✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Tue, 10/07/2008 - 20:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16525 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मास्तर,

मेघना भुस्कुटे
Tue, 10/07/2008 - 20:30 नवीन
मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन! बर्फी कधी खिलवताय?
  • Log in or register to post comments

अभिनंदन

टारझन
Tue, 10/07/2008 - 21:34 नवीन
चला मास्तर ... एक टिपाड गुलाबजामांची सोय करा ... १-२ महिन्यात हजेरी लावतोयच ... चिंचवडात नक्की भेटू... तुमच्या आनंदात सहभागी आहोत ... चीयर्स -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

सहमत ----- आम्

सखाराम_गटणे™
Tue, 10/07/2008 - 23:31 नवीन
सहमत ----- आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अभिनंदन!

रेवती
Tue, 10/07/2008 - 20:40 नवीन
फार छान बातमी. श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास आशिर्वाद! रेवती
  • Log in or register to post comments

अभिनंदन

mina
Tue, 10/07/2008 - 20:46 नवीन
छोटीसी प्यारिसी नन्हिसी.. आई आपके घर परी.... श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद !
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

baba
Tue, 10/07/2008 - 20:52 नवीन
अभिनंदन मास्तर, आता तुम्ही सुद्धा 'बाबा' झालात... Welcome to one daughter club! ...बाबा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/07/2008 - 21:11 नवीन
अभिनंदन मास्तर/डॉक्टर, तुमचं आणि सौंचं! आणि आम्हाला बाहुलीचे फोटो दाखवा जरा! अदिती
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्राजु
Tue, 10/07/2008 - 21:23 नवीन
अभिनंदन जोगळेकर परिवारचे!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Wed, 10/08/2008 - 03:52 नवीन
असेच, मनापासून अभिनंदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हार्दिक

सुचेल तसं
Tue, 10/07/2008 - 21:23 नवीन
हार्दिक अभिनंदन मास्तर!!! इतके दिवस मला भडकमकर हेच मास्तरांचे खरे अडनाव आहे असे वाटत होते...... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

असेच

भाग्यश्री
Tue, 10/07/2008 - 21:32 नवीन
असेच म्हणते.. अभिनंदन मास्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

पत्रिका

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/07/2008 - 21:29 नवीन
चांगल्या ज्योतिषाकडून पत्रिका तयार करुन घ्या कन्या रत्नाची (वाईट ज्योतिशी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 10/08/2008 - 12:25 नवीन
(चांगला ज्योतिशी) नाना चेंगट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+२

टारझन
Wed, 10/08/2008 - 18:04 नवीन
(सुंदर ज्योतीशी) -- टारूमन आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पहिली बेटी...

प्रभाकर पेठकर
Tue, 10/07/2008 - 21:30 नवीन
पहिली बेटी, धनाची पेटी. हार्दीक अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

मनिष
Tue, 10/07/2008 - 21:36 नवीन
पार्टी हवीच! :)
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन !

मुक्तसुनीत
Tue, 10/07/2008 - 21:48 नवीन
पार्टी लागू :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

पार्टी हवीच

धनंजय
Tue, 10/07/2008 - 21:45 नवीन
मस्तपैकी साहित्यिक कृतींचे ताट वाढा, मास्तर!
  • Log in or register to post comments

भडकमकर मास्तर... अभिनंदन

संजय अभ्यंकर
Tue, 10/07/2008 - 21:46 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन

यशोधरा
Tue, 10/07/2008 - 21:50 नवीन
अभिनंदन मास्तर!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

खादाड_बोका
Tue, 10/07/2008 - 22:10 नवीन
श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद ! मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आंबोळी
Tue, 10/07/2008 - 22:52 नवीन
अभिनंदन मास्तर! अवांतर : मास्तर आता "लहान मुलाना कसे सांभाळावे","डायपर बदलणे: एक कला", "लहान मुलांचे दात येताना घ्यायची काळजी","बाळाचे रडणे : एक संवाद" असे प्रशीक्षणवर्ग काढायला हरकत नसावी. आंबोळी
  • Log in or register to post comments

सहमत ----- आम्

सखाराम_गटणे™
Tue, 10/07/2008 - 23:28 नवीन
सहमत ----- आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

अभिनन्दन

विजुभाऊ
Wed, 10/08/2008 - 10:05 नवीन
सहमत.. या विषयाचे क्लासेस असतात हे डोक्यातच नव्हते. अवांतरः (तरी बरे ते मिपावर नुकतेच लग्न झालेले आले नाहीत . नाहीतर काही लोकानी आणखीही काही मार्गदर्शनवर्ग काढा असे म्हंटले असते) अवांतर मजकूर गुप्त ठेवलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

विषयाचे

रामदास
Wed, 10/08/2008 - 12:07 नवीन
क्लासेस प्रभू मास्तराचे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मास्तर

झकासराव
Tue, 10/07/2008 - 23:26 नवीन
मास्तर पार्टी लागु. :) तुम्हा उभयंताचे अभिनंदन आणि बाळाला अनेकोत्तम आशिर्वाद. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

अभिनंदन मास्तुरे...

वाटाड्या...
Tue, 10/07/2008 - 23:41 नवीन
अभिनंदन मास्तुरे... बाकी... मास्तर आता "लहान मुलाना कसे सांभाळावे","डायपर बदलणे: एक कला", "लहान मुलांचे दात येताना घ्यायची काळजी","बाळाचे रडणे : एक संवाद" असे प्रशीक्षणवर्ग काढायला हरकत नसावी." : आंबोळीशी सहमत..
  • Log in or register to post comments

वा!!! मास्तर

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/07/2008 - 23:59 नवीन
वा!!! मास्तर तुमचे आणि तुमच्या पत्नीचे अभिनंदन. आणि तुमच्या छोटुकलीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! :) मास्तर, पदरी मुलगी असणं हे काय सुख असतं ते कळेल आता तुम्हाला. :) बिपिन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

इनोबा म्हणे
Tue, 10/07/2008 - 23:51 नवीन
मास्तर आणि मास्तरणीचे अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रमोद देव
Tue, 10/07/2008 - 23:57 नवीन
मास्तर आणि मास्तरणीचे अभिनंदन असेच म्हणतो. तसेच नवजात बालिकेला अनेक उत्तम आशीर्वाद! चला ,आता आम्ही आजोबा झालो. आमचेही अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

अभिनंदन !!!

आनंद
Tue, 10/07/2008 - 23:53 नवीन
अभिनंदन !!! मास्तर
  • Log in or register to post comments

ए मास्तरा,

विसोबा खेचर
Wed, 10/08/2008 - 00:38 नवीन
ए मास्तरा, तुझं मनापासून अभिनंदन रे! साला, आपल्याला रॉयल सॅल्युटची पार्टी हवी..! :) असो, वहिनीसाहेबांचेही अभिनंदन आणि छोटीला लाख लाख शुभाशीर्वाद.. :) -- तात्यामामा. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

भिंगरि
Wed, 10/08/2008 - 00:49 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 10/08/2008 - 03:49 नवीन
मास्तरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन ..

टुकुल
Wed, 10/08/2008 - 04:19 नवीन
मास्तर, अभिनंदन..
  • Log in or register to post comments

अरे वा !

शितल
Wed, 10/08/2008 - 04:44 नवीन
अभिनंदन मास्तर. मुला-मुलीचा जन्म (आपण आई-वडिल होणे ) हा आनंदातील सर्वोच्च आनंद असतो. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वैशाली हसमनीस
Wed, 10/08/2008 - 06:19 नवीन
आपणा उभयतांचे अभिनंदन !बाळाला शुभाशीर्वाद.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !!!

अनिल हटेला
Wed, 10/08/2008 - 07:48 नवीन
आपणा उभयतांचे अभिनंदन !बाळाला शुभाशीर्वाद. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अभिनंदन

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/08/2008 - 08:47 नवीन
मास्तर, मास्तरीणबाई आणि छोट्या मास्तरीण बाईंचेही अभिनंदन.... :) या घटनेमुळे मास्तरांच्या पदरात एक कन्यारत्न आणि इतर अनेक अधिकाराने लिहावे असे विषय पडले आहेत. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

ऋषिकेश
Wed, 10/08/2008 - 08:59 नवीन
हार्दिक अभिनंदन मास्तर! -(शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

शेखर
Wed, 10/08/2008 - 09:02 नवीन
मास्तरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मास्तर..

मदनबाण
Wed, 10/08/2008 - 09:07 नवीन
मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विनायक प्रभू
Wed, 10/08/2008 - 17:16 नवीन
http://vipravani.wordpress.com/ असेच म्हणतो. माझा ब्रँड ब्लू लेबल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/08/2008 - 09:12 नवीन
मास्तर अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

वा: !!!

धमाल मुलगा
Wed, 10/08/2008 - 09:35 नवीन
सकाळी हापिसात आल्याआल्या मिपा उघडलं आणि सर्वात पहिला धागा पाहिला तो हा... मास्तुरे, हाबिणंदण हो :) आमच्यातर्फे डंपरभरुन शुभेच्छा! अहो वाचुन नुसते हसताय काय? बर्फी द्या बर्फी... (कोण आहे रे तिकडे? छोट्या ताईसरकारांना पाच तोफांची सलामी द्या! :) ) चला, आता भडकमकर मास्तर शिशुवर्गात जास्त वेळ रमणार तर. दाढेसाहेब, ही बातमी कळवल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो ....

छोटा डॉन
Wed, 10/08/2008 - 12:28 नवीन
आम्हीसुद्धा आज सकाळ सकाळ उघडलेला हा पहिलाच धागा ... छान वाटले वाचुन ... मास्तरांना आमच्या डॉनगँगकडुन "खोकाभर" शुभेच्छा ... तर थोडक्यात आता भडकमकरमास्तर शिशुवर्गात जास्त रमणार व "बालनाट्यांची परिक्षणे" लिहणार ... मज्जा आहे शॉल्लेट !!! ही बातमी कळवणार्‍या डॉ. दाढेसाहेबांचेही आभार ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असेच म्हणतो

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 10/08/2008 - 14:14 नवीन
तर थोडक्यात आता भडकमकरमास्तर शिशुवर्गात जास्त रमणार व "बालनाट्यांची परिक्षणे" लिहणार ... एकदम सहमत.. आता मास्तर 'ज्याची त्याची राणीची बाग' लिहितील बहुतेक :) (अवा॑तरः आता तरी लोक मला 'नेहमी वादग्रस्त व अतिशयोक्त लिहितो' असे म्हणणार नाहीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा ...

छोटा डॉन
Wed, 10/08/2008 - 17:01 नवीन
(अवा॑तरः आता तरी लोक मला 'नेहमी वादग्रस्त व अतिशयोक्त लिहितो' असे म्हणणार नाहीत
ज ब ह र्‍या !!! बाकी मास्तर आता त्यांचा " आय डी" तर बदलणार नाहीत ना ? काय सांगावे "भडकमकर केअर टेकर" केला तर .... ;) ( अर्थातच ह. घ्या.) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

छान!

मनस्वी
Wed, 10/08/2008 - 10:43 नवीन
मास्तर.. तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन! मनस्वी
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Wed, 10/08/2008 - 12:26 नवीन
अभिनंदन !! कधी भेटताय शांग्रिलात ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा