कलादालन

neeta's picture
neeta in कलादालन
23 Dec 2012 - 14:48

मराठी गाणी

आता जरा नवीन व जुनी गाणी आठ्वूया, एका शब्दावरून किती गाणी आठवता आहेत ते बघूया . हे संकेत स्थळ मराठी साठी असल्यामुळे मराठी गाणी आठवूया. शब्द आहे जीवन.

माझ्याकडून : जीवनात ही घडी अशीच राहू दे. धागा आवडला नाही तर प्रतिसाद देऊ नका. ज्यांना गाणी आवडतात त्यांना लिहून देत.

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in कलादालन
19 Dec 2012 - 08:54

टाकाऊतून टिकाऊ

आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.

neeta's picture
neeta in कलादालन
18 Dec 2012 - 14:39

जपानी कलात्मकता

जपानी लोक कलात्मकता (creativity) साटी प्रसिध्द आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कला असतेच, आपण त्याच्याकडे लक्श देत नाही , संलग्न केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील काही नवीन युक्त्या सुचतील ज्या तुमच्या घरासाठी धंद्यासाठी उपयोगी पड्तील. अवश्य बघा.

a

neeta's picture
neeta in कलादालन
18 Dec 2012 - 11:18

माझ्या घरची बाग

झाडांची आवड तर बहुतेकांनाच असते पण ती लावायला कधी जागा नसते, तर कधी त्यांची जोपासना करायला वेळ नसतो. मुंबईत तर ग्रिल मध्ये, बालकनी असेल तर त्यात झाडं लावून लोकं आपली आवड जोपासतात. मग जर आपण शोभेच्या झाडांबरोबर भाज्या, मसाले (मिरच्या कोथिंबीर पुदीना, पाती चहा) लावले तर आपल्याला घरच्या घरी ते मिळतील. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघावा.

neeta's picture
neeta in कलादालन
17 Dec 2012 - 14:59

पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.

एस's picture
एस in कलादालन
16 Dec 2012 - 23:34

पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंग..

आधीची पेन्सिल माध्यमातील व्यक्तिचित्रे

नमस्कार,

पिडांकाका मागे जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते अमेरिकेवरून माझ्यासाठी खास स्टॅटमोर चा प्रोफेशनल कागद घेऊन आले होते. त्या ब्लॉकवर हे पहिले पेन्सिल-शेडिंग आहे. हे चित्र पिडांकाकांसाठी.. धन्यवाद काका, कागदांसाठीही व मला पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंगकडे वळण्यास उत्तेजन दिल्याबद्दल. :)

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in कलादालन
11 Dec 2012 - 23:14

मांजरांचे फोटो . . .

.

.

अनन्न्या's picture
अनन्न्या in कलादालन
8 Dec 2012 - 17:58

बाळासाठी गिफ्ट्स

सारे काही बाळासठी...
माझ्या वहिनीच्या बाळासाठी या काही नेहमीच्याच बाळाच्या उपयोगाच्या गोष्टी जरा कल्पकतेने सजवल्या आहेत.मी आणि माझ्या बहिणीने या वस्तू तयार केल्या आहेत.

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in कलादालन
6 Dec 2012 - 20:17

रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!

मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो.

स्वातीश्रीबापट's picture
स्वातीश्रीबापट in कलादालन
6 Dec 2012 - 18:15

आकाशदीवा

घरी बनवलेला आकाशदिवा.

आकाशदिवा

स्वातीश्रीबापट's picture
स्वातीश्रीबापट in कलादालन
6 Dec 2012 - 18:05

फ्रॉक

मी शीवलेल फ्रॉक

frock

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in कलादालन
5 Dec 2012 - 00:07

बदकांचे फोटो . . .

आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .

.

एकुजाधव's picture
एकुजाधव in कलादालन
4 Dec 2012 - 13:42

कलर पेन्सील

दीपावली
.

.

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in कलादालन
4 Dec 2012 - 08:03

नर्सरीमधील फुले . . .

.

.

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in कलादालन
30 Nov 2012 - 00:54

़जग माझ्या डोळ्यातून . . .

a

a

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
30 Oct 2012 - 22:03

अजून काही फोटो....;-)


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सुखी's picture
सुखी in कलादालन
30 Oct 2012 - 19:46

अजुन काही फोटो

या फोटो मधे काहीही after processing केलेले नाही :)

p1

p2

p3

पुश्कर's picture
पुश्कर in कलादालन
23 Oct 2012 - 18:38

पेन्सील स्केच....

pencil sketch

सुखी's picture
सुखी in कलादालन
23 Oct 2012 - 14:42

सूर्योदय

काही सूर्योदयाचे काढलेले फोटु

a

a

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in कलादालन
18 Oct 2012 - 18:55

कोळीष्टके

(विशेष सुचना: सदर जाळ्यांचे आम्ही फक्त फोटो काढलेत, याउपर, का/ कधी/ कसे/ कुठे/ कुणी/ कशाला असे प्रश्न ओरीजिनल कोळ्यास विचारावे.)

1

2