light -dark shades मध्ये खेळू शकता म्हणजे अजून मस्त होईल चित्र....
शुभेच्छा...
22 Aug 2012 - 7:24 pm | बॅटमॅन
अप्रतिम!
3 Nov 2012 - 4:18 pm | अनन्न्या
बय्राच पोस्ट बाबत असे का होते?