भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
7 Oct 2008 - 8:29 pm

आपले परमप्रिय मिपकर 'भडकमकरमास्तर' उर्फ डॉ. म॑दार जोगळेकर आजपासून 'बाप माणूस' झाले आहेत! आजच त्या॑च्या पत्नी प्रसूत होऊन त्या॑ना (प्रथम) कन्यारत्न प्राप्त झाले आहे!
त्या॑चे, त्या॑च्या पत्नीचे व कुटुम्बीया॑चे मनःपूर्वक अभिन॑दन!!

जीवनमानअभिनंदन

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

7 Oct 2008 - 8:30 pm | मेघना भुस्कुटे

मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन!
बर्फी कधी खिलवताय?

टारझन's picture

7 Oct 2008 - 9:34 pm | टारझन

चला मास्तर ... एक टिपाड गुलाबजामांची सोय करा ... १-२ महिन्यात हजेरी लावतोयच ... चिंचवडात नक्की भेटू...
तुमच्या आनंदात सहभागी आहोत ... चीयर्स

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

सखाराम_गटणे™'s picture

7 Oct 2008 - 11:31 pm | सखाराम_गटणे™

सहमत
-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

रेवती's picture

7 Oct 2008 - 8:40 pm | रेवती

फार छान बातमी. श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास आशिर्वाद!

रेवती

mina's picture

7 Oct 2008 - 8:46 pm | mina

छोटीसी प्यारिसी नन्हिसी..
आई आपके घर परी....
श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद !

baba's picture

7 Oct 2008 - 8:52 pm | baba

अभिनंदन मास्तर, आता तुम्ही सुद्धा 'बाबा' झालात...
Welcome to one daughter club!

...बाबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 9:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिनंदन मास्तर/डॉक्टर, तुमचं आणि सौंचं! आणि आम्हाला बाहुलीचे फोटो दाखवा जरा!

अदिती

प्राजु's picture

7 Oct 2008 - 9:23 pm | प्राजु

अभिनंदन जोगळेकर परिवारचे!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

8 Oct 2008 - 3:52 am | चित्रा

असेच, मनापासून अभिनंदन..

सुचेल तसं's picture

7 Oct 2008 - 9:23 pm | सुचेल तसं

हार्दिक अभिनंदन मास्तर!!!

इतके दिवस मला भडकमकर हेच मास्तरांचे खरे अडनाव आहे असे वाटत होते......

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

भाग्यश्री's picture

7 Oct 2008 - 9:32 pm | भाग्यश्री

असेच म्हणते..

अभिनंदन मास्तर!

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2008 - 9:29 pm | प्रकाश घाटपांडे

चांगल्या ज्योतिषाकडून पत्रिका तयार करुन घ्या कन्या रत्नाची
(वाईट ज्योतिशी)
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

8 Oct 2008 - 12:25 pm | अवलिया

(चांगला ज्योतिशी)
नाना चेंगट

टारझन's picture

8 Oct 2008 - 6:04 pm | टारझन

(सुंदर ज्योतीशी)
-- टारूमन
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2008 - 9:30 pm | प्रभाकर पेठकर

पहिली बेटी, धनाची पेटी.

हार्दीक अभिनंदन.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

मनिष's picture

7 Oct 2008 - 9:36 pm | मनिष

पार्टी हवीच! :)

मुक्तसुनीत's picture

7 Oct 2008 - 9:48 pm | मुक्तसुनीत

पार्टी लागू :-)

धनंजय's picture

7 Oct 2008 - 9:45 pm | धनंजय

मस्तपैकी साहित्यिक कृतींचे ताट वाढा, मास्तर!

संजय अभ्यंकर's picture

7 Oct 2008 - 9:46 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

यशोधरा's picture

7 Oct 2008 - 9:50 pm | यशोधरा

अभिनंदन मास्तर!!

खादाड_बोका's picture

7 Oct 2008 - 10:10 pm | खादाड_बोका

श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद !

मला तर स्वप्नातही भुक लागते....

आंबोळी's picture

7 Oct 2008 - 10:52 pm | आंबोळी

अभिनंदन मास्तर!

अवांतर : मास्तर आता "लहान मुलाना कसे सांभाळावे","डायपर बदलणे: एक कला", "लहान मुलांचे दात येताना घ्यायची काळजी","बाळाचे रडणे : एक संवाद" असे प्रशीक्षणवर्ग काढायला हरकत नसावी.

आंबोळी

सखाराम_गटणे™'s picture

7 Oct 2008 - 11:28 pm | सखाराम_गटणे™

सहमत

-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 10:05 am | विजुभाऊ

सहमत.. या विषयाचे क्लासेस असतात हे डोक्यातच नव्हते.
अवांतरः (तरी बरे ते मिपावर नुकतेच लग्न झालेले आले नाहीत . नाहीतर काही लोकानी आणखीही काही मार्गदर्शनवर्ग काढा असे म्हंटले असते)
अवांतर मजकूर गुप्त ठेवलाय

रामदास's picture

8 Oct 2008 - 12:07 pm | रामदास

क्लासेस प्रभू मास्तराचे.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

झकासराव's picture

7 Oct 2008 - 11:26 pm | झकासराव

मास्तर पार्टी लागु. :)
तुम्हा उभयंताचे अभिनंदन आणि बाळाला अनेकोत्तम आशिर्वाद. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वाटाड्या...'s picture

7 Oct 2008 - 11:41 pm | वाटाड्या...

अभिनंदन मास्तुरे...

बाकी...
मास्तर आता "लहान मुलाना कसे सांभाळावे","डायपर बदलणे: एक कला", "लहान मुलांचे दात येताना घ्यायची काळजी","बाळाचे रडणे : एक संवाद" असे प्रशीक्षणवर्ग काढायला हरकत नसावी." : आंबोळीशी सहमत..

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 11:59 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!! मास्तर तुमचे आणि तुमच्या पत्नीचे अभिनंदन.

आणि तुमच्या छोटुकलीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! :)

मास्तर, पदरी मुलगी असणं हे काय सुख असतं ते कळेल आता तुम्हाला. :)

बिपिन.

इनोबा म्हणे's picture

7 Oct 2008 - 11:51 pm | इनोबा म्हणे

मास्तर आणि मास्तरणीचे अभिनंदन!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रमोद देव's picture

7 Oct 2008 - 11:57 pm | प्रमोद देव

मास्तर आणि मास्तरणीचे अभिनंदन

असेच म्हणतो. तसेच नवजात बालिकेला अनेक उत्तम आशीर्वाद!
चला ,आता आम्ही आजोबा झालो. आमचेही अभिनंदन! :)

आनंद's picture

7 Oct 2008 - 11:53 pm | आनंद

अभिनंदन !!!
मास्तर

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 12:38 am | विसोबा खेचर

ए मास्तरा, तुझं मनापासून अभिनंदन रे! साला, आपल्याला रॉयल सॅल्युटची पार्टी हवी..! :)

असो, वहिनीसाहेबांचेही अभिनंदन आणि छोटीला लाख लाख शुभाशीर्वाद.. :)

-- तात्यामामा. :)

भिंगरि's picture

8 Oct 2008 - 12:49 am | भिंगरि

अभिनंदन

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Oct 2008 - 3:49 am | ब्रिटिश टिंग्या

मास्तरांचे अभिनंदन!

टुकुल's picture

8 Oct 2008 - 4:19 am | टुकुल

मास्तर, अभिनंदन..

शितल's picture

8 Oct 2008 - 4:44 am | शितल

अभिनंदन मास्तर.
मुला-मुलीचा जन्म (आपण आई-वडिल होणे ) हा आनंदातील सर्वोच्च आनंद असतो. :)

वैशाली हसमनीस's picture

8 Oct 2008 - 6:19 am | वैशाली हसमनीस

आपणा उभयतांचे अभिनंदन !बाळाला शुभाशीर्वाद.

अनिल हटेला's picture

8 Oct 2008 - 7:48 am | अनिल हटेला

आपणा उभयतांचे अभिनंदन !बाळाला शुभाशीर्वाद.

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2008 - 8:47 am | llपुण्याचे पेशवेll

मास्तर, मास्तरीणबाई आणि छोट्या मास्तरीण बाईंचेही अभिनंदन.... :)
या घटनेमुळे मास्तरांच्या पदरात एक कन्यारत्न आणि इतर अनेक अधिकाराने लिहावे असे विषय पडले आहेत. :)

पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

8 Oct 2008 - 8:59 am | ऋषिकेश

हार्दिक अभिनंदन मास्तर!

-(शुभेच्छुक) ऋषिकेश

शेखर's picture

8 Oct 2008 - 9:02 am | शेखर

मास्तरांचे अभिनंदन!

मदनबाण's picture

8 Oct 2008 - 9:07 am | मदनबाण

मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन!!!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विनायक प्रभू's picture

8 Oct 2008 - 5:16 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
असेच म्हणतो.
माझा ब्रँड ब्लू लेबल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2008 - 9:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर अभिनंदन !!!

धमाल मुलगा's picture

8 Oct 2008 - 9:35 am | धमाल मुलगा

सकाळी हापिसात आल्याआल्या मिपा उघडलं आणि सर्वात पहिला धागा पाहिला तो हा...

मास्तुरे,
हाबिणंदण हो :) आमच्यातर्फे डंपरभरुन शुभेच्छा!
अहो वाचुन नुसते हसताय काय? बर्फी द्या बर्फी...

(कोण आहे रे तिकडे? छोट्या ताईसरकारांना पाच तोफांची सलामी द्या! :) )

चला, आता भडकमकर मास्तर शिशुवर्गात जास्त वेळ रमणार तर.

दाढेसाहेब,
ही बातमी कळवल्याबद्दल धन्यवाद :)

छोटा डॉन's picture

8 Oct 2008 - 12:28 pm | छोटा डॉन

आम्हीसुद्धा आज सकाळ सकाळ उघडलेला हा पहिलाच धागा ...
छान वाटले वाचुन ...

मास्तरांना आमच्या डॉनगँगकडुन "खोकाभर" शुभेच्छा ...

तर थोडक्यात आता भडकमकरमास्तर शिशुवर्गात जास्त रमणार व "बालनाट्यांची परिक्षणे" लिहणार ...
मज्जा आहे शॉल्लेट !!!

ही बातमी कळवणार्‍या डॉ. दाढेसाहेबांचेही आभार ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Oct 2008 - 2:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

तर थोडक्यात आता भडकमकरमास्तर शिशुवर्गात जास्त रमणार व "बालनाट्यांची परिक्षणे" लिहणार ...

एकदम सहमत.. आता मास्तर 'ज्याची त्याची राणीची बाग' लिहितील बहुतेक :)

(अवा॑तरः आता तरी लोक मला 'नेहमी वादग्रस्त व अतिशयोक्त लिहितो' असे म्हणणार नाहीत :)

छोटा डॉन's picture

8 Oct 2008 - 5:01 pm | छोटा डॉन

(अवा॑तरः आता तरी लोक मला 'नेहमी वादग्रस्त व अतिशयोक्त लिहितो' असे म्हणणार नाहीत

ज ब ह र्‍या !!!

बाकी मास्तर आता त्यांचा " आय डी" तर बदलणार नाहीत ना ?
काय सांगावे "भडकमकर केअर टेकर" केला तर .... ;)
( अर्थातच ह. घ्या.)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

8 Oct 2008 - 10:43 am | मनस्वी

मास्तर.. तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन!

मनस्वी

आनंदयात्री's picture

8 Oct 2008 - 12:26 pm | आनंदयात्री

अभिनंदन !! कधी भेटताय शांग्रिलात ??

विनायक प्रभू's picture

8 Oct 2008 - 5:13 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.

जयवी's picture

8 Oct 2008 - 11:07 am | जयवी

मास्तर....... मनापासून अभिनंदन आणि तुमच्या परीला खूप खूप आशीर्वाद :)

आंबोळी's picture

8 Oct 2008 - 12:15 pm | आंबोळी

मास्तर....... मनापासून अभिनंदन आणि तुमच्या परीला खूप खूप आशीर्वाद

अहो आता परत परी नको.... आधीच मिपावर परीभौ ने लै गोंधळ घातलाय.
आंबोळी

डोमकावळा's picture

8 Oct 2008 - 12:23 pm | डोमकावळा

मास्तर.. अभिनंदन. :)
मलाही इतके दिवस भडकमकर हेच त्यांचे खरे अडनाव आहे असे वाटत होते...

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

नंदन's picture

8 Oct 2008 - 12:28 pm | नंदन

नवीन 'भूमिके'बद्दल मनःपूर्वक अभिनंदन, मास्तर! :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

नाखु's picture

8 Oct 2008 - 12:31 pm | नाखु

आपले व वहिनींचे...

मी ही चिंचवड कर आहे....

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

घाटावरचे भट's picture

8 Oct 2008 - 1:00 pm | घाटावरचे भट

मास्तरांचे समस्त घाटावरच्या भटांकडून हार्दिक अभिनंदन!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

शिवा जमदाडे's picture

8 Oct 2008 - 1:16 pm | शिवा जमदाडे

मास्तर अभिनंदन....

- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

मास्तरांच्या अगामी लेखातील काही भाग:

"बर्याच दिवसांपासून मुलीकडून, मुलीच्या मित्र्-मैत्रिणींकडून, नातेवाईकांच्या मुलांकडून हे बालनाट्य पहा अशी शिफ़ारस केली जात होती..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती...शेवटी (मुलीच्या हट्टामुळे)पहायचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण पाहुन मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं....

.....नाटकाचा नायक एक तिसरीत गेलेला मुलगा आहे, त्याला एक बाटलीतला राक्षस मिळालेला असतो......."

आंबोळी

वारकरि रशियात's picture

8 Oct 2008 - 2:30 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव !

बापु देवकर's picture

8 Oct 2008 - 2:33 pm | बापु देवकर

श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद !

जनोबा रेगे's picture

8 Oct 2008 - 4:14 pm | जनोबा रेगे

अभिन॑दन मास्तर!

घासू's picture

8 Oct 2008 - 4:48 pm | घासू

मनापासून हार्दिक अभिन॑दन.

विनायक प्रभू's picture

8 Oct 2008 - 5:09 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
अभिनंदन डॉक्टर.
माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.

विनायक प्रभू's picture

8 Oct 2008 - 5:11 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
अभिनंदन डॉक्टर,
माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.

धमाल मुलगा's picture

8 Oct 2008 - 5:13 pm | धमाल मुलगा

=))

एक नंबर प्रतिसाद!!

मास्तर माझा गरीबाचा ब्रँड टिचर्स बरं का ;)

मास्तुरेंचे, वहिनींचे आणि छोट्याश्या सानुलीचे जोरदार अभिनंदन!! O:)
'शिशू'वर्गात आपले स्वागत असो! ;) पार्टी लागू!

(खुद के साथ बातां : रंग्या, मास्तुरे आता मिपावर कमी भेटणार की काय? शोनूला सांभाळून वेळ मिळायचं जरा कठीणच! :) )

चतुरंग

प्रगती's picture

8 Oct 2008 - 7:10 pm | प्रगती

डॉ. जोगळेकरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 7:32 pm | संदीप चित्रे

तुम्हाला आता लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात गेल्यावर अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखे होईल.
छोट्या मुलांपेक्षा मुलींचे कपडे कितीतरी जास्त छान असतात ना :)

केशवसुमार's picture

9 Oct 2008 - 2:27 am | केशवसुमार

अभिनंदन मास्तर!
(शुभेच्छुक)केशवसुमार

भडकमकर मास्तर's picture

12 Oct 2008 - 11:44 pm | भडकमकर मास्तर

इतक्या प्रचंड शुभेच्छा वाचून अगदी झकास वाटले....
सर्वांना धन्यवाद....
या चार दिवसांत मिपावर यायला अजिबात वेळच झाला नाही ,
स्वगत : आता आमचे चर्चेचे , नाट्यपरीक्षणाचे विषय खरंच बदलणार असं वाटायला लागलंय...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रथमेश गोखले's picture

13 Oct 2008 - 6:56 am | प्रथमेश गोखले

जोगळेकरदादाभडकमकर मास्तर सरांचे अभिनंदन!

आपला नम्र

आरंभशूर

प्रथमेश गोखले's picture

13 Oct 2008 - 7:02 am | प्रथमेश गोखले

जोगळेकरदादाभडकमकरमास्तर सरांचे अभिनदन!

आपला नम्र

आरंभशूर

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2008 - 8:52 am | पिवळा डांबिस

मुलगी नेहमीच बापाची लाडकी असते.....
"माय सन इस माय सन, टिल ही गेट्स हिज वाईफ,
माय डॉटर इस माय डॉटर फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ"
लक्की यू!!!!

आता सोनं घ्यायला सुरवात करा.......
:)

ऋचा's picture

13 Oct 2008 - 8:57 am | ऋचा

अभिनंदन मास्तर.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसुनाना's picture

13 Oct 2008 - 10:41 am | विसुनाना

वा! सुट्टीवरून आल्याआल्या उत्तम बातमी मिळाली.
मास्तर, अभिनंदन!

बन्ड्या's picture

14 Oct 2008 - 2:39 am | बन्ड्या

मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन!

....बन्ड्या