लॉकहार्ट व्हॅली सर्वसाक्षी यांनी Tue, 09/11/2012 - 22:50 · लेख लेख लेखनविषय (Tags) प्रवास मौजमजा छायाचित्रण लेखनप्रकार (Writing Type) आस्वाद विरंगुळा प्रतिक्रिया द्या 6864 वाचन 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे प्रचेतस Tue, 09/11/2012 - 22:53 नवीन मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण? +१ पिवळा डांबिस Tue, 09/11/2012 - 23:00 नवीन फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!! केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत बहुगुणी Wed, 09/12/2012 - 00:49 नवीन तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे... अगदी बरोबर! सर्वसाक्षी Wed, 09/12/2012 - 23:46 नवीन चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देखणी श्रावण मोडक Wed, 09/12/2012 - 00:54 नवीन देखणी! मस्तं... मस्तं.... प्रभाकर पेठकर Wed, 09/12/2012 - 00:55 नवीन हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र. नयनरम्य आल्हाददायक गणपा Wed, 09/12/2012 - 00:59 नवीन नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे. बरोबर इरसाल Wed, 09/12/2012 - 10:10 नवीन मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान अप्रतिम धनुअमिता Wed, 09/12/2012 - 13:27 नवीन मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे. सुपर्ब फोटोज पियुशा Wed, 09/12/2012 - 17:12 नवीन सुपर्ब फोटोज :) मस्तच फटू. रेवती Wed, 09/12/2012 - 20:18 नवीन मस्तच फटू. दिल हराभरा हो गया.......। अत्रुप्त आत्मा Wed, 09/12/2012 - 22:02 नवीन दिल हराभरा हो गया.......।
मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे प्रचेतस Tue, 09/11/2012 - 22:53 नवीन मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण?
+१ पिवळा डांबिस Tue, 09/11/2012 - 23:00 नवीन फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!
केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत बहुगुणी Wed, 09/12/2012 - 00:49 नवीन तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...
अगदी बरोबर! सर्वसाक्षी Wed, 09/12/2012 - 23:46 नवीन चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मस्तं... मस्तं.... प्रभाकर पेठकर Wed, 09/12/2012 - 00:55 नवीन हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र.
अप्रतिम धनुअमिता Wed, 09/12/2012 - 13:27 नवीन मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.
प्रतिक्रिया
मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे
+१
केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत
अगदी बरोबर!
देखणी
मस्तं... मस्तं....
नयनरम्य आल्हाददायक
बरोबर
अप्रतिम
सुपर्ब फोटोज
मस्तच फटू.
दिल हराभरा हो गया.......।