✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Tue, 10/07/2008 - 20:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16525 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

सहमत

विनायक प्रभू
Wed, 10/08/2008 - 17:13 नवीन
http://vipravani.wordpress.com/ माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अभिनंदन

जयवी
Wed, 10/08/2008 - 11:07 नवीन
मास्तर....... मनापासून अभिनंदन आणि तुमच्या परीला खूप खूप आशीर्वाद :)
  • Log in or register to post comments

मास्तर.......

आंबोळी
Wed, 10/08/2008 - 12:15 नवीन
मास्तर....... मनापासून अभिनंदन आणि तुमच्या परीला खूप खूप आशीर्वाद अहो आता परत परी नको.... आधीच मिपावर परीभौ ने लै गोंधळ घातलाय. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी

अभिनंदन

डोमकावळा
Wed, 10/08/2008 - 12:23 नवीन
मास्तर.. अभिनंदन. :) मलाही इतके दिवस भडकमकर हेच त्यांचे खरे अडनाव आहे असे वाटत होते... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नंदन
Wed, 10/08/2008 - 12:28 नवीन
नवीन 'भूमिके'बद्दल मनःपूर्वक अभिनंदन, मास्तर! :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मन पुर्वक अभिनंदन

नाखु
Wed, 10/08/2008 - 12:31 नवीन
आपले व वहिनींचे... मी ही चिंचवड कर आहे.... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

घाटावरचे भट
Wed, 10/08/2008 - 13:00 नवीन
मास्तरांचे समस्त घाटावरच्या भटांकडून हार्दिक अभिनंदन!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन!

शिवा जमदाडे
Wed, 10/08/2008 - 13:16 नवीन
मास्तर अभिनंदन.... - शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

आगामी आकर्षण : मास्तरांचे नाट्यपरिक्षण

आंबोळी
Wed, 10/08/2008 - 13:29 नवीन
मास्तरांच्या अगामी लेखातील काही भाग: "बर्याच दिवसांपासून मुलीकडून, मुलीच्या मित्र्-मैत्रिणींकडून, नातेवाईकांच्या मुलांकडून हे बालनाट्य पहा अशी शिफ़ारस केली जात होती..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती...शेवटी (मुलीच्या हट्टामुळे)पहायचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण पाहुन मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं.... .....नाटकाचा नायक एक तिसरीत गेलेला मुलगा आहे, त्याला एक बाटलीतला राक्षस मिळालेला असतो......." आंबोळी
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

वारकरि रशियात
Wed, 10/08/2008 - 14:30 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

बापु देवकर
Wed, 10/08/2008 - 14:33 नवीन
श्री. व सौ. जोगळेकरांचे अभिनंदन! बाळास खुप खुप आशिर्वाद !
  • Log in or register to post comments

अभिन॑दन

जनोबा रेगे
Wed, 10/08/2008 - 16:14 नवीन
अभिन॑दन मास्तर!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिन॑दन

घासू
Wed, 10/08/2008 - 16:48 नवीन
मनापासून हार्दिक अभिन॑दन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विनायक प्रभू
Wed, 10/08/2008 - 17:09 नवीन
http://vipravani.wordpress.com/ अभिनंदन डॉक्टर. माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विनायक प्रभू
Wed, 10/08/2008 - 17:11 नवीन
http://vipravani.wordpress.com/ अभिनंदन डॉक्टर, माझा ब्रँड ब्लू लेबल आहे.
  • Log in or register to post comments

एक नंबर

धमाल मुलगा
Wed, 10/08/2008 - 17:13 नवीन
=)) एक नंबर प्रतिसाद!! मास्तर माझा गरीबाचा ब्रँड टिचर्स बरं का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

दाढे सरकार, अहो झ्याकच बातमी दिलीत की!

चतुरंग
Wed, 10/08/2008 - 19:03 नवीन
मास्तुरेंचे, वहिनींचे आणि छोट्याश्या सानुलीचे जोरदार अभिनंदन!! O:) 'शिशू'वर्गात आपले स्वागत असो! ;) पार्टी लागू! (खुद के साथ बातां : रंग्या, मास्तुरे आता मिपावर कमी भेटणार की काय? शोनूला सांभाळून वेळ मिळायचं जरा कठीणच! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

हार्दिक अभीनंदन!

प्रगती
Wed, 10/08/2008 - 19:10 नवीन
डॉ. जोगळेकरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन मास्तर !

संदीप चित्रे
Wed, 10/08/2008 - 19:32 नवीन
तुम्हाला आता लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात गेल्यावर अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखे होईल. छोट्या मुलांपेक्षा मुलींचे कपडे कितीतरी जास्त छान असतात ना :)
  • Log in or register to post comments

हार्दिक

केशवसुमार
गुरुवार, 10/09/2008 - 02:27 नवीन
अभिनंदन मास्तर! (शुभेच्छुक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

इतक्या

भडकमकर मास्तर
Sun, 10/12/2008 - 23:44 नवीन
इतक्या प्रचंड शुभेच्छा वाचून अगदी झकास वाटले.... सर्वांना धन्यवाद.... या चार दिवसांत मिपावर यायला अजिबात वेळच झाला नाही , स्वगत : आता आमचे चर्चेचे , नाट्यपरीक्षणाचे विषय खरंच बदलणार असं वाटायला लागलंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रथमेश गोखले
Mon, 10/13/2008 - 06:56 नवीन
जोगळेकरदादाभडकमकर मास्तर सरांचे अभिनंदन! आपला नम्र आरंभशूर
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रथमेश गोखले
Mon, 10/13/2008 - 07:02 नवीन
जोगळेकरदादाभडकमकरमास्तर सरांचे अभिनदन! आपला नम्र आरंभशूर
  • Log in or register to post comments

अभिनंदन, मास्तर!

पिवळा डांबिस
Mon, 10/13/2008 - 08:52 नवीन
मुलगी नेहमीच बापाची लाडकी असते..... "माय सन इस माय सन, टिल ही गेट्स हिज वाईफ, माय डॉटर इस माय डॉटर फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ" लक्की यू!!!! आता सोनं घ्यायला सुरवात करा....... :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

ऋचा
Mon, 10/13/2008 - 08:57 नवीन
अभिनंदन मास्तर. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Mon, 10/13/2008 - 10:41 नवीन
वा! सुट्टीवरून आल्याआल्या उत्तम बातमी मिळाली. मास्तर, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

बन्ड्या
Tue, 10/14/2008 - 02:39 नवीन
मास्तर, मनःपूर्वक अभिनंदन! ....बन्ड्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा