Skip to main content

भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 07/10/2008 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपले परमप्रिय मिपकर 'भडकमकरमास्तर' उर्फ डॉ. म॑दार जोगळेकर आजपासून 'बाप माणूस' झाले आहेत! आजच त्या॑च्या पत्नी प्रसूत होऊन त्या॑ना (प्रथम) कन्यारत्न प्राप्त झाले आहे! त्या॑चे, त्या॑च्या पत्नीचे व कुटुम्बीया॑चे मनःपूर्वक अभिन॑दन!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16670
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

इतक्या प्रचंड शुभेच्छा वाचून अगदी झकास वाटले.... सर्वांना धन्यवाद.... या चार दिवसांत मिपावर यायला अजिबात वेळच झाला नाही , स्वगत : आता आमचे चर्चेचे , नाट्यपरीक्षणाचे विषय खरंच बदलणार असं वाटायला लागलंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

जोगळेकरदादाभडकमकर मास्तर सरांचे अभिनंदन! आपला नम्र आरंभशूर

जोगळेकरदादाभडकमकरमास्तर सरांचे अभिनदन! आपला नम्र आरंभशूर

मुलगी नेहमीच बापाची लाडकी असते..... "माय सन इस माय सन, टिल ही गेट्स हिज वाईफ, माय डॉटर इस माय डॉटर फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ" लक्की यू!!!! आता सोनं घ्यायला सुरवात करा....... :)

अभिनंदन मास्तर. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वा! सुट्टीवरून आल्याआल्या उत्तम बातमी मिळाली. मास्तर, अभिनंदन!

मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन! ....बन्ड्या